एडोल्फ हिटलर – Adolf Hitler Information in Marathi

About This Article
Adolf Hitler Information in Marathi, children, painting, Paris, definition, court WW2, birthday, height, book, greatest story never told, poster, biography, john toland, death, speeches, son, rise to power, holocaust, people culture, bodyguard name, 50th birthday.

Adolf Hitler Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण इतिहासामधील अशा एका व्यक्तीविषयी बोलणार आहोत ज्यांनी मानवी इतिहासामध्ये खूप नरसंहार केलेला आहे.

आपण बोलत आहोत जर्मनीमधील राजकारणा तानाशाह, संकी आणि स्वतःवरच घमंड करणारा Adolf Hitler विषयी.

Adolf Hitler Biography History WW2 Wiki

Adolf Hitler चा जन्म 20 एप्रिल 1889 मध्ये ऑस्ट्रियामध्ये झाला होता. हा एक जर्मन पॉलिटिशन होता ज्यांनी WW2 मध्ये जर्मनीची सत्ता सांभाळली होती.

WW1 पहिल्या विश्व युद्धामध्ये जर्मनीची खूप मोठी हार झाली होती आणि हीच गोष्ट Adolf Hitler च्या मनामध्ये खटकत होती. 1933 मध्ये निवडणुका होऊन Adolf Hitler हा जर्मनीच्या राजकारणामध्ये शामिल झाला आणि जर्मनीचा हुकूमशहा राज्यकर्ता बनला.

हुकूमशहा बनल्यानंतर Hitler ला दोन गोष्टी करायच्या होत्या एक म्हणजे ज्यू धर्म आणि त्याचे अनुयायी जर्मनी मधून किंवा युरोप मधून कायमचे नष्ट करायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रिटनचा प्रभाव युरोप आणि इतर देशांवर ऊन कमी करायचा. या गोष्टीसाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले.

हिटलर हा थोडासा संकी तनाशह होता त्याने लाखो निरपराध लोकांची हत्या केली होती.

  • हिटलर हा ज्यू लोकांचा राग का करत असे?
  • हिटलर ज्यू लोकांना का मारत असे?
  • जू लोकांचा धर्म काय आहे?

ज्यू हा धर्म जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे असे jew लोकांचे मान्य आहे. हे ज्युईश लोक मूळचे युरोप खंडातील आहे आणि हे लोकं जर्मनी ब्रिटन फ्रान्स रोम यासारख्या देशांमध्ये वास्तव्य करत होते.

जर्मनीमध्ये हे लोक मोठ मोठे व्यावसायिक आणि गर्भश्रीमंत होते. जर्मनीमध्ये या लोकांची मोठमोठे व्यापारी कंपनी बेकरी होती.

तसे पाहायला गेले तर जीव लोक खूपच हुशार होती त्यामुळे हिटलरच्या नाझी पार्टी या लोकांवर खूप जळत असे.

हिटलर ज्यू लोकांचा राग का करत असे

एकदा हिटलर ब्रिटिशांपासून वाचण्यासाठी एका घरांमध्ये शिरला त्याने त्या घरातील लोकांकडे मदत मागितली हिटलरने असे सांगितले कि तो एक शिपाई आहे आणि सैनिकांना पासून वाचण्यासाठी तो येथे आलेला आहे त्यामुळे त्याला एका दिवसासाठी शरण हवे आहे हिटलर ची गोष्ट ऐकून त्या लोकांनी त्याला राहण्याची मंजुरी दिली ती रात्र हिटलरने त्या घरांमध्ये काढली सकाळी उठल्यावर हिटलरला कळले की तो ब्रिटिश सैनिकांच्या तावडी मध्ये आहे.

हिटलरने घरांमध्ये शरण घेतले होते ते ज्यू लोकांचे घर होते आणि त्या लोकांनीच हिटलरला ब्रिटीशांच्या हवाली केले होते.

त्यामुळे घेतला नाही असा निर्णय घेतला की जेव्हा तो ब्रिटिशांच्या तावडीतून सुटेल तेव्हा तो एकही जून नागरिकाला जिवंत सोडणार नाही कारण की राष्ट्रवादी नव्हते त्यांना जर्मनीशी काहीही देणे-घेणे नव्हते त्यामुळे हिटलर हा ज्यू लोकांचा राग राग करत असे.

1933 मध्ये हिटलर जर्मनीच्या चान्सलर बनला आणि याच वर्षी त्याने माय काप नावाचे पुस्तक लिहिले. यामध्ये प्रखर राष्ट्रवाद होता हे पुस्तक प्रत्येक जन्मात लोकांनी आपल्या घरात ठेवावे असा हिटलरचा सक्तीचा नियम होता.

Adolf Hitler Childhood

सुरुवातीच्या काळामध्ये हिटलर हा पेंटिंग्स विकून आपले उपजीविकेचे साधन पूर्ण करत असे हिटलरला लहानपणापासूनच पेंटिंगची आवड होती. अंगाने हिटलर हा खूपच नाजूक असा व्यक्ती होता हिटलर हा आपल्या आईशी खुप जवळ होतं आजपर्यंत हिटलरच्या बद्दल जेवढे सुद्धा वाचले किंवा ऐकले आहे त्यामध्ये तो फक्त त्याच्या आईशी प्रेम करत होता.

जेव्हा जर्मनी प्रथम विश्व युद्ध मध्ये हरली तेव्हा हिटलर मधील राष्ट्रभक्ती उसळून आली आणि त्यांनी निर्णय घेतला की तो जर्मन कडून युद्ध करेल त्यासाठी त्यांनी जर्मन आर्मी जॉईन केली. इतिहासकारांनी हिटलरचे वर्णन असे केले आहे की जेव्हा हिटलर जर्मनी आर्मी जॉईन केली होती तेव्हा त्याला बंदूक सुद्धा उचलता येत नव्हती एवढा तो शरीराने असशक्त होता.

हिटलर हा भडकाऊ भाषण देण्यासाठी खूपच प्रसिद्ध होतात त्याने आपल्या भाषणाच्या जोरावर हिटलर जर्मनीमधील लोकांचे मनपरिवर्तन केले आणि जीव लोकांविषयी त्यांच्या मनामध्ये नफरत भरवली.

अशाप्रकारे हिटलर जर्मनीचा राज्यकर्ता बनला

Adolf Hitler Definition : एडोल्फ हिटलर चे असे म्हणणे होते की जर्मनी हा देश फक्त जर्मन लोकांसाठीच आहे यामध्ये जर्मन व्यतिरिक्त कोणत्याही देशाच्या व्यक्तीला स्थान नाही त्यामुळे त्यांनी लाखो निरपराध “ज्यू” लोकांची हत्या केली होती.

Adolf Hitler WW2 : असे म्हणतात की जर अडॉल्फ हिटलर जगात नसता तर WW2 हे झालेच नसते, आणि अशी एक संभवता आहे की, संपूर्ण जग हे कुठल्यातरी वैश्विक देशाच्या आधिपत्याखाली असते मुळात जर Adolf Hitler नसता तर भारताला ब्रिटिशांपासून कधीच स्वातंत्र्य मिळाले नसते. कारण की Hitler ला दोन गोष्टी अजिबात आवडत नसे एक म्हणजे ज्यू नागरिक आणि दुसरे म्हणजे ब्रिटनचे संपूर्ण जगावर आधिपत्य त्यामुळे Hitler नसता तर WW2 झाले नसते आणि भारता सारख्या असंख्य देशांना ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळाले नसते.

Adolf Hitler Painting : adolf hitler ला लहानपणापासूनच painting खूप आवड होती. जेव्हा हिटलर मोठा झाला तेव्हा तो आपल्या उपजीविकेसाठी paintings विकून आपले पोट भरत असे.

हिटलर चा मृत्यू? हिटलरच्या मृत्यूचे कारण ?

WW2 मध्ये अमेरिकेने सहभाग घेतल्यानंतर जर्मनीचा तक्ता पलट होण्यास सुरुवात झाली. अमेरिकेत या युद्धामध्ये सहभागी झाल्यानंतर जर्मनीचे हार होण्यास सुरुवात झाली आणि हे हिटलर ला मान्य नव्हते शरणागती पत्करणे पेक्षा मृत्यू श्रेष्ठ असे त्यांचे विचार होते म्हणून त्यांनी 30 एप्रिल 1945 मध्ये स्वतःच्या डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली.

हिटलर आणि सुभाष चंद्र बोस

जर्मनीचा हुकूमशहा आणि राज्यकर्ता हिटलर आणि सुभाष चंद्र बोस यांची भेट ही खूपच दुर्मिळ गोष्ट होती. नेताजी सुभाषचंद्र बोस हे हिटलर कडे मदत मागण्यासाठी गेले होते. ‘सुभाष चंद्र बोस यांचे असे मत होते की, शत्रूचा शत्रु हा आपला मित्र असतो.’ त्यामुळे सुभाषचंद्र बोस हे हिटलरकडे मदत मागण्यासाठी गेले होते, पण ॲडॉल्फ हिटलर यांनी मदत देण्यास नकार दिला. पण यामुळे सुभाष चंद्र बोस खचून न जाता त्यांनी जपान कडून मदत मागण्यास सुरुवात केली भारतीय क्रांतिकारक मध्ये सुभाष चंद्र बोस हे खूपच अग्रणी नेते होते.

Conclusion,
Adolf Hitler Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Adolf Hitler Information in Marathi

2 thoughts on “एडोल्फ हिटलर – Adolf Hitler Information in Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group