Sidharth Malhotra

Sidharth Malhotra Biography in Marathi

Biography in Marathi आजच्या आर्टिकल मध्ये आपण Sidharth Malhotra यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Bio Wiki
संपूर्ण नावSidharth Malhotra
टोपण नावसीड
व्यवसायअभिनेता, मॉडेल
रोल मॉडेलशाहरुख खान
फिजिकल टेटस
उंची185 सेंटीमीटर
वजन80 किलो
शरीराचे माप42
डोळ्यांचा रंगब्राऊन
केसांचा रंगब्लॅक
वैयक्तिक जीवन
जन्मतारीख16 जानेवारी 1985
वय35 वर्ष
जन्मस्थानदिल्ली, इंडिया
रासकर्क
नागरिकत्वभारतीय
राहण्याचे शहरनवी दिल्ली, इंडिया
शाळाडॉन बॉस्को स्कूल दिल्ली
कॉलेजशहीद भगतसिंग कॉलेज नवी दिल्ली
पदवीबीकॉम
पदार्पणस्टुडन्ट ऑफ द इयर, धरती का विर योधा पृथ्वीराज चव्हाण
धर्महिंदू
आवडते खाद्यशाकाहारी
प्रियसी
वैवाहिक स्थितीअविवाहित
प्रियसी अफेअर्सआलिया भट
कुटुंब
पत्नीनाही
मुलंनाही
पालकवडील सुनील मलोत्रा, आई रीमा मल्होत्रा, भाऊ हर्षद मल्होत्रा
आवडत्या गोष्टी
आवडते खाद्यजिलेबी
आवडते अभिनेतेअमिताभ बच्चन, शाहरुख खान
आवडते अभिनेत्रीकाजोल, दीपिका पादुकोण
आवडते चित्रपटअग्नीपथ, अंदाज अपना अपना
आवडते डायरेक्टरइमतीअज आली
आवडता कलरब्लॅक अँड व्हाईट
आवडता खेळरब्बी
आवडते ठिकाणन्यूयॉर्क, गोवा
आवडती कारमर्सडीज बेंज
पगार3-5 करोड
नेट वर्थ67 करोड

Sidharth Malhotra Biography in Marathi

Sidharth Malhotra Biography in Marathi या आर्टिकल मध्ये आपण सिद्धार्थ यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Sidharth Malhotra हा भारतीय अभिनेता आहे जो बॉलिवूडमध्ये काम करताना आपल्याला दिसतो.

सिद्धार्थ चे संपूर्ण नाव Sidharth Malhotra आहे सिद्धार्थ टोपण नाव म्हणजेच निकनेम सी Sid आहे. सिद्धार्थ व्यवसायाने एक ॲक्टर आणि मॉडेल आहे. सिद्धार्थचे प्रेरणास्थान बॉलिवूडमधला शाहरुख खान आहे. Sidharth Malhotra information in marathi

सिद्धार्थ ची वैयक्तिक माहित

Sidharth Malhotra यांची उंची 185 सेंटीमीटर आहे म्हणजेच 6 फूट 1 इंच आहे त्यांचे वजन 80 किलो आहे त्यांचे छातीचे माप 42 इंच आहे कमरेचे माप तीस इंच आहे आणि त्यांच्या हाताचे माफ 16 इंच आहे.

सिद्धार्थच्या डोळ्यांचा कलर घाऱ्या कलरचा आहे आणि त्यांचे केस कळ्या रंगाचे आहे.

सिद्धार्थ यांचा जन्म 16 जानेवारी 1985 मध्ये दिल्ली भारतामध्ये झाला. सध्या सिद्धार्थ चे वय 35 वर्षे आहे त्यांची रास कर्क आहे. सध्या Sidharth Malhotra दिल्ली भारतामध्ये राहतो त्यांनी आपले शालेय शिक्षण डॉन बॉस्को स्कूल दिल्लीमधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी काही काळ नेव्ही चिल्ड्रन स्कूलमधून शिक्षण घेतलेले आहे.

सिद्धार्थ आपल्या कॉलेजचे शिक्षण शहीद भगतसिंग कॉलेज नवी दिल्ली मधून पूर्ण केलेले आहेत आणि त्यांनी बीकॉम मधून पदवी घेतलेली आहे. Sidharth Malhotra information in marathi

बॉलीवूड मध्ये त्यांनी आपली पहिली फिल्म स्टुडन्ट ऑफ द इयर 2012 मध्ये रिलीज झालेली होती. तसेच सिद्धार्थने टेलिव्हिजन मध्ये धरती का विर योधा पृथ्वीराज चव्हाण 2006 मध्ये या टीव्हीवरील मालिकेमध्ये काम केले होते.

Sidharth Malhotra Biography in Marathi

Tags #sidharth malhotra gf #sidharth malhotra age #sidharth malhotra height in feet #sidharth malhotra images #sidharth malhotra and tara sutaria

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon