Baba Amte Biography in Marathi बाबा आमटे यांचा जन्म हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे 26 डिसेंबर 1984 झाला.
Baba Amte Biography in Marathi
Baba Amte Biography in Marathi बाबा आमटे यांचा जन्म हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे 26 डिसेंबर 1984 झाला त्यांचे संपूर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे होय कुष्ठरोग्यांच्या कल्याणासाठी त्यांनी चालवलेले कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य खरोखरच अद्वितीय आहे. थोर समाज सुधारक म्हणून त्यांना महाराष्ट्रात व भारतात ओळखले जाते.
Baba Amte Biography in Marathi
कार्य
“महारोग हा एक भयानक रोग समजला जातो एखाद्याला या रोगाचा उपसर्ग झाला तर तो दुर्दैवी जीव माणसातून उठतो”.
- बाबा आमटे यांनी आपली वकिली व्यवसाय सोडून महारोग्यांच्या सेवा कार्याला वाहून घेतले त्यांना या कामात त्यांची सुविद्य पत्नी राधाताई यांनी मोलाची साथ दिली त्यासाठी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील एरोडा गावाजवळ आनंदवन या नावाची एक वसाहत स्थापन केली. या वसाहतीत महारोग्यांच्या पुनर्वसनाच्या कामास सुरुवात झाली.
- बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांवर फक्त उपचार न करता त्यांना आत्मनिर्भर बनविले त्यांच्या संस्थेच्या शेतामध्ये सर्व प्रकारची कामे हे कुष्ठरोगी करतात त्या शेतामधून अन्नधान्य व भाजीपाला फळे यांचे उत्पादन काढले जाते शेतीच्या जोडीने इतर काही हस्तव्यवसाय ही तेथे चालवले जात.
- बाबा आमटे यांनी महारोगी सेवा समिती स्थापन केली आहे तिच्या वतीने चालवणारे चालवले जाणारे प्रकल्प आनंदवन वरोरा चंद्रपुर, अशोकवन नागपूर, सोमनाथ मुल चंद्रपूर, नागेपल्ली हेमलकसा (गडचिरोली), लोक बिरादरी हेमलकसा (गडचिरोली).
- बाबा आमटे हे एक राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते होते.
- भारतीय जनतेच्या मनात राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागावी या उद्देशाने त्यांनी 1985 ते 86 मध्ये 100 दिवसाचे ‘भारत जोडो’ अभियान पाडले.
Baba Amte Biography in Marathi
- नर्मदा नदीवर मध्यप्रदेश व गुजराती या दोन राज्यात नर्मदा सागर आणि सरदार सरोवरात ही दोन मोठी धरणे बांधण्याची योजना सरकारने आखले परंतु या प्रकल्पामुळे गरीब आदिवासी जनता आणि हजारो सामान्य शेतकऱ्यांना विस्थापित होण्याचा धोका होता. त्यांचीपुनर्वसनाची जबाबदारी संबंधित राज्यांनी घेतले नाही त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक जनतेने श्रीमती मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदा बचाव आंदोलन उभारले
- बाबा आमटे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले त्यामुळे नर्मदा बचाव आंदोलनाला फार मोठे सामर्थ्य व नैतिक बळ प्राप्त झाले परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ते प्रकल्प विकसित झाला.
ग्रंथसंपदा
ज्वाला आणि फुले, उज्ज्वल उद्यासाठी, माती जगवती त्याला मत इत्यादी.
पुरस्कार
- 1985 मध्ये त्यांना रोमन मॅगसेसे पारितोषिक मिळाले.
- 1986 मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
- पहिला जे.डी. बिर्ला पुरस्कारांचे ते मानकरी ठरले.
- कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी केलेल्या महान कार्याबद्दल 1988 चा मानवी हक्क पुरस्कार त्यांना मिळाला याच मानवतावादी कार्याबद्दल त्यांना 1990 ‘टेम्पलटन’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला.
- नर्मदा बाचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यासोबत संयुक्तपणे ते 1991च्या ‘राईट लाईव्हीहूड’ चे ही मानकरी ठरले आहेत.
- 1999 च्या महात्मा गांधी शांतता पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
- 16 नोव्हेंबर 2002 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कडून डी.लीट सन्माननीय पदवी.
Also Read
Savitribai Phule
Biography of Mahatma Jyotiba Phule
2 thoughts on “Baba Amte”