Pooja Thombre

Pooja Thombre

Pooja Thombre
Biography of Pooja Thombre
Profession : Actress
Name : Pooja Thombre
Date of Brith : 28 January 1991
Age : 29 years (2020)
Birthplace : Beed, Maharashtra
Hometown : Mumbai, Maharashtra
Measurements : N/A
Height : 5 feet
Weight : 60 kg
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : N/A
Religion : Hindu
Debut : Dil Dosti Duniyadari (2015)
School : Beed, Maharashtra
College : KSK College
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Married Date : DECEMBER 16, 2019
Boyfriend : Kunal Ahirrao
Husband Name : Kunal Ahirrao
Cast
Serials : Dil Dosti Duniyadari
Movie :
Hindi Film : Rangrezz
Natak : Amar Photo Studio, The Dumb Dancer, Behind the Desire, Raja Rani La Gham Hava
Hobbies : Acting, Travelling
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A
Pooja Thombre
Biography in Marathi

Pooja Thombre Zee Marathi वरील Dil Dosti Duniyadari या Serial मध्ये त्यांना ही नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच पूजा ठोंबरे आहे.

ही त्यांची पहिली Serial होती आणि या Serial मधून त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली हे लोक त्यांना Anna या नावाने ओळखू लागले.

कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना ॲक्टींग ची खूप आवड होती म्हणून त्यांनी आपले कॉलेज पूर्ण झाल्यानंतर अभिनय क्षेत्रांमध्ये करिअर करण्याचे ठरवले.

त्यांनी आपले शालेय शिक्षण बीड मधुन पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण के एस के कॉलेजमधून पूर्ण केलेले आहे.

मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना काही काळ संघर्ष करावा लागला त्यानंतर त्यांना Zee Marathi वरील Dil Dosti Duniyadari या Serual मध्ये काम करण्याची संधी मिळाली.

Serial सोबतच त्यांनी नाटकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने The Dumb Dancer, Behind the Desire, Raja Rani La Gham Hava या नाटकांचा समावेश आहे.

Pooja Thombre

1 thought on “Pooja Thombre”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group