संतोष चौधरी मराठी माहिती (दादूस) । Santosh Chaudhary Biography in Marathi (Dadus)

संतोष चौधरी मराठी माहिती (दादूस) - Santosh Chaudhary Biography in Marathi (Dadus)

About This Article
Santosh Chaudhary Biography in Marathi, Actor, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF, संतोष चौधरी चरित्र मराठीत.

संतोष चौधरी मराठी माहिती (दादूस) – Santosh Chaudhary Biography in Marathi (Dadus)

आजच्या आर्टिकलमध्ये आपण ‘दादुस’ उर्फ ‘संतोष चौधरी’ यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. संतोष चौधरी हे एक भारतीय संगीतकार आहेत जे प्रामुख्याने मराठी भाषेतील लोकगीत, कोळीगीत गातात. चला तर जाणून घेऊया ‘दादुस’ उर्फ संतोष चौधरी यांच्या बद्दल थोडीशी रंजक माहिती.

सध्या  कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी सीजन थ्री’ या कार्यक्रमामध्ये दादुस उर्फ संतोष चौधरी यांनी सहभाग घेतलेला आहे खूपच कमी कालावधीमध्ये दादुस हे बिग बॉस मराठी सीजन थ्री या कार्यक्रमाचे चर्चेचे विषय बनले आहे. 

दादुस उर्फ संतोष चौधरी यांचा जन्म भिवंडी महाराष्ट्र भारतामध्ये झालेला आहे. त्यांचा जन्म एका संगीतकार कुटुंबात झालेला आहे त्यांचे वडील प्रामुख्याने जागरण मध्ये गायनाचे कार्यक्रम करायचे, त्यामुळे त्यांना सुद्धा गायनाची आवड लागली. पुढे जाऊन संतोष चौधरी यांनी महाराष्ट्रातील लोकगीते, कोळीगीते गाणे सुरुवात केली त्यांची गीते महाराष्ट्र मध्ये खूप  खूप प्रसिद्ध आहेत.  तसेच त्यांना सोन्याचे सुद्धा खुप आकर्षण आहे त्यामुळे त्यांना ‘गोल्डन दादुस’ या नावाने सुद्धा ओळखले जाते.

दादुस म्हणजे संतोष चौधरी यांनी आपले शालेय शिक्षण भिवंडी मधील न्यू इंग्लिश स्कूल मधून पूर्ण केलेले आहे, नंतर त्यांनी मुंबई विद्यापीठांमधून आपले कॉलेजचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दादुस यांनी आपले करियर गायन क्षेत्रामध्ये करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात “कुणाल म्युझिक कंपनीच्या कोळीगीते आणि लोकगीते या म्युझिक अल्बम मधून केली.” ‘दादुस आला  हळदी‘ हा त्यांचा पहिला मोठा हिट गाण्यांचा अल्बम होता.  यानंतर त्यांनी अनेक हिट लोकगीते आणि कोळीगीते दिली. 

वर्ष 2018 मध्ये संतोष चौधरी उर्फ दादूस ने स्टार प्रवाह या वाहिनीवरील ’छोटी मालकिन’ या मालिकेमध्ये पदार्पण केले या मालिकेमध्ये त्यांनी रेवती आणि श्रीधर यांच्या हळदी समारंभात परफॉर्म करे केले होते.

बिग बॉस मराठी सीजन थ्री दादूस

सध्या अभिनेता, सिंगर संतोष चौधरी उर्फ दादुस कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी सीजन थ्री’ या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभागी झालेले दिसत आहे.  या रियालिटी शोमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळालेली आहे.

बिग बॉस मराठी ३ स्पर्धकांची नावे आणि चरित्र

Biography of Dadus

Profession: Marathi Actor, Singer, Composer, Performer
Marathi Actress / Actor: 
Name: Santosh Chaudhary (Dadus)
Nike Name: Dadus, Goldman Dadus
Real Name: Santosh Chaudhary
Date of Birth
Age
Birthplace: Bhiwandi, Maharashtra, India
Hometown: Bhiwandi, Maharashtra, India
Current City: Bhiwandi, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: 165 cm, 1.65 m, 5’ 5” feet
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: New English School, Thane / Sharda Mandir High School, Kalayan
College: Mumbai University 
Education

Personal Life

Family:
Father Name: Krishna Motiram Chaudhary
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Married
Married Date: N/A
Girlfriend: Single
Wife Name: Yogita Chaudhary 
Children:
Cast

Career

Debut: Koligeet, Lokgeete
Serials: N/A
Movie: N/A
Reality Show: Bigg Boss Marathi Season 3
Song: 
Web Series: 
Natak: N/A
Award:
Hobbies: Singing 
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

Final Word:-
संतोष चौधरी मराठी माहिती (दादूस) – Santosh Chaudhary Biography in Marathi (Dadus) हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

संतोष चौधरी मराठी माहिती (दादूस) – Santosh Chaudhary Biography in Marathi (Dadus)

error: Content is protected !!