Sushant Shelar Biography

Sushant Shelar Biography

Sushant Shelar Biography
Biography of Sushant Shelar
Profession Marathi Actor & Politician
ShivSena : Politician
Name : Sushant Shelar
Nike Name : N/A
Date of Brith17 November 1980
Age : 40 Years (2020)
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India 
Measurements : N/A
Height : 5′ 7″
Weight : 65 kg
Eye Colour : Brown
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut काटा रुते कुणाला
School : Sharadashram Vidya Mandir School
College : Kirti College in Mumbai
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Girlfriend : 
Wife Name
Children : 1
Daughter Name :
Cast
Bigg Boss : Reality Show
Chala Hawa Yeu Dya : Reality Show
Serials : काटा रुते कुणाला, आभाळमाया, घे भरारी, किमयागार, इंद्रधनुष्य, सल्यांचा संगे, अग्निशिखा, अनोळखी हे घर माझे, अशक्य, आणि या गोजिरवाण्या घरात, फुल टू पैसा वसूल, काय घडलं त्या रात्री
Movie : दुनियादारी, क्लासमेट, अंड्याचा फंडा, विजेता, खारी बिस्कीट
Duniyadari : Super Hit Movie
Classmates : Super Hit Movie
Song : N/A
Web Series : N/A
Natak : दांडेकर चा सल्ला, आत्त्यावर कोयता, मी नथुराम गोडसे बोलतोय, बहुरूपी पू.ल, बसू मंग बोलू आणि मोरपंख, मिस्टर अँड मिसेस लांडगे
Reality Show : Bigg Boss Marathi (Colors Marathi)
Award : झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड
Hobbies
Kavita :
Photo :
Contact Number : N/A
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Real Life : N/A
Net Worth : N/A

Sushant Shelar Biography

sushant shelar : In today’s article, we are going to learn about Sushant Shelar, a Marathi actor. Sushant Shelar, Wiki, Height, Weight, Wife, Family, Biography And More

Sushant Shelar Biography : अभिनेता सुशांत शेलार यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरूवात मराठी नाटकांपासून केली. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी दांडेकर चा सल्ला, आत्त्यावर कोयता, मी नथुराम गोडसे बोलतोय, बहुरूपी पू.ल, बसू मंग बोलू आणि मोरपंख यासारख्या नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे.

Sushant Shelar Marathi Serial : मराठी नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्यांना मराठी मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे मराठी मालिकांमध्ये त्यांनी “काटा रुते कुणाला, आभाळमाया, घे भरारी, किमयागार, इंद्रधनुष्य, सल्यांचा संगे, अग्निशिखा, अनोळखी हे घर माझे, अशक्य, आणि या गोजिरवाण्या घरात” यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे.

sushant shelar politics : अभिनेता सुशांत शेलार हा ‘शिवसेना‘ या राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत.

sushant shelar politician : एका मुलाखतीमध्ये ‘अभिनेता सुशांत शेलार‘ यांनी असे सांगितले की ‘बिग बॉस‘ मध्ये भाग घेतला असताना त्यांना हायपरॅसिटीचा त्रास झाला होता. त्यामुळे त्यांनी या शोमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता त्यामध्ये कुठल्याही पॉलिटिकल पक्षाचा ह्यात समावेश नव्हता. त्यासोबतच अभिनेता सुशांत शेलार असेही म्हणाला की माझी पॉलिटिकल पार्टी मला यामध्ये नेहमी सपोर्ट करत असते.

sushant shelar wikipedia : अभिनेता सुशांत शेलार यांची ‘wikipedia‘ वर माहिती हवी असल्यास समोरच्या दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Click here

sushant shelar age : अभिनेता सुशांत शेलार यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1980 मध्ये मुंबई महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. He is currently 41 years old in 2020.

sushant shelar movies : अभिनेता सुशांत शेलार यांनी दुनियादारी, क्लासमेट आणि बिग बॉस सारख्या मराठी movies आणि रियालिटी शो मध्ये अभिनय केलेला आहे. त्यामध्ये दुनियादारी आणि क्लासमेट हे त्यांचे सुपरहिट ठरलेले movies आहेत.

  • sushant shelar wife : N/A
  • sushant shelar real life wife : N/A
  • sushant shelar marriage photo : N/A

sushant shelar instagram : सध्या अभिनेता सुशांत शेलार यांचे Instagram account वर 23.2k million follower आहेत.

काय घडलं त्या रात्री

सध्या अभिनेता सुशांत शेलार हे झी मराठी या वाहिनीवर “काय घडलं त्या रात्री” या मालिकेमध्ये अजय नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये आपल्याला अभिनेत्री मानसी साळवी या मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसत आहेत. या मालिकेमध्ये अभिनेत्री स्मिता गोंडकर ही संजना नावाची भूमिका करताना आपल्याला दिसत आहे.

Sushant Shelar Biography

2 thoughts on “Sushant Shelar Biography”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group