Dilip Joshi Biography (दिलीप जोशी)

Dilip Joshi Biography (दिलीप जोशी)

Dilip Joshi, Age, Wife, Biography, Wiki, Family, Net Worth, House, in Marathi, Instagram, Facebook

Dilip Joshi Biography (दिलीप जोशी)

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Dilip Joshi Biography या अभिनेत्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत Tarak Mehta Ka Ooltah Chashma सारख्या superhit show  मधल्या एक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या Dilip Joshi यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत Dilip Joshi हे Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये  Jethalal Champaklal Gada अशी व्यक्तिरेखा करतात आणि त्यांची ही व्यक्तिरेखा म्हणजे Jethalal character भारतामध्ये नव्हे तो संपूर्ण जगामध्ये सगळ्या रसिक प्रेक्षकांना खूप आवडत आहे चला तर जाणून घेऊया आजच्या article मध्ये Dilip Joshi biography यांच्या बद्दल थोडीशी माहिती.

Dilip Joshi

Dilip Joshi हे Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये काम करणारे actor आहेत जे Jethalal Champaklal Gada अशी व्यक्तिरेखा साकारतात. दिलीप जोशी हे सर्वात पहिले Sony TV वर Yeh Duniya Hai Rangeen या कार्यक्रमांमध्ये एका मद्रासी व्यक्तीची भूमिका साकारत होते तसेच त्यांनी Ham Aapke Hain Kaun या चित्रपटांमध्ये सलमान खान सोबत सुद्धा भूमिका साकारलेली आहे. पण त्यांना खरी लोकप्रियता हे Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या show मधून मिळाली हा show 2009 मध्ये रिलीज झाला होता आणि त्यानंतर ह्या Show ने सगळे record break केले.

 

Dilip Joshi and Disha Vakani

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या serial मध्ये Dilip Joshi आणि Disha Vakani हे एकत्र काम करत आहेत. Disha Vakani या त्यांच्या Mrs दाखवले आहेत. Tarak Mehta Ka Ooltah Chashma show मध्ये Disha Vakani यांचे नाव Daya Ben असे दाखवले असे ज्या Jethalal wife आहेत. या शोमध्ये Disha Vakani प्रमुख भूमिकेमध्ये दाखवलेली आहेत तसेच त्या टीपेंद्रनाथ जेठालाल गडा म्हणजेच टप्पू आणि  चंपकलाल जयंतीलाल गाडा म्हणजेच बाबूजी यांच्या सून आहेत.

Dilip Joshi Birthday

Dilip Joshi Birthday दिलीप जोशी यांचा जन्म Gosa Village, Porbandar, Gujarat, India 26 मे 1968 रोजी झालेला आहे. 

Dilip Joshi biography / Wiki (दिलीप जोशी चरित्र / विकी) 

पूर्ण नाव 

दिलीप जोशी 

टोपणनाव 

दिलीप 
व्यवसाय 

अभिनेता 

साठी प्रसिद्ध 

Taarak Mehta Ka Oolath Chashmah Serial 

Dilip Joshi Age in 2020 (दिलीप जोशी ऐज इन 2020)

Dilip Joshi Age दिलीप जोशी यांचे 2020 रोजी वय 52 वर्ष आहे त्यांचा जन्म पोरबंदर गुजरात मध्ये झालेला आहे.

वाढदिवस 

26 मे 1968 

Dilip Joshi Birthplace 

जन्मगाव 

गोसा व्हिलेज, पोरबंदर, गुजरात, भारत   

Dilip Joshi Nationality

राष्ट्रीयत्व 

भारतीय

Dilip Joshi Religion

धर्म 

हिंदू 

Dilip Joshi Height, Weight And Body Measurement  (दिलीप जोशी उंची, वजन आणि शरीर मोजमाप) 

उंची 

सेंटीमीटरमध्ये –

मीटरमध्ये 165 सेमी – 1.65 मी

वजन 

किलोग्रॅममध्ये – 60 किलो
शरीर मोजमाप 

42-36-12

डोळ्याचा रंग 

तपकिरी 

केसांचा रंग 

काळा 

Dilip Joshi Family (दिलीप जोशी फॅमिली)

वडील 

ज्ञात नाही 
आई 

ज्ञात नाही

भाऊ 

ज्ञात नाही
बहीण 

ज्ञात नाही

Dilip Joshi School, college And Education (दिलीप जोशी स्कूल, महाविद्यालय व शिक्षण) 

शाळा 

ज्ञात नाही

कॉलेज 

ज्ञात नाही
शिक्षण 

पदवी (बीकॉम)

Dilip Joshi Wife, Affairs And Relationship (दिलीप जोशी पत्नी, व्यवहार आणि संबंध) 

पत्नीचे नाव 

Jaymala Joshi  
घडामोडी 

ज्ञात नाही 

नाते 

ज्ञात नाही 

Dilip Joshi Net Worth And Salary (दिलीप जोशी नेट वर्थ & सैलरी)

पगार 

ज्ञात नाही 
नेट वर्थ 

ज्ञात नाही 

Dilip Joshi Favorite Things (दिलीप जोशी आवडत्या गोष्टी)

आवडता अभिनेता 

ज्ञात नाही 

आवडती अभिनेत्री 

ज्ञात नाही

आवडते खद्य

पिझ्झा 

आवडता रंग 

पिवळे आणि गुलाबी 

पसंतीची ठिकाणे 

ज्ञात नाही

Dilip Joshi All Serials

Dilip Joshi ने आपल्या करीयरची सुरुवात 1995 पासून सुरू केली. Dilip Joshi all serial 1995 मध्ये त्यांनी  Kabhi Yeh  Kabhi woh यामध्ये त्यांनी वासू नावाची भूमिका साकारली होती 1997 मध्ये  kya baat hai यामध्ये त्यांनी रंग स्वामी नावाची भूमिका केली होती 1998 ते 1999 मध्ये त्यांनी दोन सिरीस केल्या त्यामध्ये daal Mein Kala आणि कोरा कागज यामध्ये काम केले होते.नंतर Sony TV सोबत त्यांनी एक प्रोजेक्ट केला आहे त्यामध्ये त्यांनी बाळकृष्ण नामुदरी नावाची व्यक्तिरेखा साकारली होते ती serial होती 1999 मध्ये रिलीज झालेली  Yeh Duniya Hai Rangeen यामुळे त्यांनी comedy व्यक्तिरेखा साकारली होती.  

 

वर्ष

अनुक्रमांक भूमिका

1995

कभी ये कभी वो

वासू

1997

क्या बात है

रंगस्वामी

1998-1999

दाल में काला भारत सिन्हा
कोरा कागझ

Varsha’s brother

और दो डो पंच

राहुल

1998-2001

हम सब एक है सोहन खाचरू

1999

ये दुनिया है रंगीन

बाळकृष्ण नामुदरी

2000 सेवालाल मेवालाल 

मोहन जोशी

2001

रिश्ते – प्रेमकथा (भाग १66 – इज्जत का फालूदा)

पप्पू परदेशी

2002-2004

शुभ मंगल सावधान

दिलीप जोशी

2002-2003

मेरी बीवी वंडरफुल

राज

2004

आज के श्रीमान श्रीमती

संजय सारफेर

कुडकुडिया हाऊस नंबर 

हम सब बराती 

नाथू मेहता

भगवान बचाये इंको 

गोपी

2004-2006

सीआयडी स्पेशल ब्यूरो

बॉब

2007-2008

एफआयआर

विविध पात्रे

2007

अगादम बागम तिग्दम काका टप्पू
2008 – उपस्थित तारक मेहता का ओलताः चश्मः

जेठालाल चंपकलाल गाडा

Dilip Joshi All Movies

वर्ष

चित्रपट भूमिका
1989 मैने प्यार किया

रामू

1992

हुन हुंशी हुंशीलाल हुंशीलाल
1994 हम आपके हैं कौन ..!

भोला प्रसाद

1996

यश गोपी
1998 सार अकोण पार

रविवारी

2000

फिर भी दिल है हिंदुस्तानी सपने
खिलाडी 420

अरोरा

2001

एक 2 के 4 Champak

2002

हम्राझ

गौरी प्रसाद

दिल है तुम्हार

कारखाना मुख्य कार्यकारी अधिकारी

2008

फिराक देवेन
डॉन मुथु स्वामी

फिकरचंद

2009

धोंडते रे जावगे मामा नौटंकी
तुझे राशी काय आहे?

जीतूभाई

Dilip Joshi Instagram

जर तुम्हाला Dilip Joshi यांना Instagram अकाउंट वर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फॉलो करू शकता.

https://www.instagram.com/p/CBN-SoUlpPj/

Dilip Joshi Biography in Marathi

Dilip Joshi Biography in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच बॉलीवूड रिलेटेड Actor आणि Actress संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Dilip Joshi Biography (दिलीप जोशी)

4 thoughts on “Dilip Joshi Biography (दिलीप जोशी)”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group