Tara Sutaria Biography in Marathi

Tara Sutaria Biography in Marathi

Tara Sutaria Biography in Marathi आजच्या आर्टिकल मध्ये आपण तारा सुतारिया च्याबद्दल माहिती घेणार आहोत. तारा सुतारिया जन्म कधी झाला ती फिल्म अभिनेत्री कशी बनली के सगळ्या पाचच्या आर्टिकल मध्ये आपण जाणून घेणार आहोत.

Tara Sutaria ही एक इंडियन अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने बॉलिवूडमध्ये काम करताना दिसते. Born 19 November 1995 मला तिचा जन्म झालेला आहेतिने आपल्या करिअरची सुरुवात 2010 मधून चाईल्ड ऍक्टर म्हणून केली. Disney India’s (Big Bada Boom), The Suite Life of Karan & Kabir (2012), Oye Jassie (2013) मधून तिने आपल्या करिअरची सुरुवात केलेली होती.

2019 मध्ये तिने Teenagers वर आधारित Student of the Year 2 केला त्याच्यानंतर तिने एक ॲक्शन फिल्म Marjaavaan मध्ये काम केले आहे.

Tara Sutaria Biography in Marathi जन्म 19 नोव्हेंबर 1995 रोजी एका पारशी परिवारामध्ये झाला आहे. तिला एक twin sister बहीण आहे तिचं नाव पिया (Pia)आहे.

दोघा बहिणींना नृत्याची खूप आवड आहे दोघींनी शास्त्रीय बॅलेस आधुनिक नृत्य आणि लॅटिन अमेरिकन नृत्य शिकलेल्या आहेत. तारा सुतारिया जेव्हा सात वर्षाची होती तेव्हापासून ती एक प्रोफेशनल सिंगर आहे ते लहानपणापासूनच ऑपेरा सारख्या स्पर्धांमध्ये भाग घेत आलेली आहे.

तिने Saint Andrews College of Arts, Science and Commerce मधून मास मिडीयाची डिग्री प्राप्त केलेली आहे.

Tara Sutaria Biography in Marathi Tara Sutaria age तारा सुतार यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1995 मध्ये झाला आहे तिचे सध्याचे वय Tara Sutaria age 23 years आहे.

तारा सुतारिया ची उंची म्हणजेच (Tara Sutaria heights 1.65 m) आहे.

तारा सुतार याची एक जोडी बहीण आहे जीचे नाव प्रिय आहे (Tara Sutaria twin) sister name Pia.

तारा सुतार यांच्या वडिलांचे नाव हिमांशू सुतारिया आहे Tara Sutaria father Himanshu Sutaria.

तारा सुतारिया च्या आईचे नाव टीना सुतारिया आहे Tara Sutaria mother Tina Sutaria.


Tara Sutaria parents हिमांशू सुतारिया आणि टीना सुतारिया हे तारा सुतारिया चे पालक आहेत.

Tara Sutaria Biography

Tara Sutaria Biography in Marathi (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)

Biography / Bio
Real nameTara Sutaria
ProfessionActress
Physical Status & more
height1.65 m
Weight55 kg
Eye ColourBrown
Hair ColourBlack
Personal Life
Date of Birth19 November 1995
Age23 years
BirthplaceMumbai Maharashtra India
NationalityIndian
SchoolBai Avabai Framji Petit Girl’s High School, Mumbai
CollegeSt. Andrew College of arts science and commerce Mumbai
FamilyFather Himanshu Sutaria mother Tina Sutaria sister Pia Sutaria

Tara Sutaria Biography in Marathi

Tara Sutaria movies and TV shows तारा सुतार यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात टीव्ही सिरीयल मधून केली होती यामध्ये प्रामुख्याने डिज्नी चैनल वरची मालिका Big Bada Boom 2010, The suite Life of Karan and Kabir 2012 and Oye Jassie 2013 मध्ये काम केले होते.

Student of the Year 2 ही तिची पहिली फिल्म होती ज्याच्यामध्ये तिने teenager मुलीचे काम केलेले आहे.

Tara Sutaria Biography in Marathi ताराने कमी कालावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली आहे गुगल वर सर्वात जास्त सर्च करणाऱ्या टॉप टेन सेलिब्रिटी मध्ये तिचे नाव घेतले जाते.

जर तुम्हाला Tara Sutaria ला Instagram वर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही तिला फॉलो करू शकता.

आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड फॅमिली मध्ये शेअर करण्यास विसरू नका.

Tara Sutaria Biography in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group