BE Rojgaar Cast Name in Marathi

BE Rojgaar Cast Name in Marathi (बे रोगजर कास्ट मराठी माहिती) #BERojaar #Bhadipa

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

भाडिपा (Bhadipa) म्हणजेच भारतीय डिजिटल पार्टी (Bharatiya Digital Party) यांची नवीन वेब सिरीज ‘बेरोजगार’ युट्यूब वर प्रदर्शित झालेली आहे. दर आठवड्याच्या शुक्रवारी बेरोजगार या वेब सिरीजचा एक एपिसोड प्रदर्शित होतो. या वेब सिरीजच्या प्रमोशनसाठी बेरोजगारची संपूर्ण टीम सोनी मराठी वरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ मध्ये 31 मे 2022 रोजी प्रमोशनसाठी येणार आहे.

BE Rojgaar Cast Name in Marathi

Leave a Comment