Urfi Video Viral : उर्फीचा गॉगल पाहून सर्वाना आठवण आली लंकाधीश रावणाची!

Urfi Javed tv actress funny video : मनोरंजन क्षेत्रात असे काही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी काहीही केले तरी ते चर्चेत येतात. लाईमलाईटमध्ये चमकतात. अशा सेलिब्रेटींपैकी एक म्हणजे उर्फी जावेद. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर नेहमीच बातमीचा विषय असणाऱ्या उर्फीनं कमी वेळेत स्वताच्या नावाची वेगळी ओळख चाहत्यांच्या मनात तयार केली आहे.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

वेगवेगळ्या आणि विचित्र ड्रेसिंग स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहते. आणि याबद्दल कॉन्ट्रोव्हर्सी देखील सुरू होते.

अशातच उर्फी जावेदने दोन दिवसापूर्वी उर्फी ने एक फोटो शेअर केलेला आहे. या फोटोमध्ये तिने दहा गॉगल घेतलेले आहेत. तसेच तिने शॉर्ट टी-शर्ट घातलेला आहे. या टी-शर्ट वर “nangaनाच” असे लीहले आहे.

https://www.instagram.com/p/CyxOp70SN8t/

या फोटोवर फॅन्सच्या खूपच प्रतिक्रिया येत आहे यामध्ये फॅन्सनी तिला तिच्या फोटो प्रमाणेच प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

“रावण की गूगल क्यों चुरा लिया उर्फी जी”

“दशानन की बहन दशाशनी”

“Raavan new version update”

Leave a Comment