Sayali Deodhar Biography Marathi
Biography of Sayali Deodhar |
Profession : Actress |
Name : Sayali Deodhar |
Date of Brith : 28 June 1990 |
Age : 29 Years (2020) |
Birthplace : Pune, Maharashtra |
Hometown : Pune, Maharashtra |
Measurements : N/A |
Height : N/A |
Weight : N/A |
Eye Colour : Black |
Hair Colour : Black |
Nationality : Indian |
Zodiac sign : |
Religion : Hindu |
Debut : Reshimgathi |
School : Abhinav Kala Mahavidyalaya |
College : N/A |
Education : Graduation |
Family : |
Father Name : Not Known |
Mother Name : Not Known |
Bother Name : Not Known |
Sister : Not Known |
Married Status : Married |
Boyfriend : Gaurav Burse |
Husband Name : Gaurav Burse |
Cast : |
Serials : Julun Yeti Reshimgathi, Lek Majhi Ladki |
Movie : Blackboard, Mis Match, Lagna Pahave Karun |
Reality Show : Mandal Bhari Ahe |
Natak : N/A |
Hobbies : Acting |
Instagram : Click Here |
Facebook : |
Net Worth : N/A |

सायली देवधर ह्या मराठी चित्रसृष्टीत मध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री आहे त्यांचा जन्म 28 जून 1990 मध्ये पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.
त्यांनी आपले शालेय शिक्षण अभिनव कला महाविद्यालय मधून पूर्ण केलेली आहे.
कॉलेजमध्ये असतानाच त्यांना अभिनयाची खूप आवड होती. त्यामुळेच कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचे ठरवले.
आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या मुंबईला आल्या.
मुंबईत आल्यानंतर त्यांना काही काळ संघर्ष पण करावा लागला.
त्यानंतर त्यांना झी मराठीवरील जुळून येती रेशीमगाठी या टीव्ही सिरीयल मध्ये काम करण्याची संधी मिळाली.
त्यानंतर त्यांनी स्टार प्रवाह या वाहिनीवर लेक माझी लाडकी या सिरीयल मध्येकाम केले त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले.
त्यामध्ये प्रामुख्याने ब्लॅक बोर्ड, मिस मॅच आणि लग्न पहावे करून यासारखे चित्रपटांचा समावेश आहे.
त्यासोबतच त्यांनी एका रियालिटी शोमध्ये अँकर ची भूमिका केली होती त्याचे नाव होते मंडळ भारी आहे.
सध्या सायली देवधर ह्या सोनी मराठी वरील नवरी मिळे नवऱ्याला या सिरीयल मध्ये काम करत आहे.
One thought on “Sayali Deodhar Biography Marathi”