मराठी अभिनेता अंबरीश देशपांडे

About This Blog
मराठी अभिनेता अंबरीश देशपांडे – Ambarish Deashpande, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.

आजच्या Article मध्ये आपण “तू सौभाग्यवती हो” या मालिकेमध्ये रंगराव नावाची भूमिका साकारणारा अभिनेता ‘अंबरीश देशपांडे’ यांच्या विषयी माहिती जाणून घेत आहोत.

मराठी अभिनेता अंबरीश देशपांडे हा प्रामुख्याने मराठी नाटक चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करणारा अभिनेता आहे.

अंबरीश देशपांडे Biography

चला तर जाणून घेऊया मराठी अभिनेता अंबरीश देशपांडे यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

पण ते आधी जर तुम्हाला मराठी अभिनेता आणि अभिनेत्री यांची बायोग्राफी व्हिडिओ मध्ये पहावयाचे झाल्यास आजच आमच्या ऑफिशिअल यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. Biography in Marathi

Age & Date of Birth

मराठी अभिनेता अंबरीश देशपांडे यांचा जन्म पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

Education

पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेल्या अभिनेता अंबरीश देशपांडे यांनी आपले शालेय शिक्षण रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन तळेगाव मधून पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण BCS Electronics at Fergusson College Pune मधून पूर्ण केलेले आहे.

करिअर -Career

अभिनेता अंबरीश देशपांडे यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकं पासून केली.

नाटक

मराठी नाटकांमध्ये त्यांनी “गांधीहत्या आणि मी” या नाटकांमध्ये अभिनय केला होता या नाटकामध्ये त्यांनी अभिनेता सौरभ गोखले आणि अभिनेत्री ‘रुपाली भोसले‘ यांच्यासोबत अभिनय केला होता.

मालिका – Serial

झी युवा या वाहिनीवरील गुलमोहर या मालिकेमध्ये अभिनेता अंबरीश देशपांडे यांनी भूमिका केली होती.

तू सौभाग्यवती हो ‘रंगराव’

सध्या अभिनेता अंबरीश देशपांडे सोनी मराठी या वाहिनीवर “तू सौभाग्यवती हो” या मालिकेमध्ये ‘रंगराव’ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

शॉर्ट फिल्म

अभिनेता अंबरीश देशपांडे यांनी शॉर्ट फिल्म “ती: बायको” या चित्रपटांमध्ये अभिनेत्री अश्विनी कसा आणि यांच्यासोबत अभिनय केला होता.

वाईस डबिंग आर्टिस्ट

मराठी चित्रपट नाटक आणि मालिकांमध्ये काम करत असतानाच अभिनेता अंबरीश देशपांडे हे “Storytale App” वरील मराठी कादंबरी यांना आवाज देण्याचे काम सुद्धा करतात आत्तापर्यंत त्यांनी ‘माहेल का’ आणि अजात शत्रू 2 यासारख्या मराठी कादंबऱ्यांचे आपल्या आवाजात वाचन केलेले आहे.

Ambarish Deashpande Wikipedia

Biography of Ambarish Deashpande
Profession : Actor
Marathi Actress / Actor : 
Name : Ambarish Deashpande
Nike Name : N/A
Tu Saubhagyavati Ho Rangrao Real Name :
Date of Brith : N/A
Age : N/A
Birthplace : Pune, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Current City : Pune, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Brown
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : N/A
Religion : Hindu
Debut : N/A
School : रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन, तळेगाव
College : Bcs Electronics at Fergusson College, Pune
Education
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Tejas Deshpande
Sister : Anushree Deshpande
Married Status : Married
Married Date : 29 December 2012
Girlfriend : Tejasree Thatte
Husband Name : Tejasree Thatte
Children : N/A
Cast
Serials : Golmohar, Tu Saubhagyavati Ho
Movie : N/A
Song : N/A
Web Series :
Natak : गांधीहत्या आणि मी
Award : N/A
Hobbies : Traveling
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
मराठी अभिनेता “अंबरीश देशपांडे” हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

मराठी अभिनेता अंबरीश देशपांडे

1 thought on “मराठी अभिनेता अंबरीश देशपांडे”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group