About This Blog
Sir Isaac Newton Marathi Mahiti, Information, Invention, Quotes, Biography, Birthday, Discoveries, Apple, Global School, Education, Books, Image, Mathematician, Kids, Wife, Facts, Laws, Family, IQ, Movie History, Gravity, Wikipedia.
- आयझॅक न्यूटन
- आयझॅक न्यूटन माहिती
- आयझॅक न्यूटन ऑप्टिक्स
- आयझॅक न्यूटन माहिती Marathi
- आयझॅक न्यूटन पुस्तके
- आयझॅक न्यूटन ची माहिती
- आयझॅक न्यूटन मराठी माहिती
- आयझॅक न्यूटन माहिती मराठी मध्ये
- आयझॅक न्यूटन ची माहिती मराठी
- आयझॅक न्यूटन full name
Sir Isaac Newton Marathi Mahiti
आजच्या आर्टिकल मध्ये आपण सर आयझॅक न्यूटन यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत सर आयझॅक न्यूटन विज्ञान क्षेत्रामध्ये खूप मोठे नाव आहे त्यांचे गुरुत्वाकर्षणाचे नियम जगाने मान्य केलेले आहे त्यांच्या या नियमामुळे आज आपण आधुनिक जगामध्ये विज्ञान क्षेत्रांमध्ये खूप मोठी प्रगती केलेली आहे.
जाणून घेऊया सर आयझॅक न्यूटन यांच्या बद्दल थोडीशी रंजक माहिती पण त्या आधी जर तुम्हाला असेच शास्त्रज्ञ विषयी व्हिडिओमध्ये माहिती पहावयाचे झाल्यास आजच आमच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. Biography in Marathi
सर आयझॅक न्यूटन (Sir Isaac Newton Biography in Marathi)
सर आयझॅक न्यूटन हे एक महान वैज्ञानिक होते तसेच गणिततज्ञ भौतिक शास्त्रज्ञ ज्योतिष आणि दर्षनिक होते. त्यांनी गती आणि गुरुत्वाकर्षण हे सिद्धांत यांचा शोध लावला होता.
सुरुवातीचे जीवन Early Life
सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म 4 जानेवारी 1643 मध्ये Woolsthope Manor House United Kingdom मध्ये झाला होता.
सर आयझॅक न्यूटन यांच्या वडिलांचा मृत्यू त्यांच्या जन्मानंतर तीन महिन्यांच्या आत मध्ये झाला होता. त्यांचे वडील हे एक शेतकरी होते. जेव्हा सर न्यूटन तीन वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईने दुसरा विवाह केला आणि तीन वर्षाच्या आपल्या मुलाला म्हणजेच न्यूटनला सोडून दिले.
न्यूटनला आपल्या सावत्र वडील कधीच आवडले नाही त्यामुळे ते आपल्या आईचा सुद्धा राग राग करत असे, त्यांनी आपल्या पुस्तकात असे लिहून ठेवले होते की,
“एकदा मी माझी आई आणि सावत्र वडील यांना धमकी दिली होती की मी तुमचे घर जाळून टाकेन”
जेव्हा न्यूटन यांच्या सावत्र वडिलांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांची आई न्यूटन यांना घेऊन Woolsthope Manor House United Kingdom मध्ये घेऊन आली आणि त्यांनी न्यूटन यांना शेती करण्यावर जोर दिला.
पण त्यांनी या गोष्टीला नकार दिला कारण की त्यांना शेती करण्यापेक्षा अभ्यास करण्या मध्ये जास्त रस होता.
शिक्षण (Education of Sir Isaac Newton)
न्यूटन यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावांमध्ये झालेले वय वर्ष 12 असताना त्यांनी ग्रंथन मधील किंग स्कूल मध्ये प्रवेश घेतला. तेथे एका फार्मसीटच्या घरामध्ये राहू लागले. त्या व्यक्तीचे नाव क्लार्क असे होते.
क्लार्क एक फार्मासिस्ट होता त्यामुळे त्यांच्या घरामध्ये रासायनिक आणि प्रयोग कसे करावे यासारखी पुस्तके होती.
ही पुस्तके न्यूटन वाचत असे आणि त्यामध्ये झालेले प्रयोग करून पाहत असे त्यामुळे त्यांना विज्ञान या क्षेत्रांमध्ये आवड निर्माण झाली.
मिस्टर कलर यांना एक मुलगी होते जिथे मनोरंजन करण्यासाठी सर आयझॅक न्यूटन खूप सारे यंत्र बनवत असेल त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी फ्लोटिंग लालटेन, लाईव्ह माऊस आणि सन डायलस वर चालणारी पवनचक्की असे उपकरण बनवले होते.
ही उपकरणे त्यांच्या मुलीला खुप आवडत असे, काही वर्ष मिस्टर क्लार्क यांच्या घरांमध्ये राहिल्यानंतर त्यांनी पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडमधील ट्रिनिटी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले.
वर्षे 1965 मध्ये त्यांनी M.A ची डिग्री प्राप्त केली. त्यांना या कॉलेजमधून पुढचे शिक्षण घ्यायचे होते पण याच वर्षी प्लेग सारख्या आजाराने युरोपमध्ये थैमान घातले होते त्यामुळे त्यांना पुन्हा आपल्या घरी यावे लागले.
करियर (Career of Isaac Newton)
न्यूटन यांना आपले गणिती प्राध्यापक खूप आवडत असे, ज्या कॉलेजमधून सर आयझॅक न्यूटन यांनी पदवी प्राप्त केली होती त्या कॉलेजमध्ये गणित शिकवणारे प्राध्यापक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता यांच्या राजीनाम्यानंतर न्यूटन यांचे प्राध्यापक यांनी सर आयझॅक न्यूटन यांना त्यांचे पद धारण करावे असे सांगितले.
सर आयझॅक न्यूटन यांनी या पदाचा स्वीकार केला आणि ते गणितीचे प्राध्यापक बनले. सर आयझॅक न्यूटन हे दिवस-रात्र आपल्या प्रयोगावर काम करत असे.
न्यूटनचे गुरुत्व आकर्षण नियम (Newton’s Law of Universal Gravitation)
*Newton’s law of universal gravitation states that every practical attracts every other particles in the universe with a force which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between their centres”
एक दिवस सर आयझॅक न्यूटन एका झाडाखाली बसले होते आणि अचानक त्यांच्या डोक्यावर सफरचंद पडला ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे.
तेव्हा त्यांच्या मनामध्ये विचार आला की हा सफर चंद्र खालीच का पडलावर का नाही पडला खूप वेळ विचार केल्यानंतर त्यांना असे कळलं की कुठलीही गोष्ट जी वर आहे ती वर न जाता खालीच येईल.
जोपर्यंत पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण बल असेल तोपर्यंत वस्तू खालीच पडेल, आणि जेव्हा गुरुत्व आकर्षण बल संपेल ते व ती गोष्ट इथेच करु लागेल अशा प्रकारे सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षण सिद्धांताचा शोध लावला होता.
सर आयझॅक न्यूटन गति नियम (Newton’s Law of Motion)
“The first law state that if the net force (the vector sum of all forces acting on an object) is zero, then the velocity of the object is constant. Velocity is a vector quantity which express both the objects speed and the direction of the motions; therefore, the statement that the objects velocity is constant is a statement that both its speed and the direction of its motion are constant”
सर आयझॅक न्यूटन यांचे गतिविषयक तीन नियम आहेत पहिला नियम आहे जडत्व विषयी.
सर आयझॅक न्यूटन यांचा दुसरा नियम जडत्व
हा त्यांचा पहिला नियम जडत्व विषय आहे या नियमानुसार एक वस्तू तोपर्यंत स्थिर असते जोपर्यंत त्या गोष्टीवर कोणी बाहेरून बल लावत नाही.
सर आयझॅक न्यूटन यांचा दुसरा नियम
“The second law states that the rate of change of momentum of a body is directly proportional to the force applied, and the change in momentum takes place in the direction of the applied force”
त्यांचा हा दुसरा नियम “संवेग” विषय आहे या नियमानुसार
सर आयझॅक न्यूटन यांचा तिसरा नियम
“the third law states that all force between two objects exit in equal magnitude and opposite direction”
त्यांचा हा तिसरा नियम “क्रिया आणि प्रतिक्रिया” विषयी आहे त्यांच्या या नियमानुसार जेव्हा कुठल्या एका वस्तूवर बल लावल्यास जाते तेव्हा ती वस्तू त्याच्या विपरीत दिशेमध्ये तेवढेच बल लावते.
सर आयझॅक न्यूटन यांची पुस्तके (Best Books of Isaac Newton)
सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या आयुष्य काला मध्ये खूप सारे पुस्तक लिहिले आहेत आणि जे प्रदर्शित सुद्धा झालेली आहे त्यामधील काही निवडक पुस्तके खाली दिलेल्या प्रमाणे.
- Method of fluxians
- Of Nature Obverse Loss and Process in Vegetation
- De motu corporum in jiram
- Philosophiae Naturalis Principia Mathematica
- Optics
- Reports as master in mint
- Arrhythmatica univarcellis
- The system of the world
- Optical lectures
- The Chronology of Ancient Kingdoms
- Observations on Daniel and De Apocalypse of St. John
सर आयझॅक न्यूटन यांची काही पुस्तके त्यांच्या मृत्यु आधी प्रकाशित झाली होती तर काही त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाली होती. त्यासोबतच त्यांचे काही धर्मविरोधी मतभेद सुद्धा होते.
तुम्ही जर “The Da Vinci Code” हा चित्रपट पाहिला असेल तर त्यामध्ये तुम्हाला सर आयझॅक न्यूटन यांच्या बद्दल थोडीफार माहिती मिळेल.
त्यांनी धर्माबद्दल काही शोध लिहिले होते जे तुम्हाला इतिहासामध्ये पाहायला मिळेल, त्यांच्याबद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्या रहस्यमय आहेत.
सर आयझॅक न्यूटन यांचा मृत्यू (Death of Isaac Newton)
सर आयझॅक न्यूटन यांचा मृत्यू 13 मार्च 1727 मध्ये middlesex Germany मध्ये झाला Westminster Abbey मध्ये समाधी दिली गेली, न्यूटन यांना कोणतेही अपत्य नव्हते त्यामुळे त्यांच्या संपत्तीवर त्यांच्या नातेवाईकांनी अधिकार दाखवला.
सर आयझॅक न्यूटन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पारा (Mercury) सापडले होते, याचे कारण असे की ते खूप सारे प्रयोग करत असे.
सर आयझॅक न्यूटन यांचे स्मारक त्यांच्या कबरेच्या वरती बनवले गेले आहे. ही कबर Michael Rees back यांनी बनवलेली आहे.
Conclusion,
Sir Isaac Newton Marathi Mahiti हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
1 thought on “Sir Isaac Newton Marathi Mahiti”