सिद्धू मुसेवाला मराठी माहिती: Sidhu Moosewala Biography in Marathi (Height, Age, Death, Family, Girlfriend & More)

सिद्धू मुसेवाला मराठी माहिती: Sidhu Moosewala Biography in Marathi (Height, Age, Death, Family, Girlfriend & More) #SidhuMossewala

सिद्धू मुसेवाला मराठी माहिती: Sidhu Moosewala Biography in Marathi

Sidhu Moosewala Biography in Marathi: पंजाब निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले लोकप्रिय पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूस वाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

मूस वाला यांनी मानसातून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांचा आपच्या डॉ. विजय सिंगला यांनी 63,323 मतांनी पराभव केला. मूळचे मानसा जिल्ह्यातील मूसा या गावातील, मूस वाला यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मोठ्या धूमधडाक्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने त्यांना मानसा विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिल्याने, तत्कालीन मानसाचे विद्यमान आमदार, नजर सिंग मनशाहिया यांनी वादग्रस्त गायकाच्या उमेदवारीला विरोध करणार असल्याचे सांगत पक्षाविरुद्ध बंड केले होते.

Biography in Marathi Sidhu Moosewala

Name Shubhdeep Singh Sidhu
Nick NameSidhu Moosewala 
ProfessionSinger, Lyricist, Model, Politician
Famours for Singing The Song ‘So High’
Date of Birth11 June 1993
Age28 Years (2022)
Death29/05/2022
Death CauseShot Dead
BirthplaceVillage Moosa Wala, Mansa, PPunjab, India
Zodiac SignGemini 
NationalityIndian 
HometownVillage Moosa Wala, Mansa, PPunjab, India

Sidhu Moosewala Physical Stats

Height
185 cm, 1.85 m, 6′ 1″ feet
Weight85 kg, 187 Ibs
Body Measurements
Chest 44, Waist 32, Biceps 14
Eye ColourBlack
Hair ColourBlack

Sidhu Moosewala Family

Father
Bhola Singh Sidhu
Mother
Charan Kaur Sidhu
BrotherGurpreet Sidhu
SisterN/A
WifeN/A
SonN/A

कोण आहे सिद्धू मुसेवाला?

सिद्धू मुसेवाला हा एक प्रसिद्ध गायक आणि राजकीय नेता होता.

सिद्धू मुसेवालाची हत्या का करण्यात आली?

याबाबत अजून हि खुलासा झालेला नाही पोलीस तपास चालू आहे.

सिद्धू मुसेवाला यांचे प्रसिद्ध गाणे कोणते होते?

सिद्धू मुसेवाला यांचे प्रसिद्ध गाणे “So High” आहे.

सिद्धू मुसेवाला मराठी माहिती: Sidhu Moosewala Biography in Marathi

Leave a Comment