Kiran Dange Wiki

About Kiran Dange Wiki
Kiran Dange Lifestyle , Life Story, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Wife, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.

Kiran Dange Wiki

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेता किरण डांगे यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

किरण डांगे हे मराठीमधील मल्टी टॅलेंटेड अभिनेते आहेत, अभिनयासोबत असते लेखक आणि दिग्दर्शक सुद्धा आहेत.

चला तर जाणून घेऊया त्यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती, आणि जर तुम्हाला मराठी अभिनेता आणि अभिनेत्री यांची बायोग्राफी व्हिडिओ मध्ये पहावयाचे असल्यास आजच आमच्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. Biography in Marathi

Childhood and Birthday

अभिनेता किरण डांगे यांचा जन्म सातारा महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

शिक्षण (Education)

सातारा महाराष्ट्र मध्ये जन्मलेला अभिनेता किरण डांगे यांनी आपले शालेय शिक्षण सातारा मधून पूर्ण केलेले आहे आणि त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण M.K. Junior College Kalyan मधून पूर्ण केलेले आहे.

Career

मराठी अभिनेता किरण डांगे शाळेत असल्यापासूनच शाळेतल्या वार्षिक संमेलनामध्ये भाग घेत असत, तसेच पथनाट्य मध्ये देखील ते अभिनय करत असत.

किरण डांगे हे अभिनेता सोबतच एक लेखक, डान्सर आणि दिग्दर्शक सुद्धा आहेत.

अभिनेता किरण डांगे यांनी आपल्या अभिनय करीअरची सुरुवात सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी रियालिटी शोमधून केली.

नाटक (Drama)

अभिनेता किरण डांगे यांनी हे राम या नाटकांमध्ये अभिनय केला होता या नाटकासाठी त्यांना झी नाट्य गौरव हा पुरस्कार देखील मिळालेला होता. या नाटकानंतर त्यांनी अतरंगी रे या नाटकांमध्ये अभिनय केला होता.

मराठी मालिका (Serials)

मराठी नाटकांमध्ये अभिनय करत असतानाच त्यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

झी युवा वरील बापमाणूस की त्यांची पहिली मराठी मालिका होती. या मालिकेमध्ये त्यांनी अभिषेक शिर्के नावाची भूमिका केली होती.

या मालिकेनंतर त्यांनी झी युवा वरील शौर्य या मालिकेमध्ये अभिनय केला होता.

स्टार प्रवाह वरील प्रेमा तुझा रंग कसा या मालिकेमध्ये सुद्धा त्यांनी अभिनय केलेला आहे.

देव माणूस बजा | Baja

सध्या अभिनेता किरण डांगे हे झी मराठी या वाहिनीवर ‘देवमाणूस‘ या लोकप्रिय मालिकेमध्ये बजा नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

देवमाणूस सिरीयल कास्ट | Devmanus Serial Cast

मराठी चित्रपट आणि वेब सिरीज | Movie & Web Series

मराठी नाटक आणि मालिकांमध्ये अभिनय करत असताना असताना मराठी चित्रपट फांदी मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर त्यांनी Marathi Web Series Mindland Season 2 मध्ये अभिनय केलेला आहे.

Kiran Dange Biography

Biography of Kiran Dange
Profession : Actor, Artist, Dancer, Author & Director
Marathi Actress / Actor : 
Name : Kiran Dange
Nike Name : Kiran
Real Name : किरण हनुमंत डांगे
Date of Brith : N/A
Age : N/A
Birthplace : Satara, Maharashtra, India
Hometown : Satara, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Maharashtrachi Hasya Jatra
School : Satara, Maharashtra
College : M.K. Junior College Kalyan
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Married Date : N/A
Girlfriend : N/A
Wife Name : N/A
Children : N/A
Cast
Serials : BaapManus, Shaurya, प्रेमा तुझा रंग कसा, Devmanus
Movie : फांदी
Song : 
Web Series : The Mindland Season 2
Natak : हे राम, अतरंगी रे
Award : झी नाट्य गौरव
Hobbies : Acting
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Kiran Dange Wiki
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Kiran Dange Wiki

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group