शुभमन गिल बायोग्राफी: Shubman Gill Biography

शुभमन गिल बायोग्राफी: Shubman Gill Biography Marathi (Height, Weight, Age, Girlfriend, Family, Cricket) #biographyinmarathi #shubmangill

शुभमन गिल बायोग्राफी: Shubman Gill Biography

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “Indian Cricketer Shubman Gill” बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया भारतीय क्रिकेटर शुभमन गिल यांच्या विषयी तो विषय रंजक माहिती.

भारतीय क्रिकेटर शुभमन गिल यांचा जन्म 8 सप्टेंबर 1999 ला पंजाब भारतामध्ये झालेला आहे. वर्ष 2018 मध्ये त्यांची निवड Under-19 Cricket World Cup क्रिकेट विश्वचषकासाठी उपकर्णधार म्हणून केली होती.

Shubman Gill Biography

Full NameShubman Gill
NicknameShubhi
ProfessionCricketer

Physical Stats

Height178 cm
1.78 m
5′ 10″ feet
Weight65 kg
143 Ibs
Body MeasurementsChest: 38 inch
Waist: 30 inch
Biceps: 12 inch
Eye ColourDrak Brown
Hair ColourBlack

Cricket Career

International Debut
U-19: 12 August 2017 vs England
ODI: 31 January 2019 vs New Zealand
Test: 26 December 2020 vs Australia
T20: N/A
Jersey Number#77 (India U-19)
Domestic/State TeamPunjab
Records
330 runs in Punjab Under-16 (2010)
2017: 4th Youngest Cricketer Punjab
Career Turning Point351 runs ODI

 

Personal Life

Date of Birth8 September 1999
Age (2022)23 Years
Birthplace
Fazilka, Punjab, India
Zodiac SignVirgo
NationalityIndian
Hometown
Fazilka, Punjab, India
School
Manav Mangal Smart School, Mohali, Punjab
Family
Father: Lakhwinder Singh Gill
Mother: Kirat Gill
Brother: N/A
Sister: Shahneel Kaur Gill

 

Shubman Gill Life Facts

  • शुभमनी अगदी लहान वयातच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
  • सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना टीव्हीवर पाहून त्याच्या मनामध्ये क्रिकेटर बनण्याची इच्छा झाली.
  • त्यांच्या वडिलांना सुद्धा क्रिकेटर व्हायचे होते पण त्यांना संधी मिळाली नाही.
  • शुभमनची क्रिकेट कडे असलेली आवड पाहून त्यांचे कुटुंब पंजाब मधील जिथे क्रिकेट स्टेडियम होते तेथे भाड्याने घर घेतले आणि तिथेच शुभमन क्रिकेट खेळू लागला.
  • वयाच्या 11 व्या वर्षी त्यांची जिल्हास्तरावर U-16 मध्ये पंजाब क्रिकेट संघात समावेश झाला या सामन्यांमध्ये त्यांनी सर्वाधिक 330 धावा केल्या होत्या आणि हा एक नवीन विक्रम होता.
  • 2014 मध्ये त्यांनी सर्वात प्रथम विजय मर्चंट ट्रॉफी U-16 पंजाब राज्यस्तरीय सामन्यात दोनशेहून अधिक धावा केल्या.
  • 2013-14 च्या यशस्वी हंगामासाठी त्याला BCCI कडून 16 वर्षाखालील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू साठी MA चीदंबरं ट्रॉफी ने सन्मानित करण्यात आले.
  • 2018 मध्ये त्याची U-19 Cricket World-cup उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली.
  • 2018 मध्ये कोलकत्ता नाईट रायडर्सने त्याला एकशे एक कोटी मध्ये विकत घेतले.
  • शुभमन गिल थोडासा श्रद्धाळू आहे फलंदाजी करताना तो नेहमी लाल रुमाल बांधतो.

शुभमन गिल बायोग्राफी: Shubman Gill Biography

Leave a Comment