Valentine Day Information in Marathi

Valentine Day Information in Marathi

Valentine Day Information in Marathi : आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात त्यामागे काही तरी कारण असते संस्कृती असते आणि त्याला इतिहास सुद्धा असतो लोक हे सण आपापल्या पद्धतीने साजरे करत असतात.

भारताचे आता एक नवीन पाश्चिमात्य संस्कृतीचा भाग असलेला Valentine Day नावाचं सन साजरी करण्याची प्रथा चालू झालेली आहे. या दिवशी तरुण-तरुणी आपले प्रेम खुल्या भावना ने व्यक्त करतात.

Valentine Day का साजरा केला जातो?

Valentine Day हा दरवर्षी 14 फेब्रुवारी ला साजरा केला जातो. पण हा Valentine Day का साजरा केला जातो याबद्दल काही लोकांना अजिबात कल्पना नसते चला तर जाणून घेऊया Valentine Day का साजरा केला जातो.

Valentine Day हे नाव एका व्यक्ती वर ठेवले गेलेले आहे. तर या गोष्टीची सुरुवात होते एक दृष्ट राजा आणि व्हॅलेंटाईन यांच्यामध्ये झालेल्या चकमकी बद्दल.

तर या दिवसाची सुरुवात होते Rome मधील तिसऱ्या शतावधी मध्ये अत्याचारी राजा राज्य करत होता त्याचे नाव Claudius असे होते.

रोमच्या राज्याचे मानने होते की, एकटा शिपाई लग्न झालेल्या शिपाई च्या तुलनेमध्ये खूपच उच्च आणि प्रभावशाली असतो. कारण की लग्न झालेल्या शिपाईला याच गोष्टीची चिंता असते कि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाचे काय होईल.

आणि याच कारणास्तव तो संपूर्ण लक्ष युद्धामध्ये नाही देऊ शकत. याच विचाराने राजा Claudius मे असा आदेश काढला की राज्यांमध्ये जेवढे ही शिपाई आहेत ते कुठल्याही स्त्रीशी किंवा महिलेशी विवाह करणार नाहीत. जर कुणी असे केल्यास त्याला कडक दंड देण्यात येईल.

राजाच्या या निर्णयाने शिपाई मध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे सगळेजण या आदेशाच्या विरुद्ध होते पण राजाच्या भीतीने कोणीही याबद्दल काहीही बोलले नाही.

पण Rome चे संत Valentine यांनी या आदेशाला नाकारले आणि त्यांनी लपून-छपून राज्यांमधील शिपायांचा विवाह लावून देण्याची प्रथा चालू केली.

राज्य मधला शिपाई आपल्या प्रेमिकेसोबत विवाह करू इच्छित असेल तर ते संत Valentine यांना भेटत असे आणि Valentine त्यांना मदत करत असे.

काही दिवसांनी राजा Claudius हा प्रकार माहीत झाला. संत Valentine यांनी राजाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे राजाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले.

जेलमध्ये असताना संत Valentine आपल्या मृत्यूच्या दिवसाची वाट पाहू लागले, एक दिवस त्यांच्या पाशी Jailor आला त्याचे नाव होते Asterius.

Rome मधील लोकांचे असे म्हणणे होते की संत Valentine यांच्याकडे एक दिव्य शक्ती आहे जी लोकांचे रोग मुक्त करते.

Asterius या Jailor ची मुलगी आंधळी होती, Valentine कडे जादुई शक्ती आहे हे त्या जेलरला माहिती होते. त्यामुळे तो संत Valentine कडे येऊन प्रार्थना करू लागला की, तो त्याच्या दिव्य शक्तीने त्याच्या मुलीला बरे करावे.

Valentine हे खूपच भावनिक व्यक्ती होते, आणि ते सर्वांची मदत करत असेल त्यामुळे त्यांनी Jailor च्या मुलीला मदत करण्याचे आश्वासन दिले, आणि संत Valentine यांनी आपल्या दिव्य शक्तीने त्या मुलीला बरे केले.

त्या दिवसानंतर संत Valentine आणि Asterius यांच्या मुलीमध्ये घनिष्ठ मैत्री झाली. आणि ही मैत्री कधी प्रेमात बदलली हे त्यांनाच कळले नाही.

Asterius च्या मुलीला लवकरच Valentine यांना मृत्यूदंडाची शिक्षा होणार आहे हे कळताच तिला खूप दुःख झाले.

हे पण वाचा

आणि अखेर तो दिवस आला जेव्हा संत Valentine यांना फाशी देण्यात आली. आपल्या मृत्यूची पहिले त्यांनी Jailor कडून एक कागद आणि पेन मागून घेतला त्यामध्ये त्यांनी Jailor च्या मुलीसाठी काही संदेश लिहिला होता, आणि शेवटी त्यांनी असे लिहिले होते की “Your Valentine” आणि हा शब्द लोक त्याची आठवण म्हणून साजरा करतात.

Valentine च्या या बलिदानाला 14 फेब्रुवारी हा दिवस Valentine यांच्या नावाने ठेवला गेला. या दिवशी सर्व प्रेम करणारे लोक Valentine यांची आठवण काढतात आणि एकमेकांना सोबत प्रेम वाटतात.

या दिवशी प्रेम करणारे लोक आपल्या प्रेमी किंवा प्रेमिका ला फुल गिफ्ट चॉकलेट देऊन आपले प्रेम साजरे करतात.

Valentine Day Information in Marathi
Valentine Day Information in Marathi

Valentine Day Kadhi Asto (व्हॅलेंटाईन डे कधी असतो)

दरवर्षी 14 फेब्रुवारीला हा दिवस साजरा करण्याची प्रथा पडलेली आहे. भारतामध्ये सुद्धा या गोष्टीला आता मान्यता मिळू लागलेली आहे या दिवशी प्रेमी किंवा प्रेमिका एकमेकांना चॉकलेट देऊन हा सण साजरा करतात.

Valentine Day Meaning Marathi (व्हॅलेंटाईन डे चा अर्थ)

Valentine Day ला मराठी मध्ये प्रेमाचा दिवस असे ओळखले जाते या दिवशी प्रेमी किंवा प्रेमिका एकमेकांना लाल फुल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.

How to celebrate Valentine’s Day (व्हॅलेंटाईन डे कसा साजरा केला जातो)

 • या दिवशीच तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता.
 • जेवायला जाऊ शकता.
 • चित्रपट पाहायला जाऊ शकता.
 • कुणाल तरी गिफ्ट देऊ शकता.
 • कुणाला तरी पत्र लिहू शकता.
 • आपल्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर वेळ घालू शकता.
 • व्हॅलेंटाईन म्हणजे एकमेकांसोबत Quality Time व्यतीत करणे.

Valentine Day Week 2021

 • 7 February Rose Day
 • 8 February Propose Day
 • 9 February Chocolate Day
 • 10 February Teddy Day
 • 11 February Promise Day
 • 12 February Hug Day
 • 13 February Kiss Day
 • 14 February Valentine Day

Conclusion,
तर Valentine Day Information in Marathi आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Valentine Day Information in Marathi

Tags : Valentine Day Information in Marathi, Valentine Day का साजरा केला जातो?, Valentine Day Kadhi Asto (व्हॅलेंटाईन डे कधी असतो), Valentine Day Meaning Marathi (व्हॅलेंटाईन डे चा अर्थ), How to celebrate Valentine’s Day (व्हॅलेंटाईन डे कसा साजरा केला जातो), Valentine Day Week 2021.

2 thoughts on “Valentine Day Information in Marathi”

 1. nice information.

  एक मान्यता के अनुसार ऐसा कहा जाता है की लड़की की आंखों की रोशनी नहीं थी वह अंधी थी. संत की प्रार्थना और चमत्कार से लड़की की आँखों की रोशनी आ गई तभी से यह त्यौहार प्यार के रूप में मनाया जाता है। और इसे वैलेंटाइन डे का नाम दिया गया है। इसी तरह वैलेंटाइन डे की शुरुआत हुई और पुरे विश्व में प्रचलित हो गया।

  Reply

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group