कृती महेश माहिती | Kruti Mahesh Biography In Marathi

Kruti Mahesh Biography In Marathi

About This Article
Kruti Mahesh Biography In Marathi, Actor, Dancer, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Movies, Short Film, DID, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

कृती महेश माहिती | Kruti Mahesh Biography In Marathi

Kruti Mahesh Biography In Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण ‘कृती महेश’ यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री कृती महेश या प्रामुख्याने एक डान्सर आहेत. ‘डान्स इंडिया डान्स’ या रियालिटी शो पासून त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली. चला तर जाणून घेऊया डांसर, अक्टर कृती महेश यांच्या बद्दल थोडीशी रंजक माहिती.

जन्म आणि शिक्षण

अभिनेत्री आणि डांसर कृती महेश यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1984 ला मुंबई महाराष्ट्रात तामिळ ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. लहानपणापासूनच कृती महेश यांना नृत्याची आवड होती, म्हणून त्यांनी शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेतले.

कृती महेश यांनी आपले शालेय शिक्षण Model English School and Auxilium Convent High School Dombivali मधून पूर्ण केलेली आहे. तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण Ramnarain Ruia College मधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी Bsc या विषयातून पदवी प्राप्त केलेली आहे.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ जीवशास्त्र म्हणून काम केले. पण त्यांना डान्स बद्दल आवड असल्यामुळे त्यांनीे ‘डान्स इंडिया डान्स’ ऑडिशन दिले होते पण त्यांचे सिलेक्शन झाले नाही नंतर त्यांनी पुन्हा ‘डान्स इंडिया डान्स सीजन 2’ साठी ऑडिशन दिले यामध्ये त्यांची निवड झाली.

डान्स इंडिया डान्स सीजन टू मध्ये त्यांना ‘बेस्ट सोलो परफॉर्मर’ म्हणून पुरस्कार मिळाला होता.

या शोमध्ये त्यांनी ‘टेरेन्स लुईस’ यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्याचे धडे गिरवले होते. त्यासोबतच त्यांनी ‘रेमो डिसूजा’ यांच्यासोबत पाच वर्षे डान्स सराव केला होता.

‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘दिवानी मस्तानी’ या जाण्यासाठी त्यांनी कोरिओग्राफर रेमो डिसुझा यांना मदत केली होती. या चित्रपटातील कोरियोग्राफीमुळे त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली.

तसे पाहायला गेले तर कृती महेश यांनी या इंडस्ट्रीमध्ये खूप स्ट्रगल केले आहे स्पॉट गर्ल पासून ते कलाकार आणि कोरियोग्राफी पर्यंत असा त्यांचा प्रवास राहिला.

रेमो डिसुझा यांचा दिग्दर्शित चित्रपट ‘ABCD 2’ या चित्रपटातील ‘सून साथिया’ गाण्याच्या कोरिओग्राफी मध्ये त्यांचा समावेश होता त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम केलेले आहे.

रेमो डिसुझा यांचाच दिग्दर्शित चित्रपट ‘फ्लाइंग जट’ या चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

‘पद्मावत’ या बहुचर्चित चित्रपटांमधील ‘घूमर’ या गाण्याचे कोरिओग्राफी सुद्धा कोरियोग्राफर कृती महेश यांनी केली होती. या गाण्याच्या कोरिओग्राफीमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

स्टार प्रवाह मी होणार सुपरस्टार कृती महेश

सध्या कृती महेशी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिऍलिटी शोमध्ये कॅप्टनची भूमिका साकारताना दिसत आहे.

कृती महेश यांच्या पर्सनल लाइफ विषयी थोडीशी रंजक माहिती.

Biography of Kruti Mahesh

Profession: Actress & Choreographer 
Marathi Actress / Actor: 
Name: Kruti Mahesh
Nike Name: Kruti
Real Name: Kruti Mahesh
Date of Birth: 1 Octomber 1984
Age: 37 Years (2021)
Birthplace: Mumbai, Maharashtra, India
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Current CityMumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Model English School and Auxilium Convent High School Dombivli
College: Ramnarayan Ruia College
Education: Bsc

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children:
Cast

Career

Debut: DID (2009) Zee TV
Serials: N/A
Movie: Bajirao Mastani, Padmavat, ABCD 2
Song: 
Web Series: N/A
Natak: N/A
Award: DID Season 2 (Best Solo Performer), Iifa Award, Zee Cine Award
Hobbies: Dancing
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

Kruti Mahesh Movie Songs

वर्ष गाणी चित्रपट
2013 बलम पिचकारी ये जवानी है दिवानी
2015सून साथिया ABCD 2
2016भांगडा पा फ्लाइंग जट
2020लाहोर स्ट्रीट डान्सर 3D

पुरस्कार – Kruti Mahesh Awards

वर्ष पुरस्कार चित्रपट श्रेणी
2019 आयफा पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार झी सिने पुरस्कार पद्मावत (घुमर) सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर
2021 निकलोडियन स्ट्रीट डांसर 3D  (मुकाबला) वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे

Kruti Mahesh Birthday Date?

1 Octomber 1984

Kruti Mahesh Age?

37 Years (2021)

Kruti Mahesh Marathi?

She Speaking Marathi Becouse she live in Mumbai

Kruti Mahesh Choreographer Songs?

Ghumer (Padmavat), Sun Sathiya (ABCD 2), Balam Pichkari (Ye Javani Hai Diwani)

Kruti Mahesh Awards?

Zee Cine Awards, Iifa Awards

Kruti Mahesh Dance India Dance?

Dance India Dance Season 2

Kruti Mahesh Full Name?

Kruti Mahesh

Kruti Mahesh Husband Name?

N/A

Mi Honar Superstar Dance Judges Name?

Ankush Choudhari, Vaibhav Ghuge & Kruti Mahesh

Final Word:-
कृती महेश माहिती – Kruti Mahesh Biography In Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

कृती महेश माहिती | Kruti Mahesh Biography In Marathi

मराठी अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र माहिती | Abhijeet Shwetchandra Biography in Marathi

Abhijeet Shwetchandra Biography in Marathi

About This Article
Abhijeet Shwetchandra Biography in Marathi, Actor, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF.

मराठी अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र माहिती | Abhijeet Shwetchandra Biography in Marathi

मराठी अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र माहिती – Abhijeet Shwetchandra Biography in Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण “मराठी अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

मराठी अभिनेता अभिजित श्वेतचंद्र हा प्रामुख्याने हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये अभिनय करणारा अभिनेता आहे. चला तर जाणून घेऊया अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

जन्म आणि शिक्षण

Abhijeet Shwetchandra Biography in Marathi: मराठी अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र यांचा जन्म 24 मे, अलिबाग रायगड महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. अलिबाग मध्ये जन्मलेला अभिनेता अभिजित यांनी आपल्या शालेय शिक्षण डोंबिवलीतील ‘शिवाजी बाल मंदिर’ शाळेतून पूर्ण केलेले आहे. त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण ‘मुंबई विद्यापीठतून’ पूर्ण केलेले आहे.

Biography of Abhijeet Shwetchandra

Profession: Marathi Actor
Marathi Actress / Actor: 
Name: Abhijeet Shwtchandra
Nike Name: Abhi
Real Name: Abhijeet Bhagat
Date of Birth: 24 May
Age: N/A
Birthplace: Alibug, Raigad, Maharashtra, India 
Hometown: Dombivli, Maharashtra, India 
Current City: Dombivli, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Shivaji Bal Mandir, Dombivli, Maharashtra, India
College: Mumabi University 
Education: Graduation

Personal Life

Family:
Father Name: Chandrakant Bhagat
Mother Name: Shweta Bhagat
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Girlfriend: Single
Wife Name: N/A
Children:
Cast

Career

Debut: Talim Marathi Movie
Serials: Baap Manus, Saajnaa, Baji, Ganpati Baapa Morya & Nave Lakshya
Movie: Talim, Talim -2, 26 July Mumbai, (Red & Chapekar Brothers) Hindi Movies
Song: Landancha Raja
Web Series: Lockdown Landan
Natak: Mohe Piya
Award: N/A
Hobbies: Acting
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

अभिनय करिअरची सुरुवात – Abhijeet Shwetchandra Career

मराठी अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र यांना शाळेत असल्यापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ MNC या मल्टिनॅशनल कंपनी मध्ये काही काळ काम केले. पण त्यांना अभिनय क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवायचे होते, म्हणून त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

अभिनेता अभिजीत भगत ते श्वेतचंद्र पर्यंतचा प्रवास

अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र यांचे यांचे खरे नाव ‘अभिजित चंद्रकांत भगत’ असे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव ‘चंद्रकांत’ आणि आईचे नाव ‘श्वेता’ असे आहे. अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र असे असे मत आहे की, आपली आई आपल्या मुलांसाठी खूप कष्ट घेते, आज मी जिथे पोचलो आहे ते माझ्या आईमुळे मला शक्य झालेले आहे. त्यामुळे मी माझ्या नावामध्ये माझ्या वडिलांचे नाव आणि आईचे नाव लिहितो.

मराठी नाटक

अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र त्यांनी आपल्या अभिनय करियरची सुरूवात मराठी नाटकापासून केली. ‘मोहे पिया’ हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक होते. या नाटकामध्ये त्यांनी ‘घटोत्कच’ नावाची भूमिका केली होती. या नाटकांमध्ये काम करत असतानाच त्यांना मराठी चित्रपट ‘तालीम‘ मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. या पहिल्या चित्रपटामुळे त्यांना भरभरून प्रेम मिळाले. तालीम हा चित्रपट कुस्ती वर आधारित चित्रपट होता.

अभिजीत श्वेतचंद्र मराठी मालिका

मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळली.

बापमाणूस (झी युवा)

झी युवा वरील बापमाणूस ही त्यांची पहिली मराठी मालिका होती.

बाजी (झी मराठी)

झी मराठीवरील बाजी ही त्यांची पहिली मुख्य भूमिका असलेली मराठी मालिका होती. या मालिकेमध्ये अभिजित श्वेतचंद्र यांनी ‘बाजी’ नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.

गणपती बाप्पा मोरया (कलर्स मराठी)

कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेमध्ये अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र यांनी ‘महादेवाची’ भूमिका साकारले होती.

साजणा (झी युवा)

झी युवा वरील ‘साजना’ या मालिकेमध्ये अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र आणि अभिनेत्री ‘पूजाबिरारी’ यांची मुख्य भूमिका होती.

अभिजीत श्वेतचंद्र वेब सिरीज – Abhijeet Shwetchandra Web Series

मराठी नाटक चित्रपट आणि मालिकेमध्ये अभिनय करत असतानाच अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र यांना ‘वेब सिरीज’ मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली ‘लोकडाऊन लंडन’ ही त्यांची पहिली वेब सिरीज होती.

अभिजीत श्वेतचंद्र हिंदी चित्रपट – Hindi Movies

मराठी नाटक चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करत असताना अभिनेता अभिजित श्वेतचंद्र यांना हिंदी चित्रपटमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

‘चाफेकर ब्रदर्स’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.

या चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेता अभिजित यांनी ‘रेड’ या हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे.

26 जुलै मुंबई

लवकरच अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र यांचा ’26 जुलै मुंबई’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हा चित्रपट पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच 26 जुलै 2005 महापुराचे वर्णन करणारा चित्रपट आहे. या दिवशी संपूर्ण मुंबई पाण्याखाली गेली होती. हा दिवस मुंबईकरांच्या आयुष्यातील एक काळा कट्ट दिवस होता. या गोष्टीचे वर्णन करणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहांमध्ये येणार आहे.

लंडनचा राजा

मराठी चित्रपट, नाटक, मालिकांमध्ये अभिनय करत असतानाच अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र काही व्हिडिओ सोंग मध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे. ‘लंडनचा राजा’ हे त्यांचे गाजलेले गाणे आहे.

Nave Lakshya Serial Cast Vikram Gaikwad – नवे लक्ष (स्टार प्रवाह)

सध्या अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र हा ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवरील ‘नवे लक्ष’ या मालिकेमध्ये ‘इन्स्पेक्टर विक्रम गायकवाड’ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

Nave Lakshya Serial Song Lyrics

हो धैर्य अतुल
शौर्य अतुल
अतुल निरोपासाना
यत्न अतुल
रत्न अतुल

बल प्रचंड
दल प्रचंड
चंड धैर्य साधना

चंड मुंड
विनाशन
सज्ज पनोपासना

आ आ..

जागे
तुम्ही सारे प्रहर
असते तुमची गस्त

म्हणून
आम्ही निश्चित असतो
निर्धास्त

असता
कर्तव्यदक्ष कामातच तुमच्या

तळ तळत्या उन्हात ही काळजीत आमच्या

सतरक्षणाय दक्ष दक्ष खलनिग्रहण अक्ष
अक्ष

रक्षणकरूनि सज्जनाचे दुष्टांना करी लक्ष

नवे लक्ष्य

Nave Lakshya Actor Name?

Soham Bandekar, Abhijeet Shwetchandra, Amit Dolawat & Shubhangi Sadavarte

Nave Lakshya Character Name?

Soham Bhandekar as Jai Dikshit, Abhijeet Shwetchandra as Vikram Gaikwad, Amit Dolawat ACP Arjun karandikar, Shubhangi Sadavarte as Mokshada Mohite

Nave Lakshya Director?

Aadesh Bandekar

Nave Lakshya Repeat Telecast Time?

Sunday 9 p.m.

Nave Lakshya Photo?

N/A

Nave Lakshya Soham Bandekar?

Jai Dikshit

Nave Lakshya Actress Name?

Shubhangi Sadavarte

Final Word:-
मराठी अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र माहिती – Abhijeet Shwetchandra Biography in Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

मराठी अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र माहिती | Abhijeet Shwetchandra Biography in Marathi

मराठी अभिनेत्री दीप्ती लेले माहिती | Deepti Lele Biography in Marathi

Deepti Lele Biography in Marathi

About This Article
Deepti Lele Biography in Marathi, Actor, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

मराठी अभिनेत्री दीप्ती लेले माहिती | Deepti Lele Biography in Marathi

Deepti Lele Biography in Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण ‘मराठी अभिनेत्री दीप्ती लेले’ यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री ‘दीप्ती लेले’ ही प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री दीप्ती लेले यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

जन्म आणि शिक्षण

मराठी अभिनेत्री दीप्ती लेले यांचा जन्म 17 डिसेंबरला पुणे, महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री दीप्ती लेले यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यातील ‘हुजूरपागा’ शाळेमधून पूर्ण केलेले आहे; तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण ‘मराठवाडा युनिव्हर्सिटी’ मधून पूर्ण केलेले आहे, त्यांनी ‘आर्किटेक्चर’ या विषयातून पदवी घेतलेली आहे.

दीप्ती लेले यांच्या अभिनय करिअरची सुरुवात

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्री दीप्ती लेले यांनी काही काळ आर्किटेक्चर म्हणून काम केले. पण त्यांना अभिनय क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवायचे होते म्हणून त्यांनी जॉब सोडण्याचा निर्णय घेतला.

तुझं माझं जमेना (झी मराठी)

अभिनेत्री दीप्ती लेले यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात झी मराठीवरील ‘तुझं माझं जमेना’ या मराठी मालिकेपासून केली. हि त्यांची पहिलीच मराठी मालिका होती. या पहिल्याच मराठी मालिकेमुळे त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली.

लगोरी मैत्री रिटर्न्स (स्टार प्रवाह)

झी मराठी या वहिनी नंतर अभिनेत्री दीप्ती लेले यांनी स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘लगोरी मैत्री रिटर्न्स’ या मालिकेमध्ये ‘ऋतुजा’ नावाची भूमिका केली होती. या मालिकेमध्ये अभिज्ञा भावे यांची सुद्धा भूमिका होती.

आम्ही दोघे राजा राणी (स्टार प्रवाह)

लगोरी मैत्री रिटर्न्स या मालिकेनंतर अभिनेत्री दीप्ती लेले यांनी स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘आम्ही दोघे राजा राणी’ या मालिकेमध्ये ‘मधुरा लेले’ नावाची भूमिका साकारली होती.

ती फुलराणी (सोनी मराठी)

वर्ष 2018 मध्ये अभिनेत्री दीप्ती लेले यांनी सोनी मराठी या वाहिनीवरील ‘ती फुलराणी’ या मालिकेमध्ये ‘देवयानी’ नावाची भूमिका साकारली होती.

अभिनेत्री दीप्ती लेले यांचे मराठी चित्रपट

मराठी सिरीयल मध्ये अभिनय करत असताना, अभिनेत्री दीप्ती लेले यांना मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी ‘सायकल’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत ऋषिकेश जोशी, भाऊ कदम आणि प्रियदर्शन जाधव यांच्या मुख्य भूमिका होती.

 • सायकल
 • भाई व्यक्ती की वल्ली
 • होम स्वीट होम

अभिनेत्री दीप्ती लेले मराठी नाटक

मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय करत असतानाच अभिनेत्री दीप्ती लेले यांनी काही मराठी नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे मराठी नाटकांमध्ये त्यांनी ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ आणि ‘चॅलेंज’ यासारख्या मराठी नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे.

Biography of Deepti Lele

Profession: Marathi Actress
Marathi Actress / Actor: 
Name: Deepti Lele
Nike Name: Deepti
Real Name: 
Date of Birth: 17 December
Age: N/A
Birthplace: Pune, Maharashtra, India
Hometown: Pune, Maharashtra, India
Current City: Mumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Brown
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Hujurpaga, Pune, Maharashtra, India
College: Marathwada University
Education: Architecture

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children:
Cast: 

Career

Debut: Tujh Majh Jamena (Zee Marathi)
Serials: Tujh Majh Jamena, Amhi Doghe Raja Rani, Lagori Maitri Returns, Ti Phulrani  
Movie: Cycle, Home Sweet Home, भाई व्यक्ती कि वल्ली 
Song: Fallin
Web Series: Antar 19 (Short Film), I Want My Pink Belt (Social Massage)
Natak: हरवलेल्या पत्यांचा बंगला, चालेंज 
Award: N/A
Hobbies: N/A
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

Deepti Lele Birthday Date?

17 December

Deepti Lele Age?

N/A

Deepti Lele Husband Name?

Unmarried

Deepti Lele Marriage?

Unmarried

Deepti Lele Architect

मराठी अभिनेत्री दीप्ती लेले यांनी आर्किटेक्चर मधून पदवी प्राप्त केलेली आहे.

Deepti Lele Cycle?

मराठी अभिनेता ऋषिकेश जोशी, भाऊ कदम आणि प्रियदर्शन जाधव यांची मुख्य भूमिका असलेला ‘सायकल’ या चित्रपटांमध्ये अभिनेत्री दीप्ती लेले यांनी भूमिका केली आहे.

Final Word:-
मराठी अभिनेत्री दीप्ती लेले माहिती – Deepti Lele Biography in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

मराठी अभिनेत्री दीप्ती लेले माहिती | Deepti Lele Biography in Marathi

अभिनेत्री रीना मधुकर | Reena Madhukar Biography in Marathi Information Wiki Birthday Age Family Husband Instagram History Serials

Reena Madhukar Biography in Marathi Information Wiki Birthday Age Family Husband Instagram History Serials

About This Article
Reena Madhukar Biography in Marathi, Actor, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Quick Info
Hometown: Pune, Maharashtra, India
Age: N/A
Marital Status: Unmarried

अभिनेत्री रीना मधुकर | Reena Madhukar Biography in Marathi Information Wiki Birthday Age Family Husband Instagram History Serials

आजच्या आर्टिकलमध्ये आपण हिंदी आणि मराठी अभिनेत्री रीना मधुकर (Reena Madhukar) म्हणजेच रीना अगरवाल यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री रीना मधुकर या हिंदी आणि मराठी इंडस्ट्री मध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. याआधी अभिनेत्री रीना मधुकर यांनी खूप सार्‍या हिंदी मालिका, वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे. चला तर जाणून घेऊया हिंदी आणि मराठी अभिनेत्री रीना मधुकर यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

जन्म आणि शिक्षण 

मराठी अभिनेत्री रीना मधुकर यांचे खरे नाव रीना मधुकर अगरवाल असे आहे त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे.

रीना मधुकर यांचा जन्म पुणे महाराष्ट्रमध्ये झालेला आहे. पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री रीना मधुकर यांनी आपले शालेय शिक्षण पुणे महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहेत तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण सुद्धा पुणे महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे. अभिनेत्री रीना मधुकर यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली. मॉडेलिंग करत असताना त्यांना हिंदी मालिकांमध्मये अभिनय करण्याची संधी मिळाली.

अभिनय करिअरची सुरुवात

अभिनेत्री रीना मधुकर यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात वर्ष 2009 पासून केली. वर्ष 2009 मध्ये त्यांनी ‘क्या मस्त है लाइफ’ या हिंदी मालिकेमध्ये अभिनय केला होता. त्यानंतर वर्ष 2012 मध्ये त्यांना मराठी चित्रपट ‘अजिंठा’ मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. या चित्रपटांमध्ये त्यांनी कमला नावाची भूमिका केली होती. हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट होता या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णी’ यांची भूमिका होती.

याच वर्षी त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले बॉलीवुड चित्रपट ‘Talaash: The Answer Lies Within’ या चित्रपटांमध्ये त्यांनी Savita नावाची भूमिका केली होती. या चित्रपटानंतर त्यांनी हिंदी मालिका Agent Raghav – Crime Branch’ या टीव्ही मालिकेमध्ये अभिनय केला होता या मालिकेमध्ये त्यांनी डॉक्टर आरती मिस्त्री नावाची भूमिका केली होती

Reena Aggarwal (Madhukar) TV Serial

 • Kya Mast Hai Life
 • Agent Raghav – Crime Branch
 • The Adventures of Hatim
 • Maharkshak: Aryan
 • Man Udu Udu Zhala

Reena Aggarwal (Madhukar) Movies List

 • Ajintha (2012) Marathi
 • Talaash: The Answer Lies Within (2012) Hindi
 • Zhalla Bobhata (2017) Marathi
 • Behen Hogi Teri (2017) Hindi
 • Dev Devharyat Nahi (2017) Marathi
 • 31 Divas (2018)

Man Udu Udu Zhala Sanika Real Name – मन उडू उडू झालं सानिकाचे खरे नाव

सध्या अभिनेत्री रीना मधुकर हि झी मराठी या वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेमध्ये ‘सानिका देशपांडे’ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांची मुख्य भूमिका आहे.

Biography of Reena Madhukar

Profession: Marathi Actress
Marathi Actress / Actor: 
Name: Reena Madhukar Aggarwal
Nike Name: Reena
Man Udu Udu Zhala Sanika Real Name: 
Date of Birth:
Age:
Birthplace: Pune, Maharashtra, India
Hometown: Pune, Maharashtra, India
Current CityMumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: 32-26-34
Height: 163 cm, 1.63 m, 5′ 4″
Weight: 55 kg, 121 Ibs
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: DES School, Pune
College: SP College, Pune
Education: Graduate

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: Kya Mast Hai Life (2009)
Serials: Agent Raghav – Crime Branch, The Adventures of Hatim, Maharkshak: Aryan, Man Udu Udu Zhala
Movie: Ajintha (2012), Talaash: The Answer Lies Within (2012), Zhalla Bobhata (2017), Behen Hogi Teri (2017), Dev Devharyat Nahi (2017), 31 Divas (2018)
Song: Dashing Raja
Web Series: 
Natak: 
Award:
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

Reena Madhukar Information in Marathi

 • अभिनेत्री रीना मधुकर यांचा जन्म पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.
 • त्यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यातील DES School मधून पूर्ण केलेले आहे.
 • रीना मधुकर यांनी आपल्या अभिनय करीयरची सुरुवात ‘क्या मस्त है लाईफ’ या हिंदी मालिकेपासून केली.
 • अजिंठा हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता.
 • वर्ष 2012 मध्ये त्यांनी हिंदी चित्रपट तलाश या हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला होता, या चित्रपटांमध्ये त्यांनी आमिर खान यांच्यासोबत भूमिका केली होती.
 • वर्ष 2008 मध्ये त्यांनी नच बलिये 4 या डान्सिंग रिअलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता.

FAQ

Q: Reena Madhukar Age?
Ans: N/A

Q: Reena Madhukar Birthday?
Ans: N/A

Q: Reena Madhukar New Serial?
Ans: Man Udu Udu Zhala

Q: Reena Madhukar Husband Name?
Ans: Unmarried

Q: Reena Madhukar Boyfriend Name?
Ans: Single

Final Word:-
Reena Madhukar Biography in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

अभिनेत्री रीना मधुकर | Reena Madhukar Biography in Marathi Information Wiki Birthday Age Family Husband Instagram History Serials

मराठी अभिनेता श्रीकांत प्रभाकर भिडे माहिती । Shrikant Prabhakar Bhide Biography in Marathi Wiki Birthday Age Wife Serial Movie Instagram Tipkyanchi Rangoli Nikhil Real Name

Shrikant Prabhakar Bhide Biography in Marathi Wiki Birthday Age Wife Serial Movie Instagram Tipkyanchi Rangoli Nikhil Real Name

About This Article
Shrikant Prabhakar Bhide Biography in Marathi, Actor, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF, Tipkyanchi Rangoli Nikhil Real Name.

Quick Info
Hometown: Pune, Maharashtra, India
Age: N/A
Marital Status: Unmarried

मराठी अभिनेता श्रीकांत प्रभाकर भिडे माहिती । Shrikant Prabhakar Bhide Biography in Marathi Wiki Birthday Age Wife Serial Movie Instagram

आजच्या आर्टिकलमध्ये आपण मराठी अभिनेता ‘श्रीकांत प्रभाकर भिडे’ यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेता श्रीकांत प्रभाकर भिडे हे प्रामुख्याने मराठी नाटकांमध्ये अभिनय करणारा अभिनेता आहे. चला तर जाणून घेऊया अभिनेता श्रीकांत प्रभाकर भिडे यांच्या विषयी थोडीशी माहिती.

मराठी अभिनेता श्रीकांत प्रभाकर भिडे हे व्यवसायाने एक ॲक्टर, डान्सर, रायटर आणि डायरेक्टर आहे त्यांनी आतापर्यंत खूप सार्‍या मराठी नाटकांचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे.

जन्म आणि शिक्षण

मराठी अभिनेता श्रीकांत प्रभाकर भिडे यांचा जन्म पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेले अभिनेते श्रीकांत प्रभाकर यांनी आपले शालेय शिक्षण आणि तसेच आपले कॉलेजचे शिक्षण अभिनव कला महाविद्यालयांमधून पूर्ण केलेले आहे.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला मराठी नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली. मराठी नाटकांमध्ये त्यांनी गाईच्या शापानं, परवाना, विवर्तन, द ट्री स्टोरी, शौझिया, अंधाराचं बेट, ऑपरेशन जटायू, अ परफेक्ट मडर यासारख्या नाटकांचे दिग्दर्शन आणि लेखन केलेले आहे.

मराठी नाटक 

 • गाईच्या शापानं
 • परवाना
 • विवर्तन द ट्री स्टोरी
 • शौझिया
 • अंधाराचं बेट
 • ऑपरेशन जटायू
 • अ परफेक्ट मडर

ठिपक्यांची रांगोळी निखिल – Tipkyanchi Rangoli Nikhil Real Name

सध्या अभिनेता श्रीकांत प्रभाकर भिडे हे स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेमध्ये निखिल नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत मराठी अभिनेत्री अमृता फडके आणि अभिनेता चेतन वडनेरे यांची भूमिका आहे.

Biography of Shrikant Prabhakar 

Profession: Marathi Actor
Marathi Actress / Actor: 
Name: Shrikant Prabhakar Bhide
Nike Name: Shrikant
Real Name: Shrikant Prabhakar Bhide
Date of Birth:
Age:
Birthplace: Pune, Maharashtra, India
Hometown: Pune, Maharashtra, India
Current CityPune, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Abhinav Kala Mahavidyalaya, Pune
College: Abhinav Kala
Education: Graduation

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Vrushali Bhide

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Girlfriend: Single
Wife Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: गाईच्या शापानं (मराठी नाटक) दिग्दर्शन
Serials: ठिपक्यांची रांगोळी (स्टार प्रवाह)
Movie: 
Song: 
Web Series: 
Natak: 
Award:
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

मराठी अभिनेता श्रीकांत प्रभाकर भिडे माहिती । Shrikant Prabhakar Bhide Biography in Marathi Wiki Birthday Age Wife Serial Movie Instagram

error: Content is protected !!