Akash Nalawade Birthday Date Family

About Akash Nalawade Wiki
Akash Nalawade, Family, Real Wife, Sister, Biography, Actor, Birthday Date, Father, School, College, Instagram, Photos, Serials, Wikipedia, Age, Wife Name, Movie, Images, Picuki.

Akash Nalawade

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेता Akash Nalawade यांच्या विषयी माहिती जाणून घेत आहोत.

आकाश नलावडे हे एक Marathi Actor आहेत जे प्रामुख्याने Marathi Serial मध्ये अभिनय करतात.

चला तर जाणून घेऊया त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी थोडीशी माहिती. पण ते आधी जर तुम्हाला मराठी अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या विषयी व्हिडिओ मध्ये माहिती हवी असेल तर आजच आमच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. Biography in Marathi.

Akash Nalawade Birthday Date

अभिनेता आकाश नलावडे यांचा जन्म पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

शिक्षण | Education

पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेला अभिनेता आकाश ने आपले शालेय आणि कॉलेजचे शिक्षण पुण्यातील ललित कला केंद्र पुणे विद्यापीठांमधून पूर्ण केलेले आहे.

Career

अभिनेता आकाश नलावडे यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात नाटकांपासून केली कॉलेजमध्ये असताना त्यांनी ‘काही वेड्या, काही शहाण्या, नाही जिवंत, काही मेलेल्या, काही नुसत्याच’ या नाटकांमध्ये अभिनय केला होता.

हे नाटक पुणे विद्यापीठ ललित कला केंद्रातर्फे साधक करण्यात आले होते. या नाटकानंतर त्यांनी अडकित्ता या नाटकांमध्ये अभिनय केला होता.

नाटक | Drama

अभिनेता आकाश नलावडे यांनी आपल्या अभिनय करिअरच्या सुरुवातीला मध्ये नाटकांमध्ये काम केले होते त्यामध्ये प्रामुख्याने अडकित्ता, Go-go-go या सारख्या नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता.

मालिका | Serial

मराठी नाटकांमध्ये अभिनय केल्यानंतर त्यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार‘ या मालिकेमध्ये ते अभिनय करत आहे. या मालिकेमध्ये तेप अशा नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

या मालिकेमध्ये ते अभिनेत्री कोमल कुंभार (अंजली) यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना आपल्याला दिसत आहे.

Star Pravah Parivar Puraskar 2021

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2021 (Akash Nalawade and Komal Kumbhar Dance) या टीव्ही रियालिटी शो मध्ये अभिनेता आकाश नलावडे आणि अभिनेत्री कोमल कुंभार यांनी एकत्र डांस केला होता.

Akash Nalawade Biography

Biography of Akash Nalawade
Profession : Actor & Model
Marathi Actor : 
Name : Akash Nalawade
Nike Name : Akash
Real Name :
Date of Brith : N/A
Age : N/A
Birthplace : Pune, Maharashtra, India 
Hometown : Pune, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : सहकुटुंब सहपरिवार
School : Pune
College : ललित कला केंद्र पुणे विद्यापीठ
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Girlfriend : Single
Wife Name : N/A
Children : N/A
Cast
Serials :
Movie :
Song : N/A
Web Series : N/A
Natak : काही वेड्या, काही शहाण्या, नाही जिवंत, काही मेलेल्या, काही नुसत्याच, अडकित्ता, Go-go-go
Award : N/A
Hobbies : Acting
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Akash Nalawade Birthday Date Family

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group