Sayani Gupta

Sayani Gupta Biography in Marathi

Sayani Gupta Biography in Marathi (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)

Sayani Gupta Biography in Marathi
Biography
Real nameSayani Gupta
ProfessionActress
Physical Status & more
height
Weight
Personal Life
Date of Birth9 ऑक्टोबर 1985
Age34
BirthplaceCalcuttaWest BengalIndia
NationalityIndian

Sayani Gupta Biography in Marathi सायानी गुप्ता जन्म 9 ऑक्टोबर 1985 ही एक भारतीय फिल्म अभिनेत्री आहे जी हिंदी फिल्म मध्ये काम करते.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधून तिने पदवी संपादन केलेली आहे

Sayani Gupta ने 2012 मध्ये Second Marriage Dot Com मधून आपल्या फिल्म अभिनयाची सुरुवात केली.

2016 मध्ये आलेला Fan, 2017 मध्ये आलेला Jolly LLB 2 आणि Article 15 2019 या चित्रपटांमधून साहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केलेली आहे.

Life

Sayani Gupta चा जन्म 9 ऑक्टोबर 1985 मध्ये पश्चिम बंगालमधील कोलकत्ता येथे झाला. तिने फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधून अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे.

Sayani Gupta movies

Year Movies
2012 Second Marriage Dot Com
2016Fan 
2017Jolly LLB 2 
2019Article 15

Sayani Gupta ला Instagram वर फोलो करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Click here

Article आवडल्यास आपल्या Facebook, Telegram आणि Twitter शेअर करायला विसरू नका.

Sayani Gupta Biography in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group