You are currently viewing Neha Khan Shikari
Neha Khan Shikari (Credit Instagram)

Neha Khan Shikari

Neha Khan Shikari

Neha Khan Shikari
Biography of Neha Khan
Profession Marathi Actress and Model
Name : Neha Khan
Nike Name : Neha
Real Name :
Date of Brith : 13 August 1995
Age : 25 Years (2020)
Birthplace : Amravati, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Measurements : 34-23-34
Height : in centimeters- 163 cm, in meters- 1.63 m, in Feet Inches- 5′ 4″
Weight : in Kilograms- 54 Kg, in Pounds- 119 lbs
Eye Colour : Dark Brown
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : Leo
Religion : Islam
Debut Bad Girl (2015)
School : Rajeshwari Vidya Mandir, Amravati
College : University of Mumbai, Mumbai
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children : N/A
Cast
Serials :
Zee Marathi : ‘Devmanus
Movie : Bad Girl (2015), Gurukul (2015), Half Truth (2017), Shikari (2018), Ghayal Once Again (2016) and 1971: Beyond Borders (2017). The Dark Side of Life (2018)
Song : 
Web Series : Kaale Dhande
Natak : N/A
Award :
Hobbies : Dancing
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Net Worth : N/A

Neha Khan Shikari

Neha Khan Shikari : आजच्या आर्टिकल मध्ये आपण ‘Shikari‘ या मराठी चित्रपटापासून लोकप्रिय झालेली मराठी अभिनेत्री ‘नेहा खान‘ यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री ‘नेहा खान‘ यांचा जन्म 13 ऑगस्ट 1995 मध्ये अमरावती महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

अभिनेत्री ‘नेहा खान‘ जेव्हा आठवी कक्षेमध्ये शिकत असताना त्यांनी मॉडेलिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता. आणि वय वर्ष 15 असताना त्या ‘Princess of Maharashtra‘ जिंकल्या होत्या.

Neha Khan Debut in Bollywood

अभिनेत्री ‘नेहा खान‘ यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात 2014 पासून केली.

Neha Khan First Movie : ‘Bad Girl‘ हा त्यांचा पहिला Hindi Movie होता या चित्रपटांमध्ये त्यांनी ‘Deepika’ नावाची भूमिका केली होती.

वर्ष 2014मध्ये त्यांनी ‘Anupam Kher Acting School‘ मध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर त्यांना छोट्या छोट्या भूमिका ऑफर होऊ लागल्या.

Debut in Hindi Movie

Debut in Hindi Movie : 2015 मध्ये अभिनेत्री नेहा खान यांनी Hindi Movie ‘Bad Girl’ पासून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली त्यानंतर याच वर्षी त्यांनी Hindi Movie ‘Uvaa’ मध्ये ‘Mala’ नावाची भूमिका केली होती.

Debut in Marathi Movie

Debut in Marathi Movie : वर्ष 2015 मध्ये अभिनेत्री नेहा खान यांनी Marathi MovieGurukul‘ मध्ये काम करण्याची संधी मिळाली या चित्रपटांमध्ये त्यांनी ‘Kamini’ नावाची भूमिका केली होती. हा त्यांचा मराठीमधील पहिला चित्रपट होता.

Debut in Malayalam Movie

Debut in Malayalam Movie : तसं पाहायला गेलं तर अभिनेत्री नेहा खान यांनी 2015 मध्येच ‘Bad Girl‘ या चित्रपटांमध्ये काम केले होते हा चित्रपट ‘Hindi and Malayalam‘ अशा दोन्ही भाषेमध्ये प्रदर्शित झालेला होता. वर्ष 2017 मध्ये त्यांचा ‘1971 : Beyond Borders‘ या चित्रपटांमध्ये ‘PR Officer Indian Army’ ची भूमिका केली होती.

वर्ष 2017 मध्ये त्यांनी ‘Half Truth‘ या चित्रपटांमध्ये गेस्ट म्हणून काम केले होते.

Neha Khan Shikari

Neha Khan Shikari : अभिनेत्री नेहा खान यांनी मराठीमधील सर्वात हॉट अँड बोल्ड असा चित्रपट केला होता त्याचे नाव होते ‘Shikari‘ या चित्रपटांमध्ये त्यांनी ‘Savita Bhabhi‘ नावाची भूमिका केली होती या चित्रपटांमध्ये त्यांनी मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव, भारत गणेशपुरे, आणि अभिनेता प्रसाद ओक यांच्यासोबत काम केले होते.

Shikari‘ या चित्रपटांमध्ये अभिनेत्री नेहा खान यांनी अभिनेता प्रसाद ओक यांच्या पत्नीची भूमिका केली होती. या चित्रपटांमध्ये भाऊ कदम यासारखे दिग्गज कलाकार सुद्धा होते.

वर्ष 2018 मध्ये अभिनेत्री नेहा खान यांनी हिंदी चित्रपट ‘The Dark Side of Life : Mumbai City‘ मध्ये ‘Kavya’ नावाची भूमिका केली होती.

Neha Khan Zee Marathi Dancing Queen

Neha Khan Zee Marathi Dancing Queen : मराठी आणि हिंदी चित्रपटानंतर अभिनेत्री नेहा खान यांनी खूप सार्‍या Marathi Reality Show शो मध्ये काम केले जसे की Zee Marathi ‘Dancing Queen’ या शोमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला होता.

Debut in Web Series

Debut in Web Series : मराठी हिंदी चित्रपट मराठी रियलिटी शो नंतर अभिनेत्री नेहा खान यांनी Marathi Web SeriesKaale Dhande‘ मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

Debut in Marathi Serial

Debut in Marathi Serial : सध्या अभिनेत्री नेहा खान ही Zee Marathi वरील ‘Devmanus‘ मालिकेमध्ये अभिनय करताना आपल्याला दिसणार आहे.

Devmanus All Cast

FAQ

Q: Neha Khan real name?
Ans: Neha Khan

Q: Neha Khan family photo?
Ans: click here

Q: Neha Khan life story?
Ans: click here

Q: Neha Khan net worth?
Ans: N/A

Q: Neha Khan all movie list?
Ans:

Q: Neha Khan Religion?
Ans: Muslim

Neha Khan Shikari

Tags : Neha Khan Debut in Bollywood, Debut in Hindi Movie, Debut in Marathi Movie, Debut in Malayalam Movie, Neha Khan Shikari, Neha Khan Colours Marathi Bigg Boss, Debut in Web Series, Debut in Marathi Serial, Devmanus All Cast.

https://youtu.be/ZmRS69xOyxE
Neha Khan Shikari
Spread the love

This Post Has 2 Comments

Leave a Reply