मराठी अभिनेता अक्षय दांडेकर | Akshay Dandekar Biography Age Wife Wiki Serial Mahiti

About This Article
Akshay Dandekar, Biography, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF.

Quick Info
Hometown: Ratanagiri, Maharashtra
Age: N/A
Marital Status: Unmarried

मराठी अभिनेता अक्षय दांडेकर Akshay Dandekar Biography Age Wifi Wiki Serial Mahiti

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठीमधील अशा एका अभिनेता विषयी बोलणार आहोत ज्यांनी मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपट मध्ये सुद्धा आपल्या नावाची छाप सोडली आहे. आपण बोलत आहोत मराठी अभिनेता “अक्षय दांडेकर” यांच्या विषयी.

“अभिनेता अक्षय दांडेकर” हा प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारा अभिनेता आहे तर जाणून घेऊया त्यांच्या विषयी थोडीशी माहिती.

अक्षय दांडेकर जन्म आणि शिक्षण (Birthday & Education)

मराठी अभिनेता अक्षय दांडेकर यांचा जन्म 14 नोव्हेंबरला रत्नागिरी महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. मराठी अभिनेता अक्षय दांडेकर यांनी आपले शालेय शिक्षण J.E.I.High School Subhedar Wada Kalyan (W) मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण CHM College Ulhasnagar मधून पूर्ण केलेले आहे.

अक्षय दांडेकर मालिका (Marathi Serial)

मराठी अभिनेता अक्षय दांडेकर यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरूवात मराठी मालिकांपासून केली मराठी मालिकांमध्ये त्यांनी खूप सारी भूमिका केलेले आहेत.

अक्षय दांडेकर पहिली मराठी मालिका (First Serial)

स्टार प्रवाह वरील “रुंजी” यांची पहिली मराठी मालिका होती.

जय देवा श्री गणेशा (Star Pravah)

रुंजी मालिकेनंतर त्यांनी स्टार प्रवाह या वाहिनीवरील “जय देवा श्री गणेशा” या मालिकेमध्ये ‘नंदी’ नावाची भूमिका केली होती.

जय भवानी जय शिवाजी (Star Pravah)

“जय भवानी जय शिवाजी” या मालिकेमध्ये अभिनेता अक्षय दांडेकर यांनी ‘अमीन खान’ नावाची भूमिका केली होती.

स्वराज्य जननी जिजामाता (Sony Marathi)

सोनी मराठी या वाहिनीवरील “स्वराज्य जननी जिजामाता” या मालिकेमध्ये त्यांनी “बाळाजी मुदगल देशपांडे” नावाची भूमिका केली होती.

मराठी अभिनेता अक्षय दांडेकर यांनी खूप सार्‍या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने “ललित 205, प्रेमा तुझा रंग कसा.” आणि हिंदी मालिका “इस प्यार को क्या नाम दु” यासारख्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे.

वैदेही सोनी मराठी (बोनी)

सध्या अभिनेता अक्षय दांडेकर हे सोनी मराठी या वाहिनीवर “वैदेही” या मालिकेमध्ये ‘बोनी’ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेत अभिनेत्री सायली देवधर यांची मुख्य भूमिका आहे.

1. सायली देवधर (वैदेही)
____________________________
2. तृष्णा चंद्रात्रे (दिशा)
____________________________
3. पल्लवी पाटील (मनीषा)
____________________________
4. गंधर्व गोवेकर (अलोक)
____________________________
5. अभिषेक रहळकर (साहिल)
____________________________
Vaidehi Serial Cast

Biography of Akshay Dandekar

Profession: Marathi Actor
Marathi Actress / Actor: 
Name: Akshay Dandekar
Nike Name: Akshay
Real Name: Akshay Milind Dandekar
Date of Birth: 14 November
Age: N/A
Birthplace: Ratanagiri, Maharashtra, India
Hometown: Ratanagiri, Maharashtra, India
Current City: Mumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Brown
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: J.E.I.High School Subhedar Wada Kalyan (W)
College: CHM College Ulhasnagar
Education: Graduation

Personal Life

Family:
Father Name: Milind Dandekar
Mother Name: Meghana Dandekar
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Girlfriend: Single
Wife Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: Runji (Star Pravah)
Serials: प्रेमा तुझा रंग कसा (Star Pravah), ललित 205 (स्टार प्रवाह), जय भवानी जय शिवाजी (स्टार प्रवाह), जय देवा श्री गणेशा (स्टार प्रवाह), स्वराज्य जननी जिजामाता (सोनी मराठी)
Movie: N/A
Song: N/A
Web Series: Gangot
Natak: 
Award:
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ

Q: अक्षय दांडेकर बर्थ डेट?
Ans: 14 नोव्हेंबर

Q: अक्षय दांडेकर वय?
Ans: N/A

Q: अक्षय दांडेकर पत्नीचे नाव?
Ans: अविवाहित

Q: अक्षय दांडेकर पहिली मराठी सिरीयल/मालिका?
Ans: रुंजी (स्टार प्रवाह)

Q: वैदेही सोनी मराठी बोनीचे खरे नाव?
Ans: अक्षय दांडेकर

Final Word:-
मराठी अभिनेता अक्षय दांडेकर Akshay Dandekar Biography Age Wifi Wiki Serial Mahiti हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

मराठी अभिनेता अक्षय दांडेकर Akshay Dandekar Biography Age Wife Wiki Serial Mahiti

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group