‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ बॉक्स ऑफिस कलेक्शन?

अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट ओएमजी २ (OMG 2) आणि सनी देओल यांचा गदर २ (Gadar 2) हे चित्रपट एकाच दिवशी आम्ही सामने आले आहेत आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये या चित्रपटाविषयी माहिती जाणून घेण्यास प्रचंड उत्सुकता आहे. जसे की कोणत्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई केलेली आहे.

दोन्ही मोठे सुपरस्टार एकमेकांच्या समोर उभे राहिले आहेत. हा चित्रपट एका दिवशी रिलीज झाल्याने प्रेक्षकांनी कोणत्या चित्रपटाला जास्त प्रेम दिले आहे याविषयी आपण माहिती जाणून घेत आहोत.

‘ओएमजी २’ आणि ‘गदर २’ हे चित्रपट एकाच दिवशी प्रेक्षक ग्रहांमध्ये रिलीज झाले आहेत. हे दोन्ही चित्रपट स्विकवल आहेत. आणि या आधीच्या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता त्यामुळेच या दोन्ही चित्रपटात बद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये खूपच उत्सुकता आहे.

सनी देओलचा ‘गदर 2’ आणि अक्षय कुमारचा ‘ओएमजी 2’ हे चित्रपट एकाच दिवशी रिलीज झालेले.

पण सर्वात जास्त ऍडव्हान्स बुकिंग ‘गदर 2’ या सिनेमाला मिळालेली आहे आणि त्यासोबतच हा चित्रपट रिलीज होण्याआधी पासूनच हाउसफुल झालेले आहे. गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त वीकेंडला आमिर खानचा ‘लाल सिंग चढ्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ या चित्रपटांमध्ये लढत झाली होती. पण दोन्ही चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. एकाही चित्रपटांनी १०० कोटीचा पल्लाही पार केला नाही.

सध्या प्रेक्षकांमध्ये गदर २ आणि ओएमजी २ या चित्रपटांबद्दल भरपूर क्रेझ आहे असे दिसत आहे. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले कनेक्शन करू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पहिल्या दिवशी या दोन्ही चित्रपटाचे एकूण कलेक्शन ४० कोटीच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पाचव्या दिवशी लॉन्ग मेकिंग मध्ये सनी देओल आणि अक्षय कुमार यांचे दोन्ही चित्रपट चांगले कामगिरी करू शकतात असे मानले जात आहे.

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group