Actress Smita Gondkar

Actress Smita Gondkar

Actress Smita Gondkar
Biography of Smita Gondkar
Profession Actress, Model
Name : Smita Gondkar
Date of Brith : 18 April 1984
Age : 34 Years (2020)
Birthplace : Mysore, India
Hometown : Pune, Maharashtra
Measurements : 34-24-35
Height : in centimeters– 168 cm, in meters– 1.68 m, in feet inches– 5’ 6”
Weight : in kilograms– 55 kg, in pounds– 121 lbs
Eye Colour : Dark Brown
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : Aries
Religion : Hinduism
Debut
Film Mumbaicha Dabewala
School : Ferguson High School
College : Maharashtra State Institute of Hotel Management and Catering Technology
Education : A Course in Hotel Management
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Boyfriend : Siddharth Bantiya
Husband Name : Siddharth Bantiya
Cast
Serials :
Songs : Mumbaicha Dabewala, Hip Hip Hurrah, Gargi in Gadbad Gondhal
Movie : Mumbaicha Dabewala
Natak :
HobbiesActing, Modelling, Stunt Riding, Judo, Sky Diving
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A

Actress Smita Gondkar

आजच्या आर्टिकल मध्ये आपण ‘Actress Smita Gondkar‘ यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Biography in Marathi
Biography in Marathi

स्मिता गोंदकर यांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपट मुंबईचा डबेवाला या चित्रपटापासून केली. स्मिता गोंदकर यांचा जन्म 18 एप्रिल 1984 मध्ये म्हैसूर इंडिया मध्ये झालेला आहे. मैसूर मध्ये जन्मलेल्या स्मिताने आपले शालेय शिक्षण पुणे महाराष्ट्र मधून पूर्ण केलेल्या आहे तिने आपले शालेय शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयांमधून पूर्ण केलेले आहे तसेच तिने आपले कॉलेजचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमधून पूर्ण केलेले आहे.

तसेच त्यांनी कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला नंतर पुढे जाऊन त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर केले मराठीमध्ये त्यांनी मुंबईचा डबेवाला हा चित्रपट केला त्यानंतर त्यांनी बरेच मराठी चित्रपट केले. मराठी चित्रपट असो बस त्यांनी मराठी अल्बम मध्ये सुद्धा काम केले आहे पप्पी दे पारोला हे त्यांचे गाणे महाराष्ट्र मध्ये खूप गाजले.

काय घडलं त्या रात्री

सध्या अभिनेत्री स्मिता गोंदकर ही झी मराठी या वाहिनीवर “काय घडलं त्या रात्री” या मालिकेमध्ये संजना नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.या मालिकेमध्ये आपल्याला अभिनेत्री मानसी साळवी ह्या इन्स्पेक्टर रेवती बोरकर नावाची भूमिका करताना दिसत आहे तसेच अजय नावाच्या भूमिकेमध्ये आपल्याला अभिनेता सुशांत शेलार हे भूमिका करताना दिसत आहे. याआधी अभिनेत्री स्मिता गोंदकर यांनी “बिग बॉस” या रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता.

Actress Smita Gondkar

2 thoughts on “Actress Smita Gondkar”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group