Purva Kaushik Biography Birthday Age Husband Serial Wiki

About This Article
Purva Kaushik, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Quick Info
Hometown: Ambarnath, Maharashtra, India
Age: N/A
Marital Status: Married

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “मराठी अभिनेत्री पूर्वा कौशिक” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री पूर्वा कौशिक ही प्रामुख्याने मराठी नाटक आणि मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. अभिनेत्री पूर्वा कौशिक यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री पूर्वा कौशिक यांच्या विषयी थोडीशी माहिती.

Biography of Purva Kaushik

Profession: Marathi Actress
Marathi Actress / Actor: 
Name: Purva Kaushik
Nike Name: Purva
Manaswini Real Name: Ajunahi Barsat Ahe
Date of Birth:
Age:
Birthplace: Ambarnath, Maharashtra, India
Hometown: Ambarnath, Maharashtra, India
Current CityThane, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Brown
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Bhagini Mandal High School
College: SMT. C.H.M. College
Education: Gradugation

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Married
Married Date: N/A
Boyfriend: Amogh Phadake
Husband Name: Amogh Phadake
Children:
Cast:

Career

Debut: Sath De Tu Mala (Mira)
Serials: Sath De Tumala (Star Pravah), Pulala Sugandh Maticha (Star Pravah), Ajun Hi Barsat Ahe (Sony Marathi)
Movie: N/A
Song: N/A
Web Series: N/A
Natak: जाऊ द्या ना भाई, कानाची घडी तोंडावर बोट (प्रसाद खांडेकर), डोन्ट वरी हो जायेगा, हम पाच
Award: Zee Gaurav
Hobbies: Travalling
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

पूर्वा कौशिक जन्म आणि शिक्षण

अभिनेत्री पूर्वा कौशिक यांचा जन्म अंबरनाथ महाराष्ट्र भारतामध्ये झालेला आहे. अंबरनाथ मध्ये जन्मलेली अभिनेत्री पूर्वा कौशिक यांनी आपले शालेय शिक्षण ‘Bhagini Mandal High School’ मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण ‘SMT. C.H.M. College’ मधून पूर्ण केलेले आहे.

कॉलेजमध्ये असल्यापासूनच अभिनेत्री पूर्वा कौशिक यांना अभिनयाची आवड होती; त्यामुळे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रांमध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

पूर्वा कौशिक नाटक

अभिनेत्री पूर्व कौशिक यांनी खूप सार्‍या मराठी नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने “जाऊ दे ना भाई, डोन्ट वरी हो जायेगा, हम पाच” यासारख्या नाटकांचा समावेश आहे. “डोन्ट वरी हो जाएगा” या नाटकाला झी गौरव हा पुरस्कार देखील मिळाला आहे.

सध्या सोनी मराठीवर लोकप्रिय असलेला कार्यक्रम “महाराष्ट्राची हास्य जत्रा” कार्यक्रमातील अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक ‘प्रसाद खांडेकर‘ यांचे नाटक ‘कानाची घडी तोंडावर बोट‘ या नाटकामध्ये अभिनेत्री पूर्वा कौशिक यांनी अभिनय केला होता; तसेच त्यांनी मराठीतील जेष्ठ अभिनेते “मकरंद देशपांडे” यांच्यासोबत ‘राम’ या नाटकांमध्ये अभिनय केला होता.

पूर्वा कौशिक मराठी सिरीयल

मराठी नाटकांमध्ये अभिनय करत असतानाच अभिनेत्री पूर्व कौशिक यांना मराठी सिरीयल मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

साथ दे तू मला (मिरा)

अभिनेत्री पूर्वा कौशिक यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील “साथ दे तु मला” या मालिकेपासून टीव्ही मालिकांमध्ये आपले पाऊल ठेवले. ही त्यांची पहिलीच मराठी मालिका होती या मालिकेमध्ये त्यांनी ‘मिरा’ नावाची भूमिका साकारली होती.

फुलला सुगंध मातीचा (आरती सागर कदम)

स्टार प्रवाह या वाहिनीवरील मालिका “फुलला सुगंध मातीचा” या मालिकेमध्ये अभिनेत्री पूर्वा कौशिक यांनी “आरती सागर कदम” नावाची भूमिका साकारली होते. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता हर्षदा आटकरी आणि अभिनेत्री समृद्धी केळकर यांची मुख्य भूमिका होती. स्टार प्रवाह या वाहिनीवरील ही सर्वात लोकप्रिय मालिका आहे.

अजूनही बरसात आहे (मनस्विनी)

सध्या अभिनेत्री पूर्वा कौशिक हे सोनी मराठी या वाहिनीवरील “अजूनही बरसात आहे” या मालिकेमध्ये ‘मनस्विनी‘ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत मराठी अभिनेता उमेश कामत आणि मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची मुख्य भूमिका आहे; तसेच या मालिकेमध्ये ‘मल्हार’ नावाची भूमिका मराठी अभिनेता “संकेत कार्लेकर” साकारत आहे.

FAQ

Q: पूर्वा कौशिक बर्थडे?
Ans: N/A

Q: पूर्वा कौशिक वय?
Ans: N/A

Q: पूर्वा कौशिक मराठी मालिका?
Ans: साथ दे तु मला, फुलला सुगंध मातीचा आणि अजूनही बरसात आहे.

Q: पूर्वा कौशिक पहिली मराठी मालिका?
Ans: साथ दे तु मला (स्टार प्रवाह)

Q: पूर्वा कौशिक मराठी नाटक?
Ans: कानाची घडी तोंडावर बोट आणि डोन्ट वरी हो जाएगा.

Q: पूर्वा कौशिक हजबंड नेम?
Ans: अमोघ फडके.

Q: पूर्वा कौशिक मॅरेज डेट?
Ans: N/A

Q: पूर्वा कौशिक हॉबिज?
Ans: ट्रॅव्हलिंग.

Final Word:-
Purva Kaushik Biography Birthday Age Husband Serial Wiki हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Biography of Purva Kaushik

1 thought on “Purva Kaushik Biography Birthday Age Husband Serial Wiki”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group