Pratiksha Jadhav Biography

Pratiksha Jadhav Biography

Pratiksha Jadhav Biography
Pratiksha Jadhav Biography (Credit Instagram)
Pratiksha Jadhav Biography
Biography of Pratiksha Jadhav
Profession : Actor
Name : Pratiksha Jadhav
Nike Name : Shonu, Manjula
Date of Brith : 17 January 1990
Age : 30 Years (2020)
Birthplace Pune, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
SchoolSadhana College, Hadapsar, Pune
College :  Sir Parshurambhau College ( S P College, Pune 411030)
Education
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Pratik Jadhav
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Boyfriend : Single
Husband Name : None
Cast
Serials : Devmanus
Movie : Chala Khel Khelu Ya Doghe, Tatya Vinchu Lage Raho, Power, Bhootacha Honeymoon, He Milan Saubhagyache, Saubhagya Maza Daivat
Natak : N/A
Hobbies : Dancing & Travelling
Photo :
InstagramClick Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Net Worth : N/A

Pratiksha Jadhav Biography

आजच्या आर्टिकल मध्ये आपण झी मराठीवर लोकप्रिय होत असलेली मालिका म्हणजेच “Devmanus” या मालिकेमध्ये मंजुळा नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रतीक्षा जाधव यांच्या विषयी माहिती जाणून घेत आहोत.

जर तुम्हाला अभिनेत्री प्रतीक्षा जाधव यांच्या विषयी व्हिडिओ मध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आमच्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Biography in Marathi
Biography in Marathi

Pratiksha Jadhav Chi Mahiti

अभिनेत्री प्रतीक्षा जाधव यांचा जन्म 17 जानेवारी 1990 मध्ये पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेल्या अभिनेत्री प्रतीक्षा जाधव यांनी आपले शालेय शिक्षण साधना हायस्कूल मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण सर परशुरामभाऊ कॉलेज म्हणजेच (SP College Pune) मधून पूर्ण केलेले आहे.

अभिनेत्री प्रतीक्षा जाधव यांना अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती ती कॉलेजमध्ये असताना त्या कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेत असत कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्री प्रतीक्षा जाधव यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात नाटकांपासून केली. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी खेळ आयुष्याचा, चला खेळ खेळूया दोघे, तात्या विंचू लगे रहो अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

चित्रपटानंतर त्यांनी मराठी आणि हिंदी मालिकेमध्ये अभिनय केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने क्राइम पेट्रोल, छोटी मालकीण, मोलकरीण बाई, दील धुंडता है यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे.

अभिनयासोबतच अभिनेत्री प्रतीक्षा जाधव यांना डान्सची पण आवड आहे. मालिका सोबतच अभिनेत्री प्रतीक्षा जाधव यांना गाण्यांची पण खूप आवड आहे. सागरिका म्युझिक चा ‘हे गणराया’ हा व्हिडिओ अल्बम तुम्ही युट्युब वर पाहू शकता.

अभिनयासोबतच अभिनेत्री प्रतीक्षा जाधव यांना फिरण्याची पण खूप आवड आहे. त्यांच्या यूट्यूब चैनल वर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही त्यांना वेगवेगळ्या देशांमध्ये फिरताना पाहू शकता.

संध्या अभिनेत्री प्रतीक्षा जाधव ही आपल्याला झी मराठीवरील “देव माणूस”या मालिकेमध्ये आपल्याला मंजुळा नावाची भूमिका साकारताना दिसत आहे.

Devmanus Serial Start Cast

Pratiksha Jadhav Movies

  • Chala Khel Khelu Ya Doghe
  • Tatya Vinchu Lage Raho
  • Power
  • Bhootacha Honeymoon
  • He Milan Saubhagyache
  • Saubhagya Maza Daivat

Devmanus Manjula Real Name (देव माणूस या मालिकेतील मंजुळाचे खरे नाव)

Devmanus Manjula Real Name : सध्या झी मराठीवर लोकप्रिय होत असलेली ‘देव माणूस‘ या मालिकेमध्ये मंजुळा नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री यांचे खरे नाव ‘प्रतीक्षा जाधव‘ असे आहे.

Pratiksha Jadhav Biography

3 thoughts on “Pratiksha Jadhav Biography”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon