Sandeep Maheshwari: Biography in Marathi

संदीप माहेश्वरी यांचे जीवन चरित्र मराठी [Sandeep Maheshwari Biography, Information, Wiki, Education, Wife, Children’s, Business, YouTube Channel, Book, Net Worth] #sandeepmaheshwari

Sandeep Maheshwari Biography in Marathi: मोटिवेशनल स्पीकर म्हणून नाव घेताच एक चेहरा तोंडासमोर उभा राहतो तो म्हणजे संदीप माहेश्वरी संदीप माहेश्वरी आज हे असे व्यक्ती आहेत जे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ओळखले जातात. मोटिवेशनल स्पीकर म्हणून त्यांचे नाव जगभर प्रसिद्ध आहे आणि त्यांचा यूट्यूब चैनल हा जगातील मोटिवेशनल चैनल मधील जगामध्ये नंबर वन चॅनेल आहे.

Sandeep Maheshwari: Biography in Marathi

हायलाइट्स

 • वर्ष 2000 मध्ये त्यांनी फोटोग्राफी व्यवसायाला सुरुवात केली
 • 2001 मध्ये त्यांनी आपला कॅमेरा विकला
 • 2002 मध्ये त्यांनी आपल्या मित्रांसोबत एक नवीन कंपनी चालू केली पण काही काळातच ही कंपनी बंद करावी लागली.
 • 2003 मध्ये मार्केटिंग वर पुस्तक लिहिले. फोटोग्राफीमध्ये लिम्का बुक मध्ये रेकॉर्ड नोंदवला.
 • 2004 मध्ये फोटो स्टुडिओ ची स्थापना केली.
 • 2005 मध्ये फोटोग्राफी वेबसाईट बनवली.
 • 2006 मध्ये इमेज बाजार नावाची वेबसाईट लॉन्च केली आता ही वेबसाईट 45 देशांमध्ये प्रसिद्ध आहे.

आज आपण “Sandeep Maheshwari Biography in Marathi” विषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया संदीप माहेश्वरी यांचे जीवन कसे होते याविषयी थोडीशी माहिती.

संदेश माहेश्वरी त्यांच्या YouTube Channel मुळे ओळखले जातात तसेच ते Imagesbazaar.com चे संस्थापक आणि चीप एक्झिक्युटर ऑफिसर आहेत.

Sandeep Maheshwari: Early Life

संदीप माहेश्वरी चे सुरुवातीचे जीवन
संदीप महेश्वरी यांचा जन्म 28 सप्टेंबर 1980 ला दिल्ली भारतामध्ये झाला संदीप माहेश्वरी यांना लहानपणापासूनच काहीतरी नवीन करण्याची आवड होती. त्यांचे वडील एक व्यापारी होते त्यांचा ॲल्युमिनियम बनवण्याचा व्यवसाय होता. कालांतराने हा व्यवसाय ठप्प पडला त्यामुळे संपूर्ण जबाबदारी संदीप माहेश्वरी यांच्यावर येऊन पडली. तेव्हा त्यांनी आपल्या आईसोबत मल्टी लेव्हल मार्केटिंग व्यवसाय सुरू केला ज्यामध्ये घरामध्ये वस्तू बनवून विकणे होते.

काही काळ हा व्यवसाय केल्यानंतर त्यांना हा व्यवसाय देखील बंद करावा लागला त्यानंतर त्यांनी पीसीओ चे काम सुरू केले तेव्हा मोबाईल नसल्यामुळे हा व्यवसाय चालत असे.

Sandeep Maheshwari: Education School & College

संदीप माहेश्वरी यांचे शिक्षण
संदीप माहेश्वरी चे शिक्षण दिल्लीमधील कोरीडल कॉलेजमधून झालेले आहे त्यांनी बी कॉम ही शाखा निवडली होती पण काही कारणामुळे त्यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडले. वर्ष 2000 मध्ये त्यांनी फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला.

Sandeep Maheshwari: Photography Business

संदीप माहेश्वरी आणि फोटोग्राफी व्यवसाय
मॉडेलिंग करताना त्यांचे मित्र त्यांच्याकडे काही फोटो घेऊन आले ते फोटो बघतात संदीप माहेश्वरी यांना आतून आवाज झाले ते या व्यवसायासाठीच बनलेले आहेत. फोटोग्राफीसाठी त्यांनी दोन आठवड्यांचा फोटोग्राफी कोर्स केला म्हणजेच प्रशिक्षण घेतले. त्यासाठी त्यांनी महागडा कॅमेरा देखील घेतला. फोटोग्राफी कोर्स केल्यानंतर त्यांना जाणवले की या क्षेत्रामध्ये बरेच लोक धक्के खात आहेत म्हणजेच संघर्ष करत आहेत. हे पाहतच त्यांच्या मनामध्ये विचारायला की फोटोग्राफीला नेक्स्ट लेव्हलवर घेऊन जायला पाहिजे म्हणजेच काहीतरी नवीन करायला पाहिजे असा निर्धार करून त्यांनी एका न्युज पेपर मध्ये फ्री पोर्ट फोलिओ नावाने जाहिरात करण्यास सुरुवात केली. हे जाहिरात पाहून खूप लोक त्यांच्याकडे फ्री पोर्ट पोलिओ करण्यासाठी येऊ लागले. आणि अशाप्रकारे त्यांचा फोटोग्राफी व्यवसाय सुरू झाला आणि हळूहळू हा व्यवसाय अधिक विस्तृत होऊ लागला त्यांनी एका दिवसामध्ये 12 तास 100 मॉडल चे 10,000 फोटो काढून लिमका बुक (Sandeep Maheshwari Limca Book Record) मध्ये आपले नाव कोरले या रेकॉर्ड नंतर त्यांच्याकडे आणखीनच लोक येऊ लागले.

Sandeep Maheshwari: Imagesbazaar Company

लिंक बुक रेकॉर्डमध्ये नाव आल्यानंतर संदीप माहेश्वरी यांच्याकडे खूप सारे मॉडल्स आणि जाहिरातीदार येऊ लागले आणि खूपच कमी कालावधीमध्ये त्यांनी फोटोग्राफी एजन्सी सुरू केली. वर्ष 2016 मध्ये संदीप माहेश्वरी यांनी आपली ऑनलाइन वेबसाईट खोलली. हे देशातील सर्वात मोठे ऑनलाईन फोटोग्राफी कंपनी होती आता या कंपनीचे 45 देशांमधून सात हजार पेक्षा जास्त क्लाइंट आहेत.

Sandeep Maheshwari: Information in Marathi

Nameसंदीप माहेश्वरी
Businessफोटोग्राफर, बिझनेसमन आणि पब्लिक स्पीकर
Net Worth26 करोड
Date Of Birth28 सप्टेंबर 1980
Age (2023)40 वर्ष
Birthplaceदिल्ली
Hometownनवी दिल्ली
Height5 feet 9 inch
Weight65 kg
Body Measurement39-32-12
Hair ColourBlack
Eye ColourBlack
CastN/A
Nationalitiesभारतीय
SchoolN/A
Collegeकिरोरिमिल कॉलेज युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली
EducationB.com

Sandeep Maheshwari: Family

Father’s Nameकिशोर माहेश्वरी
Mother’s Nameशकुंतला राणी माहेश्वरी
Relationshipविवाहित
Sister Name1
Wife Nameरुची
Children’s 1 मुलगा (हृदय महेश्वरी), 1 मुलगी

Sandeep Maheshwari: Social Media Account & Handle

TwitterClick Here
FacebookClick Here
InstagramClick Here
YouTubeClick Here

Sandeep Maheshwari: Awards

संदीप माहेश्वरी यांना मिळालेले पुरस्कार

 • 2013 मध्ये Creative Entrepreneur of The Year
 • 2014 मध्ये Entrepreneur India Submit
 • Business world पत्रिकेने त्यांचा गौरव केला
 • Global marketing forum यांनी त्यांना star youth achiever म्हणून नियुक्ती केली
 • British High commission कडून त्यांना युवा उद्योगी पुरस्कार मिळाला.

Sandeep Maheshwari: Book

संदीप माहेश्वरी यांनी एक पुस्तक लिहिले आहे ज्याचे नाव आहे “A Small Book to Remind You Something Big”

Sandeep Maheshwari: Biography in Marathi

1 thought on “Sandeep Maheshwari: Biography in Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group