Meenakshi Rathod Biography Husband Age Wiki Serial

About This Article
Meenakshi Rathod, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.

Meenakshi Rathod Biography Husband Age Wiki Serial

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “सुख म्हणजे नक्की काय असतं” या मालिकेमध्ये ‘देवकी उदय शिर्के-पाटील’ नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री यांच्या विषयी माहिती जाणून घेत आहोत.

Meenakshi Rathod Biography

आपण बोलत आहोत मराठी अभिनेत्री “मीनाक्षी राठोड” यांच्याविषयी मीनाक्षी राठोड ही मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकेमध्ये काम करणारी एक अभिनेत्री आहे.

अभिनेत्री मीनाक्षी राठोड यांनी आपल्या अभिनय करीयरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली.

कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्या कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेत असत त्यासोबतच त्यांनी युथ फेस्टिवल मध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे.

चला तर जाणून घेऊया अभिनेत्री मीनाक्षी राठोड यांच्या बद्दल थोडीशी रंजक माहिती. मराठी अभिनेत्री आणि अभिनेता यांची बायोग्राफी व्हिडिओ मध्ये पाहण्यासाठी आज आमच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा. Click Here

महाराष्ट्र मधील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यांमधील गंगाराम वाडी या छोट्याशा गावांमध्ये अभिनेत्री मीनाक्षी राठोड यांचा जन्म झाला.

Age & Birthday : अभिनेत्री मीनाक्षी राठोड यांचा जन्म 17 मार्च रोजी झालेला आहे.

Education : अभिनेत्री मीनाक्षी राठोड यांना अभिनयाची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांनी मुंबई विद्यापीठामधून थेटर ची पदवी घेतलेली आहे.

Natak : कॉलेजमध्ये असताना अभिनेत्री मीनाक्षी राठोड यांनी खूप सार्‍या नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने शिवाजी अंडर ग्राउंड इन भीम नगर हे त्यांचे नाटक विशेषकरून गाजले होते.

Movie : या नाटकानंतर त्यांनी काही मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे त्यामध्ये मयत, सायकल, कमरबंद, ब्लॅकी आणि नाळ या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

Web series : मराठी चित्रपटात सोबतच त्यांनी काही वेबसीरिज मध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे सेफ जर्नी ही त्यांची गाजलेली वेबसिरीज आहे.

आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळवलेले आहेत.

मराठी नाटक आणि चित्रपटानंतर अभिनेत्री मीनाक्षी राठोड यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

Serial : मराठी मालिकेमध्ये त्यांना बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली ही त्यांची पहिली मराठी मालिका होती या मालिकेमध्ये त्यांनी अभिनेता सुमित पुसावले यांच्यासोबत अभिनय केला होता.

या मालिकेनंतर त्यांनी स्टार प्रवाह या वाहिनीवरील “सुख म्हणजे नक्की काय असतं” या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील कलाकारांची खरी नावे

Biography of Meenakshi Rathod
Profession : Actor
Marathi Actress : 
Name : Meenakshi Rathod
Nike Name : Meenakshi
Devki Uday Shirke-Patil Real Name :
Date of Brith : 17 March  
Age : N/A
Birthplace : Jalna, Maharashtra, India 
Hometown : Jalana, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Balu Mamachya Navan Changbhal
School : Maharashta
College : University of Mumbai
Education : Theatre Arts
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Sneha Rathod
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children : N/A
Cast
Serials : balu mama cha navane chang bhala,
Movie : Griva, मयत, सायकल, कमरबंद, ब्लॅकी, नाळ
Song : N/A
Web Series : सेफ जनी
Natak : शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला
Award : राष्ट्रीय पुरस्कार
Hobbies : Acting
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Meenakshi Rathod Biography Husband Age Wiki Serial
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Meenakshi Rathod Biography Husband Age Wiki Serial

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon