Shruja Prabhudesai Wiki

About Shruja Prabhudesai Wiki
Shruja Prabhudesai, Durva, Sukhi Mansacha Sadara, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.

Shruja Prabhudesai Wiki

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री Shruja Prabhudesai यांच्या यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Shruja Prabhudesai ह्या मराठी मालिका आणि नाटकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या विषयी थोडीशी माहिती.

पण त्या आधी जर जर तुम्हाला मराठी अभिनेता आणि अभिनेत्री यांचे व्हिडिओ मध्ये बायोग्राफी हवी असल्यास म्हणूनच आमच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. Biography in Marathi

जन्मदिवस | Birthday & Age

अभिनेत्री Shruja Prabhudesai यांचा जन्म 11 एप्रिल ला मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे, त्यांचे बालपण मुंबई महाराष्ट्र मध्ये पूर्ण झालेले आहे.

शिक्षण | Education

मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री Shruja Prabhudesai यांनी आपले शालेय शिक्षण उत्कर्ष मंदिर शाळेतून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण पाटकर कॉलेज मधून पूर्ण केलेले आहे.

करियर | Career

अभिनेत्री श्रुजा प्रभूदेसाई यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकं पासून केलेली आहे. आतापर्यंत अभिनेत्री Shruja Prabhudesai यांनी खूप सार्‍या नाटकांमध्ये अभिनय केलेले आहे त्यांचे नाटक खालील प्रमाणे.

नाटक | Drama

अभिनेत्री Shruja Prabhudesai यांनी तापर्यंत खूप सार्‍या मराठी नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे त्यामधील काही गाजलेले त्यांचे नाटक.

  • तोच परत आलाय!
  • हिमालयाची सावली
  • अथांग

या सारख्या नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे.

Shruja Prabhudesai Serial Name

मराठी नाटकांमध्ये अभिनय केल्यानंतर त्यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली स्टार प्रवाह वरील दूर्वा या मालिकेमध्ये त्यांनी मोहिनी नावाची भूमिका केली होती.

Sukhi Mansacha Sadara Kaveri Real Name

सध्या अभिनेत्री Shruja Prabhudesai सोनी मराठी या वाहिनीवरील Sukhi Mansacha Sadara या मालिकेमध्ये Kaveri नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये अभिनेता भरत जाधव अभिनेत्री श्रुजा प्रभुदेसाई आणि रोहिणी हट्टंगडी या आहेत.

Shruja Prabhudesai Biography

Biography of Shruja Prabhudesai
Profession : Actress
Marathi Actress / Actor : 
Name : Shruja Prabhudesai
Nike Name : Shruja
Sukhi Mansacha Sadara Kaveri Real Name :
Date of Brith : 11 April
Age : N/A
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India 
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Marathi TV Serial : Durva (Mohini)
School : Utkarsha Mandir
College : Patkar College
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Married Date : N/A
Boyfriend : N/A
Husband Name : Santosh Bangera 
Children : N/A
Cast
Serials : Sukhi Mansacha Sadra, Durva
Movie :
Song : N/A
Web Series : N/A
Natak : तोच परत आलाय!, हिमालयाची सावली, अथांग
Award : N/A
Hobbies : Acting
Photo : N/A
Lifestyle : N/A
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Shruja Prabhudesai Wiki
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Shruja Prabhudesai Wiki

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group