संस्कृती बालगुडे बायोग्राफी

संस्कृती बालगुडे बायोग्राफी

संस्कृती बालगुडे बायोग्राफी
Biography of संस्कृती बालगुडे
Profession : अभिनेत्री
Name : संस्कृती संजय बालगुडे
Fame For : आनंदी मराठी सीरियल पिंजरा (२०११-२०१२)
Date of Brith : 19 डिसेंबर 1992
Age : 28 वर्ष 2020
Birthplace : पुणे, महाराष्ट्र, इंडिया
Hometown : पुणे, महाराष्ट्र, इंडिया
Measurements : 33-25-35
Height : उंची 165 सेंटिमीटर, 1.65 मीटर, फूट मध्ये 5’5″
Weight : 54 kg पौंड 119 Ibs
Eye Colour : ब्राऊन
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : धनु
Religion : हिंदू
Debut
चित्रपट : माकडाचं लगीन (मराठी 2014)
मालिका : पिंजरा मराठी (2011- 2012)
School : सिंबायोसिस इंटरनॅशनल स्कूल पुणे
College : सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे (SP College)
Education : ग्रॅज्युएशन
Family :
Father Name : संजय दिगंबर बालगुडे
Mother Name : संजीवनी संजय बालगुडे
Bother Name : समर्थ बालगुडे
Sister : Not Known
Married Status : अविवाहित
Boyfriend : नाही
Husband Name : नाही
Cast
Serials : पिंजरा मराठी (2011- 2012)
Movie : माकडाचं लगीन (मराठी 2014), काळे धंदे, सांगतो ऐका, शॉर्टकट, निवडुंग, फू फ्रेंडशिप अनलिमिटेड, टेक केअर गुड नाईट, भय, सर्व लाइन व्यस्त आहे, लग्न मुबारक
Natak :
Hobbies : नुत्य आणि पेंटिंग
Instagramयेथे क्लीक करा
Facebook :
Net Worth : N/A

संस्कृती बालगुडे बायोग्राफी

संस्कृती बालगुडे बायोग्राफी

संस्कृती बालगुडे ही मराठी मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. संस्कृती बालगुडे यांचा जन्म 19 डिसेंबर 1992 ला पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे त्यांच्या वडिलांचे नाव संजय दिगंबर बालगुडे आईचे नाव संजीवनी संजय बालगुडे आणि भावाचे नाव समर्थ बालगुडे असे आहे असा त्यांचा छोटासा परिवार आहे.

संस्कृती बालगुडे यांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपट ‘माकडाचं लगीन‘ या चित्रपटापासून केली. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी मराठी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली मराठी मधील ‘पिंजरा‘ ही त्यांची पहिली मराठी मालिका होती.

संस्कृती बालगुडे यांनी आपले शालेय शिक्षणपुण्यामधील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल स्कूल मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे म्हणजेच एस पी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले आहे.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे त्यामध्ये त्यांचे प्रमुख मराठी चित्रपट.

  • माकडाचं लगीन
  • सांगतो ऐका
  • निवडुंग
  • फू फ्रेंडशिप अनलिमिटेड
  • टेक केअर गुड नाईट
  • भय
  • सर्व लाइन व्यस्त आहे
  • लग्न मुबारक

या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी बोलायचे झाले तर त्या अजूनही अविवाहित आहेत त्यांना नृत्य करणे आणि पेंटिंग करणे या गोष्टी फार आवडतात.

संस्कृती बालगुडे बायोग्राफी

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group