Sonakshi Sinha Height, Weight, Age, Affairs, Biography in Marathi & More

Sonakshi Sinha Height, Weight, Age, Affairs, Biography in Marathi & More

  • Sonakshi Sinha age : 32 Year
  • Sonakshi Sinha birth date : 2 June 1987
  • Sonakshi Sinha brother : Luv Sinha, Kush Sinha
  • Sonakshi Sinha childhood : सोनाक्षीचे बालपण बिहारमधील पटना येथे गेलेले आहे
  • Sonakshi Sinha current boyfriend : Not known
  • Sonakshi Sinha boyfriend name : Not Known
  • Sonakshi Sinha family : Poonam Sinha, Shatrughan Sinha
Biography
Real nameSonakshi Sinha
ProfessionActress
Physical Status & more
height1.69 m
Weight70 kg
Eye ColourDark Brown
Hair ColourBlack
Personal Life
Date of Birth2 June 1987
Age29 Years
BirthplaceMumbai, Maharashtra, India
NationalityIndian
SchoolArya Vidya Mandir, Mumbai
CollegeShreemati Nathibai Damodar Thackersey Women’s University (SNDT), Mumbai
FamilyFather– Shatrughan Sinha (Actor and Politician)
Mother– Poonam Sinha (Homemaker)
Brothers– Luv Sinha (Elder), Kush Sinha (Elder)
Sister– N/A

Sonakshi Sinha Biography in Marathi (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)

Sonakshi Sinha Height, Weight, Age, Affairs, Biography in Marathi & More

sonakshi sinha education qualification :  तिने आर्य विद्या मंदिर येथे शालेय शिक्षण घेतले आणि नंतर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठाच्या प्रेमलीला विठलदास पॉलिटेक्निकमधून फॅशन डिझायनिंगमध्ये पदवी प्राप्त केली.

sonakshi sinha father : Shatrughan Sinha सोनाक्षीचे वडील हे भारतीय चित्रपटातील मधील बॉलीवूडमधील एक नामांकित अभिनेते आहेत आणि एक राजकीय व्यक्ती सुद्धा आहेत

sonakshi sinha family : Poonam Sinha, Sonakshi Sinha, Luv Sinha, Kush Sinha सोनाक्षीच्या घरांमध्ये तिची आई पूनम सिन्हा वडील शत्रुघन सिन्हा दोन भाऊ लव सिन्हा आणि कुश सिन्हा असे तिथे परिवार आहे.

sonakshi sinha films : Dabangg, Rowdy Rathore, Joker, OMG – Oh My God, Son of Sardaar, Dabangg 2. Himmatwala, Lootera, Once Upon A Time In Mumbai Dobaara, Boss, Bullett Raja,

Sonakshi Sinha film list: Dabangg, Rowdy Rathore, Joker, OMG – Oh My God, Son of Sardaar, Dabangg 2.

sonakshi sinha facebook: Facebook.com जर तुम्हाला सोनाक्षी सिन्हा ला फेसबुक वर फॉलो करायचे असेल तर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

sonakshi sinha dad : Shatrughan Sinha सोनाक्षीचे वडील हे एक अभिनेता आणि राजकीय व्यक्ती आहेत.

Sonakshi Sinha Height, Weight, Age, Affairs, Biography in Marathi & More

sonakshi sinha diet : पहाटे: मध आणि लिंबाचा रस सह 1 ग्लास कोमट पाण्यात.
न्याहारी: अन्नधान्य आणि कमी चरबीयुक्त दूध 1 संपूर्ण गहू टोस्टसह.
मध्य-सकाळीः काही कोरडे फळे आणि 1 कप ग्रीन टी.
दुपारचे जेवण: कोशिंबीरीसह घरगुती रोटी आणि सब्जी.
संध्याकाळ: 1 कप ग्रीन टी किंवा एक वाटी फळ.

sonakshi sinha dabangg 3 : Salman Khan सोनाक्षीने सलमान खान सोबत दबंग चित्रपटापासून अभिनयाची सुरुवात केली आणि तिने सतत तीन चित्रपटांमध्ये म्हणजे दबंगच्या तीन सीरिजमध्ये लागोपाठ काम केलेले आहे.

sonakshi sinha diet plan :

पहाटे: मध आणि लिंबाचा रस सह 1 ग्लास कोमट पाण्यात.
न्याहारी: अन्नधान्य आणि कमी चरबीयुक्त दूध 1 संपूर्ण गहू टोस्टसह.
मध्य-सकाळीः काही कोरडे फळे आणि 1 कप ग्रीन टी.
दुपारचे जेवण: कोशिंबीरीसह घरगुती रोटी आणि सब्जी.
संध्याकाळ: 1 कप ग्रीन टी किंवा एक वाटी फळ.

sonakshi sinha diet weight loss : Early morning: 1 glass of warm water with honey and lemon juice. Breakfast: Cereal and low-fat milk with 1 whole wheat toast. Mid-morning: Some dry fruits and 1 cup of green tea. Lunch: Homemade roti and sabzi with salad. Evening: 1 cup of green tea or a bowl of fruits.

Sonakshi Sinha Height, Weight, Age, Affairs, Biography in Marathi & More

sonakshi sinha exercise : शरीराला स्लिम आणि टोन ठेवण्यासाठी सोनाक्षी दिवसातून दोनदा जिम मध्ये जाते तिची ट्रेनर यास्मिन कराचीवला तिला cardio to weight training पासून वजन कसे कमी करायचे functional training पासून स्किपिंग पर्यंत तसेच पोहण्याचे व्यायाम आणि मिक्स workout करते.

sonakshi sinha eyes : सोनाक्षी सिन्हा डार्क ब्राऊन (Drak Brown) कलरचे आहेत.

sonakshi sinha height : सोनाक्षीचे हाईट 169 सेंटीमीटर आहे आणि जर का मीटरमध्ये बघायला गेले तर 1.69 m मध्ये आहे.

sonakshi sinha husband : सोनाक्षीने अद्याप पर्यंत लग्न केलेले नाहीये.

sonakshi sinha instagram : जर तुम्हाला सोनाक्षी सिन्हा ला इंस्टाग्राम वर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तिला फॉलो करू शकतात.

sonakshi sinha interesting facts

Biography in Marathiशॉटगन‘ शत्रुघ्न सिन्हाची लाडकी लेक सोनाक्षीनेही कधी आपण अभिनेत्री बनू असा विचार केला नव्हता. मात्र, त्यावेळी लठ्ठअसलेल्या सोनाक्षीने एका अपमानानंतर रागारागाने अभिनेत्री बनण्याचे ठरवले! सोनाक्षी कॉलेजमध्ये होती त्यावेळी तिला फॅशन डिझायनिंगमध्ये रस होता. एकदा कॉलेजच्या एका कार्यक्रमात मुली फॅशन शोची तयारी करीत होत्या. त्यावेळी सोनाक्षीला वाटले की आपणही अन्य मुलींप्रमाणे ग्लॅमरस कपडे परिधान करून रॅम्पवर चालावे. कार्यक्रमाच्या संयोजक तरुणीकडे जाऊन तिने आपली ही इच्छा बोलून दाखवली. मात्र, तिने हसून म्हटले की ‘तू जर रॅम्पवर गेलीस तर रॅम्प तुझ्या वजनाने तुटून कोसळेल! तू आपली या रॅम्पपासून दूरच राहा आणि हे काम आम्हाला करू दे’. त्यावेळी सोनाक्षीकडे इतर मुलींना सजवण्याचे काम देण्यात आले होते. या अपमानामुळे सोनाक्षीला राग आला आणि तिने आपले वजन घटवून अभिनेत्री बनण्याचे ठरवले.

sonakshi sinha diet

तिने तेलकट – मसालेदार खाणे सोडून दिले आणि काही दिवसांमध्येच तिचे वजन बरेचसे घटले. सलीम खान आणि शत्रुघ्न सिन्हा एकमेकांचे जुने दोस्त आहेत. एकदा सोनाक्षी आपल्या आई-वडिलांबरोबर त्यांच्या घरी गेली असता सलमानने तिला पाहिले आणि ‘दबंग‘ ची ऑफर दिली. मात्र, त्यापूर्वी तिने आपले वजन आणखी वीस किलोंनी कमी करावे अशी अट ठेवली. सहा महिन्यांमध्ये सोनाक्षी चांगलीच सडपातळ झाली आणि ‘दबंग‘ मधून तिने पदार्पण केले. Sonakshi Sinha Biography in Marathi एका अपमानातून आलेल्या रागाने मी अभिनेत्री बनले आणि माझे करिअर घडले असे तिने आता अभिमानाने म्हटले आहे !

Sonakshi Sinha Information in Marathi

बॉलीवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला काही जुन्या गोष्टींची आठवण येत आहे. त्यामुळे सोनाक्षीने आपला एक फोटो शेअर केला आहे या सेल्फी फोटो सोनाक्षी खूपच स्टाइलिश ब्ल्यू जमसुट आणि चश्मा मध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की गेल्या वर्षी याच दिवशी ग्रूमिंग आणि सेल्फी सह अन्य गोष्टी होत  होत्या दरम्यान अभिनेत्री अलीकडेच ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधताना सांगितले होते की तिला टोल्सचा सामना कसा करावा लागतो.

सोना सेक्शनमध्ये जेव्हा युजर नेटवर सोनाक्षीला तिच्या बॅकग्राऊंड फिचर बद्दल विचारले होते तेव्हा ह्या विषयाचा उल्लेख आला आहे ह्या फोटोत अभिनेत्रीने आपले डोळे बंद करत बोट घालत उभी असलेली दिसत आहे आणि तिच्या टी-शर्टवर लिहिले आहे मी ऐकत आहे. 

या फोटो विषयी सोनाक्षी म्हणाली याचा अर्थ असा होतो की मी  ल्सवर अशीच प्रतिक्रिया देते वर फंडाबाबत सांगायचे झाल्यास सोन्याची लवकरच अजय देवगन सोबत ‘भूज द प्राईज ऑफ इंडिया’  या चित्रपटात झळकणार आहे हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे परंतु लॉक डाऊनलोड असल्याने तो कधी प्रदर्शित होईल हे अद्याप निश्‍चित करण्यात आलेले नाही.. 

Sonakshi Sinha Height, Weight, Age, Affairs, Biography in Marathi & More

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group