‘तू चाल पुढं’ मालिकेतील जेनिफर बद्दल जाणून घ्या!
‘तू चाल पुढं‘ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडत आहे. या मालिकेमध्ये पार्लरमधील जेनिफेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री बद्दल महाराष्ट्रातील जनता जाणून घेण्यास उत्सुक आहे. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तू चाल पुढं‘ खूपच कमी वेळामध्ये रसिकांच्या मनामध्ये घर निर्माण केलेले आहे. या मालिकेतील पात्र आणि कलाकार महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचले आहेत. खूपच कमी कालावधीमध्ये या मालिकेने … Read more