Manasi Naik

Manasi Naik Biography in Marathi

Manasi Naik Biography in Marathi

Manasi Naik Biography in Marathi आजच्या आर्टिकल मध्ये आपण मानसी नाईक यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. Biography in Marathi या website मध्ये तुम्हाला Marathi चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आणि अभिनेते यांविषयी डिटेल मध्ये माहिती मिळते आणि जर तुम्हाला ही माहिती व्हिडिओ या स्वरूपामध्ये पाहिजेल असेल तर आजच आमच्या YouTube channel Biography in Marathi ला subscribe करायला विसरू नका.

Who is मानसी नाईक ही मराठी चित्रपटांमध्ये आणि टीव्ही सिरीयल मध्ये काम करणारी एक अभिनेत्री आहे.

Manasi Naik Bio

Marathi Dancer मानसी ही मराठी चित्रपट सृष्टी मध्ये एक अभिनेत्री आहे हे प्रामुख्याने Marathi चित्रपटांमध्ये आणि टीव्ही सिरीयल मध्ये काम करताना दिसते मानसी नाईक ही एक आइटम डान्सर आहे Marathi मध्ये live stage वर perform करण्यासाठी Manasi यांना आमंत्रण दिले जाते.

Manasi Naik All Details

Bio/Wiki
संपूर्ण नावमानसी नाईक
व्यवसाय 
फेमसऐश्वर्या राय सारखी दिसणारी मुलगी
फिजिकल स्टेटस
उंची165 cm
डोळ्यांचा रंगब्राऊन
केसांचा रंगब्लॅक
करिअर
चित्रपटजबरदस्त (2007)
टीव्हीचार दिवस सासूचे (2008)
वैयक्तिक जीवन
जन्मतारीख3 फेब्रुवारी 1987
वय34 वर्षे 2020
जन्म ठिकाणपुणे महाराष्ट्र
राशीकुंभ
नागरिकत्वभारतीय
राहण्याचे शहरपुणे महाराष्ट्र
शिक्षणग्रॅज्युएशन इन सायन्स
छंदट्रॅव्हलिंग
रिलेशनशिप
वैवाहिक स्थितीअविवाहित
प्रियकरप्रदीप (बॉक्सर)
कुटुंब
पतीनाही
पालक
Manasi Naik Father Nameडॉक्टर राजन नाईक
Manasi Naik Mother Nameआशा नाईक
आवडत्या गोष्टी
आवडता अभिनेताअमिताभ बच्चन
आवडता कलरगुलाबी

Wedding Photo

information

 • Manasi Aishwarya Rai मानसीने ऐश्वर्या राय सारखे फोटोशूट केल्यानंतर त्यांना फेम भेटला होता.
 • Manasi Education मानसीने सायन्स मधून ग्रॅज्युएशन केले आहे.
 • Manasi Family Background मानसी चे वडील हे एक डॉक्टर आहे आणि आई हाउसवाइफ आहे.
 • Mansi hometown मानसी नाईक पुण्यामध्ये राहते.
 • Manasi husband name मानसीने लग्न केलेले नाही.

Details

 • love story मानसी सध्या प्रदीप यांच्या बरोबर लव रिलेशनशिपमध्ये आहे ते व्यवसायाने एक बॉक्सर आहेत.
 • birthday date 3 February 1987.
 • father Dr. Rajan Naik.
 • mother मानसी च्या आईचे नाव आशा नाईक आहे.
 • height 165 cm.
 • Manasi Naik comedy chala hawa yeu dya या Marathi comedy show मध्ये Zee Marathi टीव्हीवरील लोकप्रिय टीव्ही शोमध्ये मानसी ने काम केलेले आहे.

Biography in Marathi

Manasi Naik Instagram जर तुम्हाला मानसी नाईक यांना इंस्टाग्राम वर फॉलो करायचं असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फॉलो करू शकता. Biography in Marathi

Manasi Naik Biography in Marathi हा Article तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच बॉलिवूड अभिनेत्री विषयी जाणून घेण्यासाठी समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Biography in Marathi Marathi Actress

error: Content is protected !!