‘तू चाल पुढं’ मालिकेतील जेनिफर बद्दल जाणून घ्या!

तू चाल पुढं‘ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडत आहे. या मालिकेमध्ये पार्लरमधील जेनिफेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री बद्दल महाराष्ट्रातील जनता जाणून घेण्यास उत्सुक आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तू चाल पुढं‘ खूपच कमी वेळामध्ये रसिकांच्या मनामध्ये घर निर्माण केलेले आहे. या मालिकेतील पात्र आणि कलाकार महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचले आहेत. खूपच कमी कालावधीमध्ये या मालिकेने खूपच लोकप्रियता मिळवलेली आहे आणि या मालिकेतील कलाकारांविषयी महाराष्ट्रातील जनता जाणून घेण्यास उत्सुक आहे.

या मालिकेमध्ये जेनिफरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव “सेंजाली राजीव मसंद” (Senjali Rajeev Masand) असे आहे.

या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी अश्विनी आणि तिचा प्रवास ग्रहणी ते एक यशस्वी उद्योजकता म्हणून तिच्या प्रवासामध्ये नेहमीच साथ देणाऱ्या जेनिफर बद्दल लोकांच्या मनामध्ये विशेष भावली आहे.

सेंजाली गेल्या काही अनेक वर्षापासून अभिनेत्री मध्ये सक्रिय आहे. ती मूळची रत्नागिरीची आहे. तिचे कुटुंब विरारमध्ये स्थित आहे.

मुंबईच्या मला SNDT कॉलेजमधून त्यांनी आपल्या पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे.

अभिनयाची आवड त्यांना लहानपणापासूनच होते.

  • कारे दुरावा
  • असावा सुंदर स्वप्नांचा बंगला
  • लक्ष
  • गाव एक भानगडी
  • फुलपाखरू

अशा लोकप्रिय मालिकांमधून अभिनेत्री सेंजाली आपल्याला अभिनय करताना दिसली आहे.

अभिनेत्री सेंजाली यांनी ‘स्लॉट शुगर अँड फ्रेम‘ या चित्रपटातही काम केलेले आहे.

मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करत असताना त्यांनी हिंदी मालिकांमध्ये देखील अभिने केलेला आहे.

सोनी सब वरील ‘वागले की दुनिया‘ या हिंदी मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केलेले आहे.

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group