राहुल द्रविड यांची माहिती । Rahul Dravid Biography in Marathi

Rahul Dravid Biography in Marathi

About This Article
Rahul Dravid Biography in Marathi, Cricketer, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Record, Test, T20, Worldcup, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Per Day, Salary, Income, GF.

Quick Info
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Age: 48 Years
Marital Status: Married

Rahul Dravid Biography in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण भारताचे माजी क्रिकेटर राहुल द्रविड यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत क्रिकेटर राहुल द्रविड हे भारताचे माजी क्रिकेटर आहेत ्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये खूप सारे रेकॉर्ड केलेली आहे आहेत त्यांनी भारताचे क्रिकेटमध्ये नेतृत्व सुद्धा केले होते आणि त्यांच्या कारकीर्दीत भारताने खूप साऱ्या मॅचेस जिंकले आहेत चला तर जाणून घेऊन या भारतीय माजी राष्ट्रीय क्रिकेटर राहुल द्रविड यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

जन्म आणि शिक्षण

राहुल द्रविड यांचा जन्म 11 जानेवारी 1983 ला इंदूरमधील मध्यप्रदेश भारतामध्ये झाला. इंदोर मध्यप्रदेश यांमध्ये जन्मलेला क्रिकेटर राहुल द्रविड यांनी आपले शालेय शिक्षण सेंट जोसेफ बॉईज हायस्कूल बेंगलोर कर्नाटक भारतामधून पूर्ण केलेले आहे; तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण सेंट जोसेफ ऑफ कॉमर्स बेंगलोर विद्यापीठांमधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी वाणिज्य (B.com) शाखेचे मधून पदवीप्राप्त केलेली आहे.

क्रिकेटची सुरुवात

क्रिकेटर राहुल द्रविड यांनी आपल्या वयाच्या 12 व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली शाळेत असताना ते शाळेच्या संघासाठी क्रिकेट खेळत असत.

राहुल द्रविड हे कर्नाटक मध्ये राहत असल्या तरी त्यांचा जन्म मराठी कुटुंबातला आहे त्यांची मातृभाषा मराठी आहे.

त्यांचे वडील जाम बनवणाऱ्या कारखान्यात काम करत होते त्यामुळे राहुल द्रविड यांना टोपण नाव ‘जिमी’ पडले होते.

रीबोक या कंपनीसाठी केलेल्या जाहिरातीमुळे त्यांना द वॉल असे नाव पडले.

राहुल द्रविड यांना हॉकी आवडत होते कर्नाटकच्या कनिष्ठ राज्य संघ हॉकी स्पर्धेमध्ये त्यांची निवड झाली होती.

राहुल द्रविड यांच्या शाळेमध्ये त्यांच्या टोपण नावावरून शालेय स्तरावर एक स्थानिक स्पर्धा होते ज्याचे नाव ‘जिमी कप’ असे आहे आणि जो सामनावीर ठरतो त्याला ‘जिमी ऑफ द डे’ हि पदवी दिली जाते.

क्रिकेट विश्वामध्ये राहुल द्रविड यांना पूर्ण फलंदाज मानले जाते.

राहुल द्रविड यांचे रेकॉर्ड

एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनीही 2 भागीदारी केली होती सौरभ गांगुली सोबत 118 धावांची भागीदारी आणि सचिन तेंडुलकर सोबत 131 धावांची भागीदारी केली होती हा एक विश्वविक्रम आहे.

टेस्ट मॅच मध्ये त्यांनी 5 द्विशतके जडवलेली आहेत आणि प्रत्येक षटकामागे (200, 217, 222, 233, 270) धावांचा विक्रमी खेळ होता.

वर्ष 2000 मध्ये त्यांना ‘वेस्टन क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून किताब देण्यात आला.

ऑगस्ट 2011 मध्ये कॅनबेरा येथे बेडमन भाषण देणारे राहुल द्रविड असे करणारा पहिला गैर ऑस्ट्रेलियन बनले.

सचिन तेंडुलकर नंतर राहुल द्रविड हे एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहेत ज्यांनी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

कॉन्ट्रोव्हर्सी

  • राहुल द्रविड यांच्या नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी कॉन्ट्रोव्हर्सी होतच होत्या वर्ष 2004 मध्ये झिंबाब्वे सोबतच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांना टेम्परिंग साठी मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली अर्ध्या रकमेचा दंड ठोठावण्यात आला.
  • मार्च वर्ष 2004 मध्ये त्यांनी मुलतान कसोटीमध्ये भारतीय डाव घोषित केल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली होती जेव्हा सचिन तेंडुलकर सोळा षटके शिल्लक असताना 194 घावांसह क्रीजवर होते.

Biography of Rahul Dravid

Profession: Indian Cricketer
Known For: The Wall
Name: Rahul Dravid
Nike Name: Jimmy
Real Name: Rahul Sharad Dravid
Date of Birth: 11 January 1973
Age: 48 Years (2021)
Birthplace: Indore, Madhya Pradesh, India
Hometown: Bangalore, Karnataka, India
Current City: Mumbai, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: St. Joseph’s Boys High School, Bangalore, Karnataka, India
College: St. Joseph College of Commerce, Bangalore University
Education: B.Com

Personal Life

Family:
Father Name: Sharad Dravid
Mother Name: Pushpa Dravid
Bother Name: Vijay Dravid
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Married
Married Date: 4 May 2003
Girlfriend: N/A
Wife Name: Vijeta Pendharkar
Children2
Cast:

Career

Debut: Test- 20 June 1996 vs England at Lord’s
Record:
International Retirement: 

Test: 24 January 2012

ODI: 16 September 2011

Coach/Mentor: Keki Tarapore, G. R Vishwanath
Favourite Shot: Cover Drive
Career Turning Point: 277 run in a three test match
Award: Padma Bhushan (2013), Padma Shri (2004)
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

Rahul Dravid Information in Marathi

राहुल द्रविड यांच्या आवडत्या गोष्टी

क्रिकेटर: सचिन तेंडुलकर
फेवरेट फूड: चिकन टिक्का मसाला
रंग: निळा
चित्रपट: ब्रेवहार्ट
अभिनेता :टॉम क्रूज आमिर खान
अभिनेत्री: डेमी मूर

FAQ

Q: Rahul Dravid Age?
Ans: 48 Years (2021)

Q: Rahul Dravid Birthday?
Ans:11 January 1973

Q: Rahul Dravid Wife?
Ans: Vijeta Dravid

Q: Rahul Dravid Net Worth?
Ans: N/A

Q: Rahul Dravid Mother Tongue?
Ans: Marathi

Q: Rahul Dravid Retirement?
Ans: 2013

Final Word:-
Rahul Dravid Biography in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Rahul Dravid Biography in Marathi

error: Content is protected !!