About This Blog
Benjamin Franklin Information in Marathi, बेंजामिन फ्रैंकलिन मराठी माहिती, जीवन, संशोधन, अविष्कार, बायोग्राफी, आत्मकथा, विचार, निबंध, विकिपीडिया.
- बेंजामिन फ्रैंकलिन यांची माहिती
- बेंजामिन फ्रैंकलिन कोण होते
- बेंजामिन फ्रैंकलिन यांचे शोध
- बेंजामिन फ्रैंकलिन बायोग्राफी
- बेंजामिन फ्रैंकलिन आत्मकथा
- बेंजामिन फ्रैंकलिन जन्म केव्हा झाला
- बेंजामिन फ्रैंकलिन मराठी माहिती
आजच्या आर्टिकल मध्ये आपण संयुक्त राज्य अमेरिका के चे संस्थापक “बेंजामिन फ्रैंकलिन” यांच्या बद्दल माहिती जाणून घेत आहोत.
Benjamin Franklin Information in Marathi
बेंजामिन फ्रैंकलिन हे अमेरिकेचे संस्थापक होतेच त्याशिवाय ते एक लेखक व्यंग कार राजनीतिक विचार एक राजनीती तज्ञ वैज्ञानिक अविष्कारक समाजसेवक कार्यकर्ते सैनिक होते त्यांनी अमेरिकेच्या उभारणीसाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे.
चला तर जाणून घेऊया त्यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती बायोग्राफी इन मराठी या वेबसाईटला सबस्क्राईब करून तुम्ही नवनवीन महान शास्त्रज्ञांविषयी माहिती जाणून घेऊ शकता तसेच बायोग्राफी इन मराठी या Official YouTube Channel सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका.
बेंजामिन फ्रैंकलिन जन्म
बेंजामिन फ्रैंकलिन यांचा जन्म 17 एप्रिल 1706 मध्ये झाला होता. संयुक्त राज्य अमेरिका के च्या निर्मितीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
बेंजामिन फ्रँकलिन हे एक राजनीती तज्ञ आणि एक संशोधक (scientist) होते त्यांनी आतापर्यंत अनेक अविष्कार केलेले आहेत याची माहिती आपण पुढे पाहू.
बेंजामिन फ्रँकलिन यांचे संपूर्ण नाव बेंजामिन जोशिया फ्रँकलिन असे होते त्यांचे वडील जोशिया फ्रँकलिन यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झाला होता.
जोशिया फ्रँकलिन यांच्या दोन विवाह झाला होता पहिल्या पत्नीकडून त्यांना चार पुत्र झाली.
वर्ष सोळाशे 89 मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी ….. यांच्यासोबत विवाह केला. दुसऱ्या पत्नीकडून त्यांना बेंजामिन नावाचा मुलगा झाला पुढे जाऊन हा मुलगा संयुक्त राष्ट्र अमेरिकेचा संस्थापक बनला.
बेंजामिन फ्रैंकलिन यांचा संघर्ष
बेंजामिन फ्रैंकलिन यांचा जन्म बोस्टन मॅसेच्युसेट्स मिल्क स्ट्रीट वर 17 जानेवारी 1706 मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचा मेणबत्ती बनवण्याचा कारखाना होता.
बेंजामिन फ्रैंकलिन हे आपल्या वडिलांचे 17 पुत्र होते. बेंजामिन फ्रैंकलिन यांनी आपल्या जीवन काल मध्ये अनेक समस्यांना समोरे गेले आहे. त्यांनी खूप संघर्ष करून वयाच्या 21 व्या वर्षी मिस्त्र आणि व्यापारी यांची वाद विवाद संस्था स्थापन केली नंतर हीच संस्था पुढे जाऊन “अमेरिकन फिलोसोफिकल सोसायटी” म्हणून नावारूपास आली. आपल्या योग्यतेच्या बळावर ते 1753 मध्ये पोस्टमास्टर जनरल म्हणून नियुक्त केले गेले.
बेंजामिन फ्रैंकलिन यांचे अविष्कार
बेंजामिन फ्रैंकलिन हे एक राजनीती तज्ञ, लेखक तसेच एक संशोधक सुद्धा होते. त्यांनी आपल्या जीवन कारमध्ये अनेक गोष्टींचे संशोधन केलेले आहे त्यामुळे वैज्ञानिक क्षेत्रामध्ये त्यांचे नाव खूप आदराने घेतले जाते.
बेंजामिन फ्रैंकलिन तडीत वाहक (Lightning conductor)
त्यामुळे संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्ये जगातील सर्वात मोठ्या बिल्डिंग इ बांधल्या जात होत्या आणि या मोठ्या बिल्डिंग वर वीज पडणे सहाजिक होते वीज पडून लोकांचा मृत्यू देखील होत असे या गोष्टीला आळा घालण्यासाठी बेंजामिन फ्रँकलिन यांनी तडीत वाहक (Lightning conductor) नावाचे उपकरण तयार केले.
Lightning Conductor म्हणजे काय?
तुम्ही नेहमी पाहिली असेल की उंच बिल्डिंग वर इमारतीवर तडीत वाहक बसवले जाते तरी तो वाहक म्हणजे तांब्याच्या तारांनी बनवलेले एक उपकरण असते जय बिल्डिंगच्या वरती लावले जाते जेव्हा आकाशामध्ये विजा कडतात तेव्हाही विज बिल्डिंग वर न पडता तडीत वाहकावर पडते त्यामुळे बिल्डिंगला काहीही धोका उद्भवत नाही सरळ तडीत वाहका मधून जमिनीमध्ये शिरते.
Benjamin Franklin Kite Experiment
बेंजामिन फ्रैंकलिन हे खूपच वैचारिक व्यक्ती होते त्यांनी आकाशामध्ये पतंग उडवून विच कशा प्रकारे निर्माण होते याचा शोध लावला होता.
तडीत वाहकाचा शोध खूपच रंजक आहे चला तर जाणून घेऊया त्याच्या विषयी माहिती.
एकदा बेंजामिन फ्रैंकलिन भर पावसामध्ये पतंगीला खिळा लावून पतंग आकाशामध्ये उडवत होते हा खेळा एका ताराने जोडला गेला होता जेव्हा आकाशामध्ये वीज चमकत असे तेव्हा बेंजामिन फ्रैंकलिन त्या दिशेने आपली पतंग नाहीत असे आणि जेव्हा वीज पडत असे तेव्हा ते खेळायला आपल्या हाताने स्पर्श करत असे, त्यांच्या याच संशोधक वृत्तीमुळे पुढे जाऊन तडीत वाहकाचा शोध लागला.
बेंजामिन फ्रैंकलिन यांचा मृत्यू
बेंजामिन फ्रैंकलिन हे एक अमेरिकेमधील महान राजनीतिक आणि वैज्ञानिक होते त्यांनी अमेरिकेसारख्या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये आपले मोलाचे योगदान दिले होते तसेच त्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये सुद्धा नवीन नवीन प्रयोग केले होते अशाप्रकारे त्यांनी आपले जीवन विज्ञान आणि राजनेतिक कार्यासाठी झोकून दिले होते वयाच्या 83 व्या वर्षी 17 एप्रिल 1790 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
बेंजामिन फ्रैंकलिन यांचे विचार (Benjamin Franklin Quotes)
- ज्यांच्याकडे धैर्य आहे ते जीवनामध्ये काहीही प्राप्त करू शकतात.
- अर्धे सत्य हे सर्वात मोठे असत्य आहे.
- देव त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो.
- संतोष गरीबांना श्रीमंत बनवतो आणि असंतोष श्रीमंतांना गरीब बनवतो.
- काही असे लिहा जे वाचण्यासाठी लायक असे, केव्हा काही असे करा जय लिहिण्याला लायक असे
- अज्ञानी असणे एवढी शरमेची गोष्ट नाही पण शिकण्याची काही इच्छा नसणे ही मात्र शरमेची गोष्ट आहे.
- छोट्या छोट्या खर्चापासून सावध राहा, कारण की छोटेसे वेळ सुद्धा मोठ्या जहाजाला बुडवू शकते.
- जीवनामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण लवकर मोठे होतो पण समजदार होण्यासाठी खूप वेळ लागतो.
- परिश्रम हे सौभाग्याची जननी आहे.
Benjamin Franklin Information in Marathi
Tags : Benjamin Franklin Kite Experiment, Lightning Conductor म्हणजे काय, बेंजामिन फ्रैंकलिन आत्मकथा, बेंजामिन फ्रैंकलिन कोण होते, बेंजामिन फ्रैंकलिन जन्म, बेंजामिन फ्रैंकलिन जन्म केव्हा झाला, बेंजामिन फ्रैंकलिन तडीत वाहक (Lightning conductor), बेंजामिन फ्रैंकलिन बायोग्राफी, बेंजामिन फ्रैंकलिन मराठी माहिती, बेंजामिन फ्रैंकलिन यांचा संघर्ष, बेंजामिन फ्रैंकलिन यांची माहिती, बेंजामिन फ्रैंकलिन यांचे शोध.
2 thoughts on “Benjamin Franklin Information in Marathi”