मंदार चांदवडकर माहिती

About This Blog
मंदार चांदवडकर माहिती Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Mandar Chandwadkar, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

मंदार चांदवडकर माहिती

आजच्या Article मध्ये आपण “तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेमध्ये ‘आत्माराम तुकाराम भिडे’ नावाची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर यांच्या विषयी माहिती जाणून घेत आहोत.

चला तर जाणून घेऊया अभिनेता मंदार चांदवडकर यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

Birthday & Age

अभिनेता मंदार चांदवडकर यांचा जन्म 27 जुलै 1976 मध्ये मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

Education

मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेले अभिनेते मंदार चांदवडकर यांनी आपले शालेय शिक्षण आर एम भट हायस्कूल पार्ले मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण गुरू नानक खालसा कॉलेज मधुन पूर्ण केलेले आहे.

अभिनेता मंदार चांदवडकर यांनी इंजिनिअरिंग मधून आपले शिक्षण पूर्ण केलेले आहे.

Career

ॲक्टींग क्षेत्रामध्ये करिअर करण्यापूर्वी अभिनेता मंदार चांदवडकर हे कॉलेजच्या ग्रुप मध्ये अभिनय करत असतात कॉलेजमध्ये असताना त्यांनी खूप सार्‍या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही वर्ष दुबई मध्ये मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून काम केले होते.

पण त्यांना अभिनय क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवायचे होते म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्रांमध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला

वर्ष वर्ष 2000 मध्ये त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.

आणि एक्टिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी ते पुन्हा मुंबईला आले.

वर्ष 2005 मध्ये त्यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

डॉन फूल एक डाऊटफुल ही त्यांची पहिली मराठी मालिका होती या मालिकेनंतर त्यांना हिंदी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली

वर्ष 2008 मध्ये त्यांना सोनी सब या वाहिनीवरील तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली त्यासोबतच त्यांनी 2014 मध्ये सीआयडी या लोकप्रिय मालिके मध्ये सुद्धा अभिनय केला होता.

मंदार चांदवडकर चित्रपट

जर अभिनेता मंदार चांदवडकर यांच्या मराठी चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर त्यांनी

  • मिशन चॅम्पियन
  • दोघात तिसरा आता सगळं विसरा
  • सासू नंबरी जावई दस नंबरी
  • आणि गोळाबेरीज यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे.

Mandar Chandwadkar Biography

Biography of Mandar Chandwadkar
Profession : Actor
Marathi & Hindi Actor : 
Name : Mandar Chandwadkar
Nike Name : Mandar
Real Name : Mandar Chandwadkar
Date of Brith : 27 July 1976
Age : 45 Years (2021)
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : डॉन फूल एक डाऊटफुल
School : R. M. Bhatt High School, Parle
College : Guru Nanak Khalsa College
Education : Mechanical Engineering
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Married Date : N/A
Girlfriend : N/A
Wife Name : Snehal Chandwadkar
Children : Parth Chandwadkar
Cast
Serials : डॉन फूल एक डाऊटफुल, तारक मेहता का उल्टा चश्मा
Movie :
मिशन चॅम्पियन
दोघात तिसरा आता सगळं विसरा
सासू नंबरी जावई दस नंबरी
आणि गोळाबेरीज यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे.
Song : N/A
Web Series : N/A
Natak : N/A
Award : Sab ke Anokhe Award
Hobbies : Acting
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
मंदार चांदवडकर माहिती हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

मंदार चांदवडकर माहिती

Leave a Comment