Shruti Atre Biography

Shruti Atre Biography

Shruti Atre Biography
Biography of Shruti Atre
Profession Marathi Actress
Name : Shruti Atre
Nike Name : N/A
Raja Ranichi Ga Jodi Rajshree Real Name
Date of Brith12 May 1994
Age : 27 Years (2021)
Birthplace : Satara, Maharashtra, India 
Hometown : Pune, Maharashtra, India
Current City : Pune, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut Ban Maska
School : New English School, Satara
College : Garware College of Commerce Pune, Maharashtra
Education : BCom Graduate
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Joyti Atre
Bother Name : Not Known
Sister : Shweta Atre
Married Status : Married  
Married Date : N/A
Boyfriend : Ashwin Darekar
Husband Name : Ashwin Darekar
Children : N/A
Cast
Serials : Bun Maska, Baap Manus, Raja Ranichi Ga Jodi
Movie : N/A
Song : N/A
Web Series : N/A
Natak : Band Baja Barat, Ruh Hamari
Award : N/A
Hobbies : Travelling
Photo : N/A
Lifestyle : N/A
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Net Worth : N/A

Shruti Atre Biography

Shruti Atre Biography : आजच्या आर्टिकलमध्ये आपण कलर्स मराठी वरील राजा राणीची ग जोडी या मालिकेमध्ये राजश्री नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रुती अत्रे यांच्या विषयी माहिती जाणून घेत आहोत.

Birthday : अभिनेत्री श्रुती अत्रे यांचा जन्म 12 मे सातारा महाराष्ट्र भारतामध्ये झालेला आहे. सध्या अभिनेत्री श्रुती अत्रे ही कामानिमित्त पुणे महाराष्ट्र मध्ये राहत आहे.

Age & Education : अभिनेत्री श्रुती अत्रे यांचा जन्म 12 मे ला सातारा मध्ये झालेला आहे. अभिनेत्री श्रुती अत्रे यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण साताऱ्या मधून पूर्ण केलेले आहे.

Career : अभिनेत्री श्रुती अत्रे यांना कॉलेजमध्ये असल्यापासूनचअभिनयाची आवड होती कॉलेजमध्ये असताना त्यांनी खूप सार्‍या कॉलेजमधील एकांकिकेमध्ये सहभाग घेतला होता. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली.

Natak : अभिनेत्री श्रुती अत्रे यांचे काही लोकप्रिय झालेले नाटके. अभिनेत्री श्रुती पत्रे यांनी काही लोकप्रिय नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे त्यामध्ये बँड बाजा बारात आणि रूह हमारी ही त्यांची नाटके विशेष करून खूपच लोकप्रिय झालेली आहे.

Shruti Atre Natak
1. Band Baja Barat
2. Ruh Hamari

Serial : मराठी नाटकानंतर अभिनेत्री श्रुती अत्रे यांना मराठी मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

Ban Maska : झी युवा वाहिनीवरील बन मस्का हे त्यांची पहिली मराठी मालिका होते या मालिकेमध्ये त्यांनी ऋतू नावाची भूमिका केली होती. या मालिकेमध्ये त्यांनी अभिनेत्री शिवानी रांगोळे यांच्यासोबत भूमिका केली होती.

Baap Manus : या मालिकेनंतर अभिनेत्री श्रुती अत्रे यांनी झी युवा या वाहिनी वरील बाप माणुस या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली या मालिकेमध्ये त्यांनी गीता नावाची भूमिका केली होती या मालिकेमध्ये त्यांनी अभिनेता सुयश टिळक यांच्यासोबत अभिनय केला होता.

Raja Ranchi Ga Jodi : या मालिके नंतर अभिनेत्री श्रुती अत्रे यांना कलर्स मराठी वरील राजा राणीची ग जोडी या मालिकेमध्ये राजश्री नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

Shruti Atre Serial
Zee Yuva : Ban Maska as
Zee Yuva : Baap Manus as Geeta
Colors Marathi : Raja Ranchi Ga Jodi
as Rajashree
Raja Ranchi Ga Jodi Rajashree
Raja Ranchi Ga Jodi : सध्या अभिनेत्री ‘Shruti Atre‘ ही Colors Marathi वरील ‘Raja Ranchi Ga Jodi‘ या मालिकेमध्ये ‘Rajshree‘ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री श्रुती अत्रे ही अभिनेता मनीराज पवार आणि अभिनेत्री शिवानी सोनार यांच्यासोबत अभिनय करताना आपल्याला दिसत आहे.

Shruti Atre Biography

Tags : Raja Ranchi Ga Jodi Rajashree, Shruti Atre, Shruti Atre Age, Shruti Atre Baap Manus, Shruti Atre Ban Maska, Shruti Atre Bio, Shruti Atre Biography, Shruti Atre Birthday, Shruti Atre Boyfriend, Shruti Atre Cast, Shruti Atre Facebook, Shruti Atre Family, Shruti Atre Height, Shruti Atre Husband, Shruti Atre Instagram, Shruti Atre Natak, Shruti Atre New Serial, Shruti Atre Raja Ranchi Ga Jodi, Shruti Atre Serial, Shruti Atre Wiki.

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon