Punit Pathak Biography

Punit Pathak Biography

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Punit Pathak यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. Punit Pathak हे टीव्ही रिॲलिटी शो मधले जज डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. डान्स प्लस स्टार प्लस वरील टीव्ही रिअलिटी शोमध्ये पुनीत पाठक जज ही भूमिका साकारताना आपल्याला दिसतात. चला तर जाणून घेऊया Punit Pathak Biography.

Punit Pathak हे बॉलिवूडमध्ये काम करणारे एक अभिनेते आहेत, व त्या सोबत ते कोरिओग्राफर, डान्सर आणि रियालिटी शोचे जज सुद्धा आहेत.

स्टार प्लस या टीव्ही चॅनल वर डान्स प्लस या रियालिटी शोमध्ये ते ज ची भूमिका साकारताना आपल्याला दिसतात. त्याने आपल्या करिअरची सुरुवात डान्स इंडिया डान्स या झी टीव्हीवरील रियालिटी शो मधून केली. त्यानंतर त्यांनी हळूहळू आपल्या मध्ये सुधारणा करून नंतर ते त्या शोचे जज झाले.

आणखी वाचा : ब्युटी खान

टीव्ही रिॲलिटी शो करता करता त्यांनी मोठ्या पडद्यावर सुद्धा काम करायचे ठरवले म्हणजेच त्यांनी बॉलीवूडमध्ये अभिनेते म्हणून काम करण्यास सुरुवात केली त्यांची पहिली फिल्म ही डान्स वर आधारित होती. आणि त्या फिल्म चे नाव होतें एबीसीडी फिल्म त्यांचे गुरू रेमो डिसूझा यांनी डायरेक्ट केली होती.

ही फिल्म संपूर्ण डान्स मध्ये करिअर करणाऱ्या किंवा संघर्ष करणाऱ्या मुलांवर आधारित होती. ह्या फिल्म मध्ये बेसिकली दाखवले गेले होते की, सामान्य घरच्या मुलांना त्यांचे कुटुंब कशाप्रकारे मदत करत नाहीत. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही मुलं किती मेहनत घेतात हे या चित्रपटातून दाखवले होते.

त्यानंतर त्यांची दुसरी फिल्म आली तिचे नाव सुद्धा एबीसीडी-टू हे होते हीसुद्धा रेमो डिसूझा यांनी डायरेक्ट केलेली होती. एबीसीडी टू नंतर स्ट्रीट डान्सर हीसुद्धा फिल्ममध्ये Punit Pathak पुन्हा एकदा आपल्याला डान्सरच्या भूमिकेमध्ये दिसले होते.

एबीसीडी पिक्चर मध्ये Punit Pathak यांनी चंदू नावाची भूमिका साकारली होती आणि एबीसीडी-टू मध्ये त्यांनी विनोद नावाची भूमिका केली होती.

चित्रपटाबरोबर त्यांनी खूप काही सारे रियालिटी शो सुद्धा केलेले आहेत त्यामध्ये झलक दिखला जा हाता मधला मोठा रियालिटी शो होता ज्यामध्ये माधुरी दीक्षित करण जोहर आणि रेमो डिसुझा यासारखे मोठे जज या शोमध्ये होते.

Punit Pathak Biography

Punit Pathak यांचे संपूर्ण नाव Punit Jayesh Pathak असे आहे त्यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1980 मध्ये झालेला आहे. त्यांची नेशनालिटी इंडियन आहेत आणि त्यांचा व्यवसाय डान्सर, कोरिओग्राफर आणि एक्टिंग आहे. त्यांच्या वडिलांचे नाव Jaykirshna Pathak आणि आईचे नाव विजया पाठक असे आहे.

Full  Name  Punit Pathak 
 Nickname  Punit 
 Profession  Actor And Dancer 
 Famous For  TV Shows 

आणखी वाचा : संजना संघी

Punit Pathak Biography
Punit Pathak Biography

Age In 2020, Birthday, Nationality And Religion

Punit Pathak यांचा birthday 1 November 1987 आहे सध्या त्यांचे Age in 2020 रोजी ते 33 years आहे, त्यांचे Hometown Mumbai, Maharashtra, India आहे, त्यांची Nationality Indian आहेत आणि त्यांचा Religion Hindu आहे.

Birthday  1 November 1987 
 Age In 2020 33 
 Hometown  Mumbai, Maharashtra, India 
 Nationality  Indian 
 Religion  Hindu 

Height, Weight And Body Measurement

Punit Pathak त्यांच्या Physical Fitness विषयी थोडीशी माहिती किंवा त्यांच्या Body Measurement माहिती त्यांची Height 183 cm in metre 1.83 m आहे. आणि त्यांचे Weight 68 kg आहे, त्यांच्या Body Measurement 38-26-24 असे आहे त्यांच्या Eye Colour Black आहे आणि त्यांच्या Hair Colour Black आहे.

Height  In Centimeters – 183 cm 
In Meters – 1.83 m
 Weight  In Kilograms – 68kg
 Body Measurement  38-26-24
 Eye Colour  Black
 Hair Colour  Black 

Family, Father, Mother, Brother, Sister

Punit Pathak Family त्यांच्या फॅमिली मध्ये त्यांचे Father Jay Krishna Pathak and Mother Vijay Pathak असे आहेत त्यांच्या Brother Nitish Pathak आहे, Sister नाही आहे.

Father Jay Krishna Pathak
 Mother Vijay Pathak
 Brother  Not Known
 Sister  Not Known 

Wife, Relationship, Affairs And Marriage

Punit Pathak यांच्या Relationship बोलायचे झाले तर, ते निधी मोनी सिंग यांच्याबरोबर Relationship मध्ये आहे. Punit Pathak Wife तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की त्यांचे अजून Marriage झालेले नाही. Affairs Punit Pathak हे निधी मोनी सिंग त्यांच्यासोबत सध्या त्यांचे affairs चालू आहे.

WifeN/A
Marital StatusUnmarried
Affairs/GirlfriendNidhi Moony Singh
RelationshipNidhi Moony Singh

Favourite Things, Favourite Actor, Dancer, Choreographer, Sport

Punit Pathak त्यांचे आवडते खेळ आणि व्यक्ती त्यांचा Favourite Actor Ranbir Kapoor आहे. त्यांचा Favourite Dancer Michael Jackson हे आहेत, त्यांचे Favourite Choreographer Remo D’Souza हे आहेत आणि त्यांचा Favourite Sport Cricket आहे.

Favourite ActorRanbir Kapoor
DancerMichael Jackson
ChoreographerRemo D’Souza
SportCricket

Punit Pathak Girlfriend

सध्या Punit Pathak Girlfriend ही Nidhi Moony Singh आहे.

Punit Pathak Instagram

जर तुम्हाला Punit Pathak Instagram Account वर फोलो करायचे असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फोलो करू शकता.

Conclusion

Punit Pathak Biography हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि हार्डी कला आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेयर करायला विसरु नका.

1 thought on “Punit Pathak Biography”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group