Biography of Sahil Khan in Marathi साहिल खान बायोग्राफी मराठी
Biography of Sahil Khan in Marathi आजच्या आर्टिकल मध्ये आपण साहिल खान यांच्याविषयी mahiti जाणून घेणार आहोत. साहिल खान हा एक actor, model and bodybuilder आहेत त्याच्या स्वतःच्या मालकीच्या gym centre आहेत तो fitness च्या विषयी social media वर नेहमी mahiti देत असतो त्यामुळे तो नेहमी चर्चेत असतो. Sahil Khan Career सुरुवात Bollywood मधून style या चित्रपटांमधून केली. यामध्ये त्याने Sharman Joshi सोबत काम केले होते. हा चित्रपट त्यावेळी superhit movie झाला होता. Sahil Khan रातोरात star झाला होता. पण काही कारणास्तव त्याचे Bollywood मधील (sahil khan career and) संपुष्टात आले याचे कारण त्याने आत्ताच एका social media द्वारे सांगितले आहे त्यांनी सांगितले की माझे career and Salman Khan या अभिनेत्याने संपुष्टात आणले होते. साहिलने पुढे सांगितले की हे Salman Khan young talent वर नेहमी जळत असतो. जेव्हा Sahil Khan photo magazine cover छापला गेला तेव्हा Salman Khan सुद्धा ह्या magazine cover page होतं आणि त्यानंतर त्यांनी माझे career संपवून टाकले.
Sahil Khan Biography
बायो/Wiki |
|
खरे नाव |
Sahil Khan /साहिल खान |
निकनेम |
साहिल स्टाईल खान स्टाइल बॉय अंड इंडियन रोमिओ |
व्यवसाय |
ऍक्टर अँड बॉडी बिल्डर (actor and bodybuilder) |
फिजिकल टेटस | |
उंची |
178 cm & 5 feet 10 inch |
वजन |
90 kg |
शरीराचे माप |
छाती 47 इंच,कमर 32 इंच, बाइसेप्स 19 इंच |
डोळ्यांचा रंग |
हेजल |
केसांचा रंग |
ब्लॅक |
वैयक्तिक जीवन |
|
जन्मतारीख |
5 नोव्हेंबर 1976 |
वय |
44 वर्ष (2020) |
जन्मस्थान |
कलकत्ता वेस्ट बंगाल |
रास |
कर्क |
नागरिकत्व |
भारतीय |
राहण्याचे शहर |
कोलकाता वेस्ट बंगाल |
शाळा |
माहित नाही |
कॉलेज |
माहित नाही |
एज्युकेशन पदवी |
माहित नाही |
पदार्पण |
स्टाईल (style) 2001 |
कुटुंब |
Sahil Khan father, Sahil Khan mother, Sahil Khan brothers, Sahil Khan sister |
धर्म |
इस्लाम |
पत्ता |
मुंबई |
छंद |
ट्रॅव्हलिंग |
आवडत्या गोष्टी | |
आवडते खाद्य |
चायनीज फूड, पिझ्झा |
आवडता अभिनेता |
Sylvester Stallone |
आवडती अभिनेत्री |
Priyanka Chopra |
अफेअर्स | |
वैवाहिक स्थिती |
Divorced |
प्रियसी |
Nigaar Khan (Actress) |
पत्नी |
Nigar Khan (Actress 2004-2005) |
मुलं |
N/A |
पैसा |
|
पगार |
माहित नाही |
नेटवर्थ |
माहित नाही |
- Sahil Khan age साहिल खान चा जन्म 5 नोव्हेंबर 1976 मध्ये झालेला आहे सदरचे वय 2020 रोजी 44 वर्षे आहे.
- Sahil Khan height and feet साहेब ची उंची 178 सेंटीमीटर आणि 5 फूट 10 इंच आहे.
- Sahil Khan Wiki जर तुम्हाला साहिल खान यांच्याविषयी विकिपीडियावर माहिती पाहिजेल असेल तर समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Click Here
- Sahil Khan movies 2001 मध्ये साहिलने स्टाईल (style movie) या चित्रपटांमधून अभिनय करण्यास सुरुवात केली.
- Sahil Khan wife Nargis Khan साहिल खान च्या पत्नीचे नाव नर्गिस खान आहे त्यांनी 2004 मध्ये विवाह केला होता आणि 2005 मध्ये त्यांनी ड्रायव्हर (Sahil Khan divorced) घेतला.
जर तुम्हाला Sahil Khan Instagram follow करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.