Vaibhav Ghuge Biography

About Vaibhav Ghuge
वैभव घुगे
मराठी मधील एक लोकप्रिय choreographer & dancer आहे. “वैभव घुगे” यांनी आपल्या करिअरची सुरुवात झी टीव्ही वरील रियालिटी शो DANCE INDIA DANCE (DID) या कार्यक्रमाच्या माध्यमातून केले.

Vaibhav Ghuge Biography

Vaibhav Ghuge Biography : कोरिओग्राफर “वैभव घुगे” यांचा जन्म 30 सप्टेंबर 1988 मध्ये मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. “वैभव घुगे” यांना लहानपणापासूनच डान्सिंगची आवड होती. कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर वैभव नि खुप वेगवेगळ्या डान्स चे प्रकार शिकण्यास सुरुवात केली.

शिक्षण : मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेल्या कोरिओग्राफर “वैभव घुगे” यांनी आपले शालेय शिक्षण St. Ignatis High School मधून पूर्ण केलेले आहे, तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण Bhartiya Vidya Bhavan’s Hazarimal Somani College of Arts, Commerce and Science मधून पूर्ण केलेले आहे त्यांनी ग्रज्युएशन पर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

Debut
कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर “वैभव घुगे” यांनी झी टीव्हीवरील रियालिटी शो Dance India Dance Season 3 (2011) Reality Show मध्ये भाग घेतला होता. आणि या रियालिटी शो नंतर “वैभव घुगे” हे ‘कोरिओग्राफर वैभव घुगे‘ म्हणून ओळखले जाऊ लागले.

Career
वर्ष 2011 पासून वैभव घुगे यांच्या खऱ्या जीवनाला सुरुवात झाली (DID) नंतर त्यांनी खूप सारे रियालिटी शोज केले ज्यामध्ये ‘Nach Baliye‘ (Season 5, 6 & 7), ‘Jhalak Dikhla Jaa‘ (Season 8) and ‘ABCD 2‘ या सारख्या टीव्ही रियालिटी शो आणि चित्रपटांमध्ये “वैभव घुगे” यांनी कोरियोग्राफी केलेली आहे.

Family
जर कोरिओग्राफर वैभव घुगे यांच्या पर्सनल लाईफ विषयी बोलायचे झाले तर त्यांचे वडील हे एक महाराष्ट्र शासनामध्ये पोलीस आहेत, त्यांची आई एक गृहिणी आहे त्यांना एक मोठा भाऊ आहे त्याचे नाव ‘अश्विनी घुगे’असे आहे त्यासोबतच त्यांना एक बहीण सुद्धा आहे जिचे नाव ‘पूजा घुगे’असे आहे.

Wife
15 डिसेंबर 2014 मध्ये “वैभव घुगे” यांनी ‘मेघना सूर्यवंशी’ यांच्याशी विवाह केलेला आहे. त्यांना एक छोटासा मुलगा सुद्धा आहे.

Reality Show
वैभव घुगे” यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला खूप सार्‍या रियालिटी शोमध्ये सहभाग घेतला होता त्यामध्ये प्रामुख्याने झी टीव्हीवरील डान्स इंडिया डान्स, सोनी टीव्हीवरील झलक दिखला जा आणि इंडियाज बेस्ट डान्सर (सीजन 1, 2, 3, 4 & 5) यासारख्या रियालिटी शो मध्ये भाग घेतला होता.

Super Dancer
Sony TV वरील Super Dancer Season 1 या रियालिटी शोचा “वैभव घुगे” हे winner ठरलेले आहे. त्यासोबतच Super Dancer Season 2 या शोचे दुसऱ्यांदा विजेते ठरले होते.

India’s Best Dancer
Super Dancer
या रियालिटी शो नंतर ‘कोरिओग्राफर वैभव घुगे‘ यांनी सोनी टीव्ही वरीलच ‘India’s Best Dancer‘ या रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता.

Maharashtra Best Dancer
सध्या ‘कोरियोग्राफर वैभव घुगे’ हे सोनी मराठी वरील ‘Maharashtra Best Dancer‘ या मराठी रियालिटी शोमध्ये आपल्याला लोकांचे मनोरंजन करताना दिसत आहे.

Vaibhav Ghuge Biography
Biography of Vaibhav Ghuge
Profession : Choreographer, Dancer & Performer
Marathi Actor : 
Name : Vaibhav Ghuge
Nike Name : Vabs
Real Name : Vaibhav Ghuge
Date of Brith : 30 September 1988
Age : 33 Years (2020)
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : Chest 40 inches, Waist 32 inches, Bicep 14 inches
Height : 178 centimetre, 1.78 metre, 5′ 10″ feet
Weight : 70 kg, 154 Ibs
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : Libra
Religion : Hindu
Debut : Dance India Dance Season 3 (2011)
School : St. Ignatis High Schoo
College : Bhartiya Vidya Bhavan’s Hazarimal Somani College of Arts, Commerce and Science
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Ashwin Ghuge
Sister : Pooja Ghuge
Married Status : Married
Married Date : 15 December 2014
Girlfriend : Meghna suryawanshi
Wife Name : Meghna suryawanshi
Children : 1
Cast
Reality Show : Dance India Dance Season 3, Nach Baliye, Jhalak Dikhla Jaa, Super Dancer, India’s Best Dancer, Maharashtra Best Dancer
Movie : ABCD 2
Song : N/A
Award : Super Dancer Season 1 Winner
Hobbies : Dancing
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Also Read,
Punit J Pathak (Choreographer)

Vaibhav Ghuge Tattoo
कोरिओग्राफर ‘वैभव घुगे’ हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर “Remo D’Souza” यांना आपले आदर्श स्थान मानतात त्यामुळे त्यांना मानवंदना देण्यासाठी त्यांनी आपल्या पाठीच्या मागच्या भागावर “Remo D’Souza” यांच्या चित्राचे Tattoo गोंदविलेले आहे.

Conclusion,
Vaibhav Ghuge Biography
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Vaibhav Ghuge Biography

1 thought on “Vaibhav Ghuge Biography”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon