Venkatesh Iyer Cricketer Biography in Marathi (Age Birthday Hometown Relationships Family T20 Height Girlfriend & Wife)

Venkatesh Iyer Cricketer Biography in Marathi

About This Article
Venkatesh Iyer Cricketer Biography in Marathi, Age, Wife, Height, Weight, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Jersey Number, T20, Test Matches, World Rank, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Twitter, Per Day, Salary, Income, GF.

Venkatesh Iyer Cricketer Biography in Marathi (Age Birthday Hometown Relationships Family T20 Height Girlfriend & Wife)

Venkatesh Iyer Cricketer Biography in Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण “भारतीय क्रिकेटर व्यंकटेश अय्यर” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. ‘व्यंकटेश अय्यर’ प्रामुख्याने मध्य प्रदेश या राज्यातून भारतीय क्रिकेटचे नेतृत्व करतात. चला तर जाणून घेऊया क्रिकेटर व्यंकटेश अय्यर यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

भारतीय क्रिकेटर व्यंकटेश अय्यर यांचा जन्म 25 डिसेंबर 1994 लाख इंदोर मध्यप्रदेश भारतामध्ये झालेला आहे.  इंदोर मध्ये जन्मलेला भारतीय क्रिकेटर व्यंकटेश अय्यर यांनी आपले शालेय शिक्षण ‘St. Paul Higher Secondary School, Indore’ मधून पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण ‘Institute Of Management Studies, DAVV University, Indore’ मधुर पूर्ण केलेले आहे.

वयाच्या 10 व्या वर्षापासून व्यंकटेश अय्यर यांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी इंदोर क्रिकेट क्लब मधून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.  व्यंकटेश 19 वर्षाखालील क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून  फलंदाजी करायचा. फलंदाजी सोबतच त्यांनी गोलंदाजी करण्यास सुद्धा सुरुवात केली.

व्यंकटेश अय्यरने  2018-19 रणजी ट्रॉफी मध्ये इंदूर येथे हैदराबाद विरुद्ध मध्यप्रदेश कडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले या सामन्यांमध्ये त्यांनी दोन शतके आणि एक विकेट घेतली होती.

व्यंकटेश अय्यरने 10 प्रथम श्रेणी सामने खेळले आणि 15 सामन्यातून 36.33 धावा प्रति सामन्याच्या सरासरीने 545 धावा केल्या आणि या स्वरूपातील त्याची सर्वोच्च धावसंख्या 93 धावा आहेत.

व्यंकटेश अय्यर यांनी त्यांच्या 10 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 112.20  च्या स्ट्राइक रेटसह 7 विकेट्स देखील घेतलेल्या आहेत आणि त्यांची  सर्वोत्तम रँक 3/46 अशी आहे.

व्यंकटेश अय्यरनी 11 डिसेंबर 2015 रोजी राजकोट येथे विजय हजारे ट्रॉफी मध्ये सौराष्ट्र विरुद्ध मध्यप्रदेश कडून लिस्ट-अ मध्ये पदार्पण केले या सामन्यांमध्ये त्यांनी पंधरा चेंडू मध्ये 16 धावा केल्या होत्या.

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर विजय हजारे ट्रॉफी च्या गुरूप डी सामन्यात व्यंकटेश अय्यर पंजाब विरुद्ध 198 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने 146 चेंडूत 20 चौकात आणि 7 पष्टकार मारत आपल्या गृहराज्य साठी फलंदाजीची सुरुवात केली. त्याच्या द्विशतकासाठी 2 धावा कमी पडल्या होत्या. त्याच्या शानदार खेळीमुळे त्याच्या संघाने 50 पष्टकार तीन गडी गमावून 402 धावा केल्या मध्यप्रदेशने तो सामना 105 धावांनी जिंकला.

व्यंकटेश अय्यरने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर यांचा रेकॉर्ड मोडलेला आहे.

 व्यंकटेश अय्यरने 38 T20 सामने खेळलेले आहेत आणि सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी मध्ये प्रती पष्टक 6.98 धावांचा इकॉनॉमी रेटने 21 विकेट घेतलेल्या आहेत.

आयपीएल लिलावात कोलकत्ता नाईट रायडर्स नेम व्यंकटेश अय्यरला 20 लाख  किमतीला विकत घेतलेले आहे. 

Biography of Venkatesh Iyer

Profession: Indian Cricketer
Jersey Number:
Name: Venkatesh Iyer
Nike Name: Venkatesh Iyer
Real Name: Venkatesh Iyer
Date of Birth: 25 December 1994
Age: 27 Years (2021)
Birthplace: Indore, Madhya Pradesh
Hometown: Indore, Madhya Pradesh
Current City: Indore, Madhya Pradesh

Physical Status & More

Measurements: N/A
Height: 183 cm, 1.83 m, 6′ 0″ feet
Weight: N/A
Eye Colour: Bark Brown
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign: Capricom
Religion: Hindu

Education

School: St. Paul Higher Secondary School, Indore
College: Institute Of Management Studies, DAVV University, Indore
Education: Graduation

Cricket Career of Venkatesh Iyer

International Debut: ODI- Did Not Play Yet / Test- Did Not Play Yet / T20- Did Not Play Yet
Jersey Number: #25 (Kolkata Knight Riders)
Domestic/State: Team Kolkata Kinght Riders, Madhya Pradesh, Madhya Pradesh Under-16s
Batting Style: Left Hand Bat
Bowling Style: Right arm medium
Records (main ones): Highest runs scored ina List-A game

Personal Life

Family:
Father Name: Rajasekaran Iyer
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status: Unmarried
Married Date: N/A
Girlfriend: Single
Wife Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: Freshers (2017) Zee Yuva
T20:
ODI:
Test Matches:
World Rank:
Batting Style:
Award:
Hobbies:
Photo:

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ

Q: Venkatesh Iyer Birthday?
Ans: 25 December 1994

Q: Venkatesh Iyer Age?
Ans: 27 Years 2021

Q: Venkatesh Iyer Jersey Number?
Ans: #25 Kolkata Knight Riders

Q: Venkatesh Iyer World Rank?
Ans: N/A

Q: Venkatesh Iyer World Record?
Ans: List-A (141 balls 197 runs)

Q: Venkatesh Iyer Girlfriend Name?
Ans: Single

Q: Venkatesh Iyer Wife Name?
Ans: Unmarried

Q: Venkatesh Iyer Height?
Ans: 183 cm

Q: Venkatesh Iyer Weight?
Ans: N/A

Q: Venkatesh Iyer Food?
Ans: N/A

Q: Venkatesh Iyer Education?
Ans: Graduation

Q: Venkatesh Iyer Family?
Ans:

Final Word:-
Venkatesh Iyer Cricketer Biography in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Venkatesh Iyer Cricketer Biography in Marathi (Age Birthday Hometown Relationships Family T20 Height Girlfriend & Wife)

error: Content is protected !!