सरदार उधमसिंग संपूर्ण माहिती – Sardar Udham Singh Information in Marathi

Sardar Udham Singh Information in Marathi (Sardar Udham Singh Biography, Wiki, OOT, Movie, Real Story in Marathi)

सरदार उधमसिंग संपूर्ण माहिती – Sardar Udham Singh Information in Marathi

सरदार उधमसिंग यांचा जन्म 28 डिसेंबर 1899 ला सुनाम या गावी झाला. त्यावेळी देशात इंग्रजांची राजवट होती आणि तिथल्या जनतेची पिळवणूक करण्याचा एककलमी कार्यक्रम ही राजवट राबवण्यात होती आणि परकीय राजवटीच्या विरोधात त्यावेळी देशभर व असंतोष निर्माण झाला होता. त्यातच पंजाबमधील अमृतसर येथे 13 एप्रिल 1919 रोजी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी निष्पाप नागरिकांवर अमानुष गोळीबार केला त्यावेळी उधमसिंग त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांना गोळी लागल्याने ते जखमी झाले होते.

जनरल डायर व मायकल ॲडवायर यांनी जालीयनवाला बाग बागेत जमलेल्या लोकांवर बेछूट गोळीबार केला त्यामध्ये 331 स्त्री-पुरुष, 41 बालके व 7 महिन्याची तानी मुलगी असे 373 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 1500 जण जखमी झाले यात जखमी मध्ये एक उधमसिंह होते त्यांच्या हाताला गोळी लागली होती मात्र ते कोसळले व त्यांच्या अंगावर एक मृतदेह कोसळल्याने ते वाचवले त्यामुळे त्यांना आणखी गोळ्या लागू शकले नाहीत. मुळात क्रांतिकार्यकडे आकर्षित झालेल्या या वचनाने जागृत झालेला उधमसिंग या घटनेचे प्रक्षुब्ध झाले व त्यांनी मारेकऱ्यांना देहांतशासन देण्याची घोर प्रतिज्ञा केली.

या हत्याकांडानंतर डायर व ओडवायर या दोघांनाही ब्रिटनमध्ये परत पाठवण्यात आले अनेक निष्पापांची हाय लागून डायर खगुन खगुन मेला त्याला अर्धांगवायू झाला होता मात्र साऱ्या कुर प्रकाराचा कर्ताकरविता आड्वायर जिवंत होतात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वेळप्रसंगी अर्धपोटी राहून देखील अडवायचा मार्ग काढत काढत उधमसिंग लंडनला पोहोचले अत्यंत चतुराईने 455 चे रिव्हॉल्व्हर मिळवले तेही थेट ब्रिटिश सैनिका कडूनच अखेर सूड घेण्याचा दिवस उजाडला 13 मे 1940 त्यादिवशी लंडनच्या कॅक्स्टन हॉलमध्ये अडवायचे भाषण चालू होते स्वच्छ दाढी करून सूटबूट आणि फेल्ट हॅट अशा पोशाखात तिथे उधमसिंग पोहोचले आडवायर यांच्या भाषणात नंतर सभा संपली इतक्यात मागच्या रांगेत उभे असलेले उधमसिंग विद्युत वेगाने पुढे सरसावलेले शरणार्थ पिस्तूल काढून त्यांनी आडवायर वर गोळ्या झाडल्या अडवायचा रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होता. पहिल्या दोन गोळ्या अडवायर मेला उधमसिंग जाऊन लागतात एका वयस्कर बाईने त्यांना मागून कोट खेचून बेसावध अवस्थेत हटकले.

अडखळलेली उधमसिंग स्वतःला सावरत असतानाच क्लाऊड रीचेस याने एका वायुदलाच्या शिपायाच्या सैन्याने त्यांना अटक केली. खटला चालून उधमसिंग यांना अपेक्षेप्रमाणे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्यावर प्रतिक्रिया देताना अंतिम भाषणात उधमसिंग म्हणाले, मी हे कृत्य केले कारण त्याची मारायचीस लायकी होती. तो माझ्या देशाचा गुन्हेगार होता त्याने माझ्या देशबांधवांची अस्मिता चिरडण्याचा प्रयत्न केला मी त्याला चिरडून टाकला मी गेली एकवीस वर्षे ज्याच्या प्रतीक्षेत होतो ती आता पूर्ण झाली आहे. मी मृत्यूच्या कल्पनेने जराही विचलित झालो नाही मी माझ्या देशासाठी बलिदान करत आहे. माझ्या मातृभूमीप्रीत्यर्थ मला मरण येत आहे याहून मोठा सन्मान कोणता.

दिनांक 31 जुलै 1924 रोजी उधमसिंग यांना लंडनच्या पेटनविले तुरुंगात जिथे हुतात्मा मदनलाल धिंग्रा यांना फाशी दिली होते तेथेच त्यांना फाशी देण्यात आली अशाप्रकारे सरदार उधमसिंग भारतीय इतिहासामध्ये ते अमर झाले.

सरदार उधमसिंग चित्रपट/मुवी (विकी कौशाल)

अलीकडेच हिंदी अभिनेता ‘विकी कौशल’ यांनी सरदार उधमसिंग यांच्या जीवनावर आधारित ‘उधमसिंग’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. या चित्रपटांमध्ये खूपच सुंदर रीतीने सरदार उधमसिंग यांचे जीवन चरित्र रेखाटलेले आहे. या चित्रपटांमध्ये सरदार उधमसिंग जालियनवाला बाग ते लंडन पर्यंत जनरल अडवायर यांना मारण्यासाठी कोणत्या कोणत्या परिस्थितीचा सामना करतात याबद्दल खूपच सुंदर प्रकारे दर्शविले आहेत. हा चित्रपट 2022 च्या ऑस्कर नॉमिनेशन साठी भारताकडून पाठवण्यात आलेला आहे. या चित्रपटांमध्ये अभिनेता विकी कौशल यांनी खूपच छान प्रकारे भूमिका केलेली आहे.

या चित्रपटाला आयएमडीबी कडून 8.8 देण्यात आलेली आहे आजपर्यंत बायोग्राफी चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून या चित्रपटाला गौरवले गेले आहे.

सरदार उधमसिंग यांचा जन्म कधी झाला?

सरदार उधमसिंग यांचा जन्म 28 डिसेंबर 1899 ला सुनाम या गावी झाला.

सरदार उधमसिंग यांना फाशी केव्हा देण्यात आली?

सरदार उधमसिंग यांना 31 जुलै 1940 मध्ये लंडनच्या पेटंनवीले या तुरुंगात फाशी देण्यात आली.

सरदार उधमसिंग हा चित्रपट कुठे पहावा?

सरदार उधमसिंग हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम यासारख्या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Final Word:-
Sardar Udham Singh Information in Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

सरदार उधमसिंग संपूर्ण माहिती – Sardar Udham Singh Information in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group