Shraddha Kapoor

Shraddha Kapoor Biography in Marathi

Shraddha Kapoor Biography in Marathi
Shraddha Kapoor images

Shraddha Kapoor Biography in Marathi श्रद्धा कपूर ही प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर यांची मुलगी आहे. श्रद्धा कपूरचा जन्म 3 मार्च 1987 रोजी मुंबई महाराष्ट्र मध्ये झाला.

श्रद्धा कपूरच्या वडिलांचे नाव शक्ती कपूर आहे व आईचे नाव शिवांगी कोल्हापुरे आहे.

श्रद्धा कपूर आणि सध्या भारतातील टॉप ची हीरोइन आहे तिने आपल्या करिअरची सुरुवात 2010 मध्ये तीन पत्ती पासून केली. त्यानंतर तिने लव का दी एंड 2011. पण तिच्या लाईफ मध्ये तिची खरी ओळख 2013 मध्ये प्रदर्शित झालेला आशिकी टू ( Aashiqui 2) या सिनेमाने तिला दिली. आशिकी 2 ही सक्सेसफुल रोमांटिक मूवी होती. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर चे बेस्ट एक्ट्रेस चे अवॉर्ड पण मिळाले.

Shraddha Kapoor Biography in Marathi

Shradha Kapoor movies त्यानंतर 2014 मध्ये हैदर या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. हा पिक्चर जगविख्यात नाटककार विल्यम शेक्सपियर च्या हॅम्लेट या नाटकावर आधारित होते. ह्याच वर्षी झालेला एक विलन ह्या पिक्चर मधून तिने सिद्धार्थ मल्होत्रा सोबत काम केले याच्यामध्ये विलनच्या  भूमिकेमध्ये रितेश देशमुख लोकांना पहायला मिळाला. त्यानंतर 2015 मध्ये ABCD 2 हा रेमो डिसूजा चा सिक्वल होता हा पिक्चर स्ट्रगलर डान्सर चा जीवनावर आधारित पिक्चर होता.

Also Read

Madhavi Nimkar

Sunny Leone

श्रद्धा कपूरचा पिक्चर सुपरहिट झाला. त्यानंतर 2016 मध्ये बागी, 2018 मध्ये स्त्री आणि 2019 मध्ये शाहो ह्या पिक्चर मधून तिने काम केले आहे. 2019 मध्ये आलेला तिचा Chhichhore हा पिक्चर सुपरहिट डुपरहिट ठरला. आणि 2020 मध्ये तिने Street Dancer 3D या चित्रपटातून काम केले आहे.

Shraddha Kapoor Biography in Marathi

Shraddha Kapoor family श्रद्धा कपूरचे पर्सनल लाईफ बद्दल बोलायचं गेलं तर ती मुंबईमध्ये लहानाची मोठी झाले आहे तिचे वडील शक्ती कपूर हे पंजाबी आहे तर आई मराठी आहे. Shraddha Kapoor husband अजून पर्यंत श्रद्धा कपूर ने लग्न नाही केलं आहे.

Shraddha Kapoor father श्रद्धा कपूरचे वडील शक्ती कपूर हे भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहे बेसिकली त्यांनी सर्वात जास्त फिल्म्समध्ये व्हिलनची भूमिका केलेली आहे.

Shraddha Kapoor mother श्रद्धा कपूरची आई एक महाराष्ट्र व्यक्ती आहे त्यांचे नाव शिवांगी कोल्हापुरे आहे.

Shraddha Kapoor Biography in Marathi

[/pl_text]
[/pl_col]
[/pl_row]

3 thoughts on “Shraddha Kapoor”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon