Sanket Chikatgaonkar Biography in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेता संकेत चिकटगावकर यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत अभिनेता संकेत चिकटगावकर सध्या सोनी मराठी या वाहिनीवरील “तुझं माझं सपान” या मालिकेमध्ये “वीरेंद्र” नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. चला तर जाणून घेऊया संकेत चिकटगावकर यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.