मराठी अभिनेता रोहन पेडणेकर बायोग्राफी | Rohan Pednekar Biography

About This Article
मराठी अभिनेता रोहन पेडणेकर बायोग्राफी: Rohan Pednekar, Biography, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF.

Quick Info
Hometown: Vengurla, Maharashtra, India
Age: N/A
Marital Status: N/A

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेता लेखक आणि दिग्दर्शक रोहन पेडणेकर यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेता रोहित पेडणेकर यांनी आपल्या अभिनय कार्याची सुरुवात मराठी नाटकांपासून केली मराठी नाटकांमध्ये काम करत असताना त्यांनी मराठी नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा केले आहे चला तर जाणून घेऊया मराठी मध्ये लिहा अष्टपैलू कलाकाराविषयी थोडीशी माहिती.

Biography of Rohan Pednekar

Profession: Marathi Actor
Marathi Actress / Actor: 
Name: Rohan Pednekar
Nike Name: Rohan
Real Name: Rohan Pednekar
Date of Birth: 25 Feb
Age: N/A
Birthplace: Vengurla, Maharashtra, India
Hometown: Vengurla, Maharashtra, India
Current CityKandivali, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Brown
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Mumbai
College: Mumbai University
Education: M.com

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  N/A
Married Date: N/A
Girlfriend: Single
Wife Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: सुशीलेचा देव (सहयाद्री वाहिनी)
Serials: सुशीलेचा देव, साथ दे तु मला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (स्टार प्रवाह), स्वराज्य जननी जिजामाता (सोनी मराठी)
Movie: मंगल, डर लागता है, घुसखोर
Song: 
Web Series: 
Natak: मैफल, अटक मटक, तटबंदी, हुप
Award: ‘पुरुषोत्तम करंडक”
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

मराठी अभिनेता रोहन पेडणेकर बायोग्राफी

“मराठी अभिनेता रोहन पेडणेकर” यांचा जन्म वेंगुर्ला महाराष्ट्र मध्ये 25 फेब्रुवारीला झालेला आहे. वेंगुर्ला महाराष्ट्रामध्ये जन्मलेला अभिनेता रोहन पेडणेकर यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण मुंबई विद्यापीठांमधून पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी मुंबई मधील अंतरंग थेटर मधून अभिनयाचे धडे घेतलेले आहे.

रोहन पेडणेकर अभिनय करिअरची सुरुवात

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेता रोहन पेडणेकर यांनी आपल्या अभिनय करीअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली. मराठी नाटकांमध्ये त्यांनी खूप सार्‍या भूमिका आणि नाटकांचे लेखन केलेले आहे. त्यासोबतच त्यांनी नाटकांचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे. जर त्यांच्या नाटकांविषयी बोलायचे झाले तर त्यांनी:

  • मैफल
  • अटक मटक
  • तटबंदी
  • हुप

या सारख्या नाटकांमध्ये अभिनय लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

रोहन पेडणेकर मराठी मालिका

मराठी नाटकांमध्ये अभिनय करत असतानाच अभिनेता रोहन पेडणेकर यांनी मराठी मालिकांमध्ये अभिनय केला. सह्याद्री वाहिनीवरील ‘सुशीलेचा देव’ या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता.

साथ दे तु मला

स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘साथ दे तु मला’ या मालिकेमध्ये अभिनेता रोहन पेडणेकर यांनी अभिनय केला होता.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (स्टार प्रवाह)

स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर” या मालिकेमध्ये अभिनेता रोहन पेडणेकर यांनी ‘सहस्त्रबुद्धे’ नावाची भूमिका साकारली होती.

स्वराज्य जननी जिजामाता

सध्या सोनी मराठी या वाहिनीवर लोकप्रिय होत असलेली मराठी मालिका “स्वराज्य जननी जिजामाता” या मालिकेमध्ये अभिनेता रोहन पेडणेकर ‘कारतलब खान’ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

रोहन पेडणेकर शॉर्ट फिल्म

मराठी नाटक आणि मालिकांमध्ये अभिनय करत असताना अभिनेता रोहन पेडणेकर यांनी काही शॉर्ट फिल्म लेखन आणि दिग्दर्शन केलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने:

  • मंगल
  • डर लागता है
  • घुसखोर

यासारख्या शॉर्ट फिल्म चा समावेश आहे.

1. पूर्वा कौशिक (साथ दे तू मला) >
______________________________________
2. अमोल कोल्हे (स्वराज्य जननी जीजामाता) >
______________________________________
3. सायली देवधर (वैदेही सोनी मराठी) >
______________________________________
Biographyinmarathi.com

FAQ

Q: रोहन पेडणेकर बर्थडे?
Ans: 25 फेब्रुवारी.

Q: रोहन पेडणेकर बर्थप्लेस?
Ans: वेंगुर्ला, महाराष्ट्र.

Q: रोहन पेडणेकर पहिली मराठी मालिका?
Ans: सुशीलेचा देव (सह्याद्री वाहिनी)

Q: रोहन पेडणेकर मराठी नाटक?
Ans: मंगल, हुप, अटक मटक आणि मैफल.

Final Word:-
“मराठी अभिनेता रोहन पेडणेकर बायोग्राफी” हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

मराठी अभिनेता रोहन पेडणेकर बायोग्राफी

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group