कृती महेश माहिती | Kruti Mahesh Biography In Marathi

About This Article
Kruti Mahesh Biography In Marathi, Actor, Dancer, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Movies, Short Film, DID, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

कृती महेश माहिती | Kruti Mahesh Biography In Marathi

Kruti Mahesh Biography In Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण ‘कृती महेश’ यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री कृती महेश या प्रामुख्याने एक डान्सर आहेत. ‘डान्स इंडिया डान्स’ या रियालिटी शो पासून त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली. चला तर जाणून घेऊया डांसर, अक्टर कृती महेश यांच्या बद्दल थोडीशी रंजक माहिती.

जन्म आणि शिक्षण

अभिनेत्री आणि डांसर कृती महेश यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1984 ला मुंबई महाराष्ट्रात तामिळ ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. लहानपणापासूनच कृती महेश यांना नृत्याची आवड होती, म्हणून त्यांनी शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेतले.

कृती महेश यांनी आपले शालेय शिक्षण Model English School and Auxilium Convent High School Dombivali मधून पूर्ण केलेली आहे. तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण Ramnarain Ruia College मधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी Bsc या विषयातून पदवी प्राप्त केलेली आहे.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ जीवशास्त्र म्हणून काम केले. पण त्यांना डान्स बद्दल आवड असल्यामुळे त्यांनीे ‘डान्स इंडिया डान्स’ ऑडिशन दिले होते पण त्यांचे सिलेक्शन झाले नाही नंतर त्यांनी पुन्हा ‘डान्स इंडिया डान्स सीजन 2’ साठी ऑडिशन दिले यामध्ये त्यांची निवड झाली.

डान्स इंडिया डान्स सीजन टू मध्ये त्यांना ‘बेस्ट सोलो परफॉर्मर’ म्हणून पुरस्कार मिळाला होता.

या शोमध्ये त्यांनी ‘टेरेन्स लुईस’ यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्याचे धडे गिरवले होते. त्यासोबतच त्यांनी ‘रेमो डिसूजा’ यांच्यासोबत पाच वर्षे डान्स सराव केला होता.

‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘दिवानी मस्तानी’ या जाण्यासाठी त्यांनी कोरिओग्राफर रेमो डिसुझा यांना मदत केली होती. या चित्रपटातील कोरियोग्राफीमुळे त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली.

तसे पाहायला गेले तर कृती महेश यांनी या इंडस्ट्रीमध्ये खूप स्ट्रगल केले आहे स्पॉट गर्ल पासून ते कलाकार आणि कोरियोग्राफी पर्यंत असा त्यांचा प्रवास राहिला.

रेमो डिसुझा यांचा दिग्दर्शित चित्रपट ‘ABCD 2’ या चित्रपटातील ‘सून साथिया’ गाण्याच्या कोरिओग्राफी मध्ये त्यांचा समावेश होता त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम केलेले आहे.

रेमो डिसुझा यांचाच दिग्दर्शित चित्रपट ‘फ्लाइंग जट’ या चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

‘पद्मावत’ या बहुचर्चित चित्रपटांमधील ‘घूमर’ या गाण्याचे कोरिओग्राफी सुद्धा कोरियोग्राफर कृती महेश यांनी केली होती. या गाण्याच्या कोरिओग्राफीमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

स्टार प्रवाह मी होणार सुपरस्टार कृती महेश

सध्या कृती महेशी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिऍलिटी शोमध्ये कॅप्टनची भूमिका साकारताना दिसत आहे.

कृती महेश यांच्या पर्सनल लाइफ विषयी थोडीशी रंजक माहिती.

Biography of Kruti Mahesh

Profession: Actress & Choreographer 
Marathi Actress / Actor: 
Name: Kruti Mahesh
Nike Name: Kruti
Real Name: Kruti Mahesh
Date of Birth: 1 Octomber 1984
Age: 37 Years (2021)
Birthplace: Mumbai, Maharashtra, India
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Current CityMumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Model English School and Auxilium Convent High School Dombivli
College: Ramnarayan Ruia College
Education: Bsc

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children:
Cast

Career

Debut: DID (2009) Zee TV
Serials: N/A
Movie: Bajirao Mastani, Padmavat, ABCD 2
Song: 
Web Series: N/A
Natak: N/A
Award: DID Season 2 (Best Solo Performer), Iifa Award, Zee Cine Award
Hobbies: Dancing
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

Kruti Mahesh Movie Songs

वर्ष गाणी चित्रपट
2013 बलम पिचकारी ये जवानी है दिवानी
2015सून साथिया ABCD 2
2016भांगडा पा फ्लाइंग जट
2020लाहोर स्ट्रीट डान्सर 3D

पुरस्कार – Kruti Mahesh Awards

वर्ष पुरस्कार चित्रपट श्रेणी
2019 आयफा पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार झी सिने पुरस्कार पद्मावत (घुमर) सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर
2021 निकलोडियन स्ट्रीट डांसर 3D  (मुकाबला) वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे

Kruti Mahesh Birthday Date?

1 Octomber 1984

Kruti Mahesh Age?

37 Years (2021)

Kruti Mahesh Marathi?

She Speaking Marathi Becouse she live in Mumbai

Kruti Mahesh Choreographer Songs?

Ghumer (Padmavat), Sun Sathiya (ABCD 2), Balam Pichkari (Ye Javani Hai Diwani)

Kruti Mahesh Awards?

Zee Cine Awards, Iifa Awards

Kruti Mahesh Dance India Dance?

Dance India Dance Season 2

Kruti Mahesh Full Name?

Kruti Mahesh

Kruti Mahesh Husband Name?

N/A

Mi Honar Superstar Dance Judges Name?

Ankush Choudhari, Vaibhav Ghuge & Kruti Mahesh

Final Word:-
कृती महेश माहिती – Kruti Mahesh Biography In Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

कृती महेश माहिती | Kruti Mahesh Biography In Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group