दीपिका पदुकोण-रणवीर सिंगच्या लग्नाचा व्हिडिओ पहिल्यांदाच समोर आला, कॉफी विथ करण शोमध्ये दिसली झलक

Deepika Padukone Ranveer Singh wedding Video: दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी 2018 साली लग्न केले. मात्र, त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ अद्याप रिलीज झालेला नाही. पण आता करण जोहरच्या प्रसिद्ध शो कॉफी विथ करणच्या नवीन सीझनमध्ये दीपिका-रणवीरने चाहत्यांना लग्नाची झलक दाखवली आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर चाहतेही भरपूर फोटो … Read more

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon