Winston Churchill Chi Mahiti

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “British Prime Minister Winston Churchill” यांच्या बद्दल Mahiti जाणून घेणार आहोत.

Winston Churchill Chi Mahiti

Winston Churchill Chi Mahiti: काही वर्षापूर्वी Winston Churchill Autobiography Film “Darkest Hour” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता हा चित्रपट ग्रेट मधील सर्वात लोकप्रिय नेते आणि भारतीयांच्या मते हिटलर म्हणजेच ‘विन्स्टन चर्चिल’ तिच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटांमध्ये विन्स्टन चर्चिल यांचे खूपच सुंदर व्यक्ती चित्र साकारले गेले आहे. विन्स्टन चर्चिलचे यांनी घेतलेले WWII मधले निर्णय आणि ब्रिटनला भेटलेली एक नवी दिशा या सर्वांचा तडजोड या चित्रपटामध्ये दर्शविला गेला आहे चला तर जाणून घेऊया ब्रिटनमधील सर्वात लोकप्रिय नेते विन्स्टन चर्चिल यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

वर्ष 1940 मध्ये दुतीय विश्व युद्ध (WWII) चालू असताना त्यांना ब्रिटनचे प्रधानमंत्री बनवले गेले होते. आपल्या क्रोधी स्वभावामुळे विन्स्टन चर्चिल विरोधकांचे अप्रिय नेते होते. विन्स्टन चर्चिल लहानपणापासूनच श्रीमंती मध्ये वाढल्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्यात कधीही गरीबी पाहिले नाही त्यामुळेच ते नेहमी अहंकार बाळगू असे. पण जेव्हा विन्स्टन चर्चिल हे Britain Prime Minister बनले तेव्हा त्यांना समाजातील गरिबी, दरिद्रता आणि लोक कशाप्रकारे संघर्ष करतात याबद्दल जाणीव झाली.

दुसऱ्या महायुद्धामध्ये ‘अडोल्फ हिटलर‘ ने ब्रिटनला फार कमकुवत केले होते, त्यामुळे ब्रिटन आर्थिक दृष्ट्या खूपच खचला होता आणि अशा काळामध्ये विन्स्टन चर्चिल यांना ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर बनवले गेले होते. Darkest Hour या चित्रपटामध्ये विन्स्टन चर्चिल यांचे आयुष्य दाखवलेले आहे या चित्रपटांमध्ये विन्स्टन चर्चिल आपल्या ड्रायव्हरला सांगतात की, त्यांनी कधीच रेल्वेतून प्रवास केला नाही ते कधी रेल्वेच्या तिकिटासाठी रांगेत उभे राहिले नाही, जेव्हा विन्स्टन चर्चिल यांच्याकडे ब्रिटनने जर्मनी समोर आत्मसमर्पण करावे की नाही हा प्रश्न उभा राहिला होता? तेव्हा ते जनमत जाणून घेण्यासाठी त्यांनी रेल्वेने प्रवास केला आणि या प्रवासामध्ये खूपच भावनिक गोष्ट या चित्रपटांमध्ये दर्शवली होती. विन्स्टन चर्चिल लोकांना विचारतात की आपण आत्मसमर्पण केले पाहिजे की नाही त्यावर जमत असे म्हणते की, शरीरात असलेल्या शेवटच्या रक्ता पर्यंत आपण ब्रिटनच्या रक्षणासाठी लढू आणि असे जनमत ऐकल्यानंतर विन्स्टन चर्चिल यांच्यामध्ये पुन्हा ऊर्जा संचार करते आणि ते आत्मसमर्पण करण्यास नकार देतात. अशाप्रकारे या चित्रपटांमध्ये खूपच छान विन्स्टन चर्चिल यांच्याबद्दल बायोग्राफी सांगितली होती.

Winston Churchill Information in Marathi

विन्स्टन चर्चिल यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1874 मध्ये United Kingdom म्हणजेच ग्रेट ब्रिटनमध्ये झाला होता. 1940 मध्ये ते British Prime Minister बनले होते आज पर्यंत ब्रिटनमध्ये सर्वात कठीण काळामधील प्राईम मिनिस्टर म्हणून ते ओळखले जातात कारण की या काळामध्ये विन्स्टन चर्चिल यांचे निर्णय खूपच महत्वाचे होते. आणि त्यांच्या या निर्णयामुळे ब्रिटनने कधीही शरणागती पत्करली नाही त्यामुळे विन्स्टन चर्चिल हे आज सुधा ब्रिटनमध्ये एवढे लोकप्रिय नेते आहेत. पण भारतीयांबद्दल विन्स्टन चर्चिल हे एक खलनायक होते भारतामध्ये त्यांना हिटलरच्या रूपांमध्ये पाहिले जाते कारण की सर्वात जास्त अत्याचार विन्स्टन चर्चिल यांनी भारतावर केले होते, विन्स्टन चर्चिल यांचा नेहमी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी विरोध होता त्यांच्या मते भारत हा आडाणी म्हणजेच निरक्षर लोकांचा देश आहे जर भारताला स्वातंत्र्य दिले तर येणाऱ्या वर्षांमध्ये भारत हा गुन्हेगार वृत्ती असलेल्या लोकांच्या हातामध्ये जाईल तसेच भारतामध्ये गरिबी, दरिद्रता आणि बेरोजगार याचे प्रमाण वाढत जाईल 1945 मध्ये केलेली विन्स्टन चर्चिल यांची भविष्यवाणी सध्या 2021 मध्ये खरी होत असलेली दिसते.

Winston Churchill Early Life (विन्स्टन चर्चिल यांचे सुरुवातीचे जीवन)

विन्स्टन चर्चिल यांचे संपूर्ण नाव “Winston Leonard Spencer Churchill” असे होते. विन्स्टन चर्चिल हे एक राजनेतिक लेखक आणि एक सैनिक होते त्यांनी गॅलिपोली (Gallipoli) मध्ये केलेल्या चुकीमुळे त्यांना ब्रिटिश सेने मधून बरखास्त करण्यात आले होते. 1940 मध्ये ते ब्रिटनचे प्रधानमंत्री झाले आणि दहा वर्षे ते प्रधानमंत्री म्हणून ब्रिटनचे काम पाहत होते. विन्स्टन चर्चिल यांच्या काळातच भारताला स्वातंत्र्य दिले गेले पण भारताच्या स्वातंत्र्याला त्यांचा नेहमीच नकार होता. त्यामुळे भारतातील नेते पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी या सर्वांचा विन्स्टन चर्चिल यांच्या मताला विरोध होता. “विस्टन चर्चिल हे महात्मा गांधीला अर्धनग्न फकीर म्हणून सुद्धा संबोधित असे.”

विस्टन चर्चिल यांचा जन्म 30 नोव्हेंबर 11 74 मध्ये ‘Blenheim Place in Oxfordshire” मध्ये झाला होता त्यांचे वडील ‘Lord Randolph Churchill’ आणि त्यांची आई ‘Jenny Leonard Jerram’ होती. विन्स्टन चर्चिल यांनी आपले शालेय शिक्षण Harry and Sanhurst शाळेमधून पूर्ण केले होते. 1895 मध्ये त्यांनी ब्रिटन आर्मी जॉईन केली होती. द्वितीय विश्व युद्ध मध्ये ब्रिटनचा सर्वात कठीण काळामध्ये त्यांना ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर बनवले गेले होते (1940-1945) या पाच वर्षांमध्ये विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटनमध्ये खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते त्यामुळेच आज सुद्धा विन्स्टन चर्चिल यांचे नाव ब्रिटनमध्ये आणि संपूर्ण जगामध्ये आदराने घेतले जाते.

Winston Churchill यांचे ब्रीदवाक्य

“never, never, never give up.”

मराठीमध्ये या वाक्याचा अर्थ “कधीच कधीच कधीच हार मानू नका.” असा होतो.

विन्स्टन चर्चिल हे एक महान इतिहासकार लेखक आणि तेवढेच राजनेतिक सुद्धा होते त्यांचा महात्मा गांधी यांना नेहमी विरोध होता जेव्हा गांधीजी भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी उपोषणाला बसले होते तेव्हा विन्स्टन चर्चिल यांची अशी इच्छा होती की गांधीजीने कुपोषण करतच मेले पाहिजेल असा काही विन्स्टन चर्चिल यांचा गांधीजीबद्दल राग होता. विन्स्टन चर्चिल हे एकमेव पंतप्रधान आहे ज्यांना “Nobel Prize” हा सर्वोत्तम पुरस्कार देण्यात आलेला आहे. आपल्या लष्करी कारकिर्दीमध्ये त्यांनी भारत सुदान या देशांमध्ये आपली प्रतिमा दाखवली होते. राजकारणामध्ये असताना त्यांनी अनेक पदावर काम केले होते.

Blood, Effort, Tears and Sweet

दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर विन्स्टन चर्चिल यांनी 13 मे 1940 मध्ये ब्रिटिश संसदेत एक प्रसिद्ध भाषण केले होते. या भाषणांमध्ये त्यांनी मंत्रिमंडळाला उद्देशून एक भाषण केले होते. भाषणामध्ये ते असे म्हटले होते की, ‘या देशाला माझ्याकडून देण्यासाठी फक्त रक्त, प्रयत्न, अश्रु आणि घाम आहे.’ आणि याच भाषणाने मंत्रिमंडळातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले विन्स्टन चर्चिल हे एक राजनीतिक असण्यासोबतच उत्तम वक्ता सुद्धा होते. आपल्या भाषणामध्ये ते म्हटले की, पुढे येणारे काही वर्ष हे आपल्यासाठी खूपच संघर्षमय आणि दुःखातून जाणारी आहेत पण तरीही या कठीण काळामध्ये आपण खचून जाणार नाही आपण तेवढ्या स्थापनेने पुन्हा नव्याने आपले साम्राज्य उभे करू त्यांच्या या भाषणामुळे ब्रिटनमध्ये त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली. संसदेमध्ये त्यांना प्रश्न विचारला गेला होतो की, तुमचे धोरण काय आहे? त्यावर विस्टन चर्चिल यांनी उत्तर दिले होते की, देवाने दिलेल्या आपल्या सर्व सामर्थ्याचा पुरेपूर वापर करून भूमी, समुद्र आणि आकाशात लढा देणे हे आपले धोरण आहे. हे युद्ध जुलूम करणाऱ्यांविरोधात आहे. (उदाहरणार्थ हिटलरला उद्देशून बोलले गेले होते)

“Attitude is a little thing that makes a big difference.”

Winston Churchill यांच्या कारकिर्दीमध्ये मित्र राष्ट्र यांना विजय मिळाला होता. हे विश्व युद्ध संपल्यानंतर त्यांचे मित्र व त्यांचे विरोधी बनले. त्यानंतर या सर्वच राष्ट्रांमध्ये नवीन प्रकारच्या समीकरण तयार झाले. प्रतीक स्तरावर विन्स्टन चर्चिल यांचा प्रभाव नेहमीच जाणवला. विन्स्टन चर्चिल हे इतके प्रभावी नेते होते की लोकांशी संपर्क साधण्याचे त्यांच्याकडे एक उत्कृष्ट कला होती. त्यांचे प्राण्यांवर खूप प्रेम होते. अमेरिकेसारख्या देशाने त्यांना आपल्या देशाचे नागरिकत्व दिले होते, आणि हे मिळवणारे ते पहिलेच व्यक्ती होते.

Winston Churchill युद्ध पार्श्वभूमी

2 July जुलै 1945. रोजी ब्रिटिश सार्वत्रिक निवडणुकीत भव्य विजयानंतर कामगार कामगार मंडळाचे Clement Attlee हे ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून निवडले गेले. दुसरे महायुद्धातील महान नेते विन्स्टन चर्चिल यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला. दुसर्‍या महायुद्धात पंतप्रधान चर्चिल यांनी युती दलाचे अत्यंत यशस्वी नेतृत्व दिल्यामुळे सर्वसाधारण निवडणुकीत लेबर पक्षाचा सर्वसाधारण निवडणुकीत मोठा विजय हा conservative party पक्षाला मोठा धक्का होता. 1914 च्या सुरूवातीस, युरोपमधील वातावरण शांततेत दिसून आले. सर विन्स्टन चर्चिल यांनी 1920 मध्ये लिहिले की 1914 च्या वसंत ऋतु आणि उन्हाळ्यात युरोपमध्ये एक विलक्षण शांतता आहे.

बर्‍याच वर्षांच्या तणावपूर्ण नौदल प्रतिस्पर्ध्यानंतर एंग्लो-जर्मन संबंध सुधारत होते. अल्सास आणि लॉरेन या गमावलेल्या प्रांतांविषयी जर्मनीविषयी फ्रान्सची कटुता कमी झाल्यासारखे दिसत आहे. ऑस्ट्रिया-हंगेरी आणि रशियाने त्यांच्या बाल्कनच्या ग्राहकांना 1912 आणि 1913 मध्ये युद्धासाठी प्रवृत्त करण्यास नकार दिला. परंतु युरोपच्या महासत्तांमध्ये घटणारे तणाव आणि वाढती स्थिरता यांचे हे चित्र दिशाभूल करणारे असल्याचे सिद्ध झाले.

1900 नंतर अनेक संकटांच्या मालिकेने युरोप हादरला आणि प्रत्येक मालिका महासत्तेला युद्धाच्या जवळ घेऊन जात होती. महासत्तांमध्ये संघर्ष करणार्‍या अनेक गंभीर मुद्द्यांमुळे या संकटांना सामोरे जावे लागले. अनेक युरोपियन राजकारण्यांच्या मते, 1914 मध्ये युद्धाविना या प्रश्नांवर तोडगा निघाला नाही.

Winston Churchill Quotes in Marathi

“यश म्हणजे कोणत्याही उत्साहाच्या कमतरतेशिवाय अपयशाला सामोरे जाणे.”
“कधीही , कधीही , कधीही हार मानू नका .”
“पतंग, वारा उलट दिशेने उठून, वाहत नाही.”
“माझ्या मते, मी आशावादी आहे, काहीतरी वेगळं होईल असं वाटत नाही.”
“महान होण्यासाठी, आपल्याला देखील जबाबदारी स्वीकारावी लागेल.”
“दृष्टीकोन ही एक छोटी गोष्ट आहे जी मोठा फरक आणते.”
“आम्ही सर्व कीटक आहोत आणि माझा विश्वास आहे की मी अग्निशमन आहे.”
“गरुड शांत झाल्यावर पोपट बोलू लागतात.”
“निरोगी नागरिक ही कोणत्याही देशाची सर्वात मोठी संपत्ती असते.”
“भविष्यात येणारी सर्व महान साम्राज्ये मनाला त्रास देतील.”
“यश म्हणजे शेवटचा टप्पा नाही, अपयश हा जीवघेणा नसतो, त्या दृष्टीने पुढे जाणे हे धैर्य असते.”
“श्री. चर्चिल, तुमच्या यशाचे श्रेय तुम्ही कोणाला द्याल? ऊर्जेचे संरक्षण, जर तुम्ही बसू शकलात तर उभे राहू नका, जर तुम्ही झोपू शकत असाल तर कधीही बसू नका.”
“कुटुंब कधी सुरू होते? जेव्हा एखादा तरुण एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतो, तेव्हा दुसरा कोणताच दुसरा पर्याय शोधू शकला नाही.”
“आपण एक चूक आणि तो बरोबर न केल्यास, ही एक चूक म्हणतात.”
“जीवन खरोखर सोपे आहे , परंतु आम्ही ते कठीण बनवण्याचा प्रयत्न करीत राहतो.”
“जो प्रथम खडक हलवितो तोदेखील लहान दगडांनी सुरू होतो.”
“कोणतेही काम मनापासून करा.”
“आपण काही शिकल्याशिवाय पुस्तक उघडू शकत नाही.”
“केवळ सर्वात हुशार आणि मूर्ख लोक कधीही बदलत नाहीत.”
“एका माणसाला एक भातचा भांडे द्या, तुम्ही त्याला एक दिवस आहार देऊ शकता, त्याला स्वतःला भात वाढवायला शिकवाल, आपण त्याचे प्राण वाचवू शकता.”
“सर्वात कठीण गोष्ट म्हणजे गडद खोलीत काळ्या मांजरीचा शोध घेणे, विशेषत: तेथे मांजर नसताना.”
“मित्रांची फसवणूक होण्यापेक्षा शंका घेणे जास्त लज्जास्पद आहे.”
“दुखः विसरा, दया कधीही विसरू नका.”
“नदी नदीत वाहणा .्या पाण्यासारखा काळ जातो.”
“शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो, आत्मविश्वास आशा वाढवतो, आशा शांती आणते.”
“माणूस जे बोलेल ते करु शकतो आणि माणूस जे बोलतो ते करू शकत नाही, दोघेही बरोबर आहेत.”
“जेव्हा वारा वाहतो, तेव्हा घास वाकतो.”
“जो थोड्या वेळाने खर्च करीत नाही त्याने चिंता करावी लागेल.”
“आपल्यात त्रुटी असल्यास त्या सोडून देण्यास घाबरू नका.”
“एक धर्मांध तो माणूस बदलू शकत नाही आणि विषय बदलत नाही.”
“विनोद ही खूप गंभीर गोष्ट आहे.”
“ निराशावादी प्रत्येक संधीमध्ये अडचण पाहतो ; आशावादी प्रत्येक अडचणीत संधी पाहतो.”
“एक राजकारणी आगाऊ अंदाज करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे घडणार आहे काय उद्या, पुढील आठवड्यात, पुढील महिन्यात, आणि पुढील वर्षी आणि त्याच्याकडे ही क्षमता असणे आवश्यक आहे जे नंतर ते सांगू शकेल की हे का झाले नाही.

“उद्या, पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात आणि पुढच्या वर्षी काय घडणार आहे ते सांगण्याची क्षमता एका राजकारण्याला असणे आवश्यक असते. आणि तसे का झाले नाही हे स्पष्ट करण्याची क्षमता असणे. ”
” एक युद्ध कैदी तुम्हांला ठार मारणार आहे जो व्यक्ती आहे , पण कसे ठार माहित नाही, आणि नंतर त्याला ठार मारू नये सांगते.”
“लढाई करणारा हा एक मनुष्य आहे जो तुम्हाला ठार मारण्याचा प्रयत्न करतो आणि अपयशी ठरतो, आणि त्याला न मारू अशी विचारणा करतो.”

” सर्व महान गोष्टी सोपे आहेत, आणि अनेक एकच शब्द व्यक्त करता येते: स्वातंत्र्य, न्याय, सन्मान, कर्तव्य, प्रेम, आशा”
“सर्व महान गोष्टी साध्या असतात आणि बर्‍याच गोष्टी एकाच शब्दात व्यक्त केल्या जाऊ शकतात: स्वातंत्र्य, न्याय, सन्मान, कर्तव्य, दया, आशा.”
” मी हुतात्मा होण्यास तयार असलो तरी, पुढे ढकलले जावे अशी मला इच्छा आहे.”
“हुतात्म्यासाठी तयार असले तरी ते पुढे ढकलण्यात मी प्राधान्य दिले.
“दृष्टीकोन ही एक छोटी गोष्ट आहे जी एक मोठा फरक आणते.”
“मानवी गुणांपैकी पहिले धैर्य योग्यतेने मानले जाते … कारण इतर सर्व हमी देणारी गुणवत्ता आहे.”
“अडचणींवर मात करणे म्हणजे संधी जिंकणे होय.”
“महारत घेतलेल्या अडचणी म्हणजे संधी जिंकल्या जातात.”
“माझे शब्द परत घेतल्याने मी कधीच नाराज झालो नाही.”
“शब्द खाल्ल्याने मला कधी अपचन झालं नाही.”
“धैर्य म्हणजे उभे राहणे आणि बोलणे. बसून ऐकणे म्हणजे धैर्य देखील असते. ”
” प्रत्येकाचे दिवस असतात आणि काही दिवस इतरांपेक्षा मोठे असतात.”
“प्रत्येकाचा दिवस आणि काही दिवस इतरांपेक्षा जास्त काळ असतो.”
“महान आणि चांगले लोक क्वचितच समान माणूस असतात.”
“महान आणि चांगले क्वचितच एकच माणूस असतो.”
“निरोगी नागरिक ही देशाची सर्वात मोठी संपत्ती असते.”
“निरोगी नागरिक ही कोणत्याही देशातील सर्वात मोठी संपत्ती असते.”
“इतिहास विक्रेत्यांनी लिहिलेला आहे.”
“मी नेहमी आगाऊ अंदाज टाळण्यासाठी, कार्यक्रम झाले आहे नंतर अंदाज बरेच चांगले आहे.”
“मी नेहमीच अगोदरच भविष्य सांगणे टाळतो कारण कार्यक्रम झाल्यावर भविष्यवाणी करणे हे अधिक चांगले धोरण आहे.”
“मी नेहमीच शिकण्यास तयार असतो, परंतु मला नेहमीच शिकवायला आवडत नाही.”
“मला शिकविणे नेहमीच आवडत नसले तरी मी नेहमी शिकण्यास तयार असतो.”
“मी उत्कृष्टसह सहज समाधानी आहे.”
“मी अगदी उत्कृष्टसह सहज समाधानी आहे.”
“जेव्हा मला लढा देताना स्मितहास्य करणारा मुलगा आवडतो.”
“मी मादक आहे, पण सकाळी माझा नशा निघून जाईल आणि तू कुरूप होशील.”
“मी कधीही कृतीबद्दल नाही, तर निष्क्रियतेबद्दल चिंता करतो.”
“मी तातडीने टीपासाठी तयार आहे.”
“जर आपण भूतकाळ आणि भविष्यकाळातील संघर्षात अडकलो तर आपण आपले भविष्य गमावलेला आढळेल.”
“जर आपण नरकात जात असाल तर जात रहा.”
“युद्धामध्ये आपण एकदाच मारले जाऊ शकता, परंतु राजकारणात बर्‍याच वेळा.”
” लोकशाही हा सरकारचा सर्वात वाईट प्रकार आहे ज्यापूर्वी यापूर्वी प्रयत्न झालेल्या सरकारांना वगळता.”
“लोकशाही हा सरकारचा सर्वात वाईट प्रकार आहे, त्याऐवजी आधीपासून प्रयत्न केलेले इतर सर्व प्रकार वगळता.”
“खूप पुढे पाहणे ही एक चूक आहे. एकाच वेळी नशिबाच्या साखळीची केवळ एक साखळी हाताळली जाऊ शकते.
“फ्रँकलिन रुझवेल्टला भेटणे म्हणजे शँपेनची पहिली बाटली उघडण्यासारखे होते; त्याला ओळखणे म्हणजे त्याला पिण्यासारखे होते.”
“कधीही, कधीही, कधीही हार मानू नका .”
“कोणताही गुन्हा श्रेष्ठ असण्याचे धाडस इतके महान नाही.”
“अजून शेवट नाही. जरी हे नाही आहे शेवटी सुरुवात, पण कदाचित सुरुवातीला शेवट आहे.”
“रशिया हा एक कोडे आहे ज्यामध्ये रहस्यमय रहस्य लपविले जाते.”
“इतिहास अभ्यास, इतिहास वाचन. राज्य चालवण्याचे सर्व रहस्य इतिहासामध्येच दडलेले आहेत.”
“पुन्हा पुन्हा अपयशी ठरल्यानंतरही उत्साह कमी न होणे म्हणजे यश होय.”
“यश म्हणजे शेवट होत नाही, अपयश हा जीवघेणा नसतो, ते टिकवून ठेवणे धैर्य असते.”
“यश अंतिम नाही, अपयश प्राणघातक नाही: हे मोजणे पुढे चालू ठेवण्याचे धैर्य आहे.”
” भांडवलशाही वाईट तितकेच चांगले गोष्टींचे वाटप नाही , समाजवाद चांगला वाईट गोष्टी समान वितरण आहे.”
“भांडवलशाहीचा उपजत उपकर्म म्हणजे आशीर्वादांची असमान वाटणी; समाजवादाचा मूळ गुण म्हणजे दु: खाचे समान सामायिकरण होय. ”
“या दस्तऐवजाची लांबी या वाचन होण्याचा धोका टाळते.”
“या दस्तऐवजाची लांबी वाचली जाण्याच्या जोखमीविरूद्ध त्याचे चांगले रक्षण करते.”
“महानतेचे मूल्य ही जबाबदारी आहे.”
“महानतेची किंमत ही जबाबदारी आहे.”
“रात्रीच्या जेवणानंतर भाषण करण्यापेक्षा दोन गोष्टी अधिक अवघड आहेत: तुमच्याकडे झुकलेल्या भिंतीवर चढणे आणि तुमच्यापासून झुकलेल्या मुलीला चुंबन घेणे. ‘
“चांगला कर असे काहीही नाही.”
“सार्वजनिक मत म्हणून अशी काही गोष्ट आहे, Kewell प्रकाशित केले आहेत मत.”
“जनतेचे मतअसे काहीही नाही. फक्त प्रकाशित मत आहे. ”
“युद्ध ही प्रामुख्याने चुकांची यादी असते.”
“आपण जे मिळवतो त्यातून आपण जगतो, परंतु आपण जे देतो त्याद्वारे आपण जगतो.”
“आपण दया दाखवली पाहिजे, परंतु त्यासाठी विचारू नये.”
“जेव्हा तुम्हाला एखाद्या माणसाला ठार मारायचे असेल तर सभ्य होण्यासाठी काहीही किंमत नसते.”
“आपल्याकडे शत्रू आहेत? मस्तच. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या जीवनात कधीतरी तरी उभे राहिलेच पाहिजे.”
“दृष्टीकोन ही एक छोटी गोष्ट आहे, परंतु त्यातून मोठा फरक पडतो.”
“निराशावादी प्रत्येक अडचणीत आणि प्रत्येक संधीमध्ये अडचण पाहतो.”
“मानवी गुणांमध्ये धैर्य हे सर्वात अग्रगण्य आहे, कारण ते इतर सर्व गुणांची हमी देते.”
“मी नेहमीच शिकण्यास तयार असतो, परंतु मला नेहमीच शिकवायला आवडत नाही.”
“कोणताही गुन्हा इतका मोठा नाही, सर्वोत्तम म्हणून धैर्य करा.”
“युद्धामध्ये सत्य हे इतके मौल्यवान आहे की त्याच्याबरोबर नेहमी खोट्या गोष्टींचा अंगरक्षक असावा.”
“एखाद्याला जे काही करावे लागेल ते करावे लागेल, वैयक्तिक परिणाम काहीही असू शकतात. अडथळे , धोके किंवा दबाव आणि हे मानवी नैतिकतेचा आधार आहे.”

“ सत्याशी सामना करताना माणूस अनेकदा अडखळतो, परंतु बहुतेक लोक स्वतःची काळजी घेतात आणि पुढे जातात. जणू काहीच झाले नाही.”
“जर आपण भूतकाळ आणि भविष्यकाळातील वादात अडकलो तर आपण आपले भविष्य गमावलेला आढळेल.”
“आम्ही अघटित शब्दांचे स्वामी आहोत परंतु आपल्या तोंडातून घसरलेल्या शब्दांचे गुलाम आहोत.”
“आम्ही न वापरलेल्या शब्दांचे स्वामी आहेत, परंतु ज्याचे आपण निसटू देतो त्याचे गुलाम.”
“सतत प्रयत्न करणे – सामर्थ्य किंवा बुद्धिमत्ता नव्हे तर – आमच्या संभाव्यतेची जाणीव करण्याची गुरुकिल्ली आहे.”
“यशस्वी प्रत्येक वेळी उत्साह काढणे आहे, अपयश असूनही.”

Winston Churchill Biography in Marathi

 • Name: Winston Churchill
 • Born: 30 November 1874
 • Birthplace: Bhenleim Place, England
 • Died: 24 January 1965 (aged 91)
 • Know for: British Prime Minister United Kingdom (1940-1945)
 • House of Commons, United Kingdom (1924-1965)
 • Chancellor of the Exchequer United Kingdom (1924-1929)
 • Home Secretary United Kingdom (1910-1911)
 • Award: Nobel Prize (1953)
 • Father Name: Leonardo Churchill
 • Mother Name: Jenny Jerome Churchill
 • Wife Name: Clementine
 • Son Name: Randolph Churchill

FAQ about Winston Churchill

Q: Winston Churchill Death Age?
Ans: 91 Years

Q: Winston Churchill Wife Name?
Ans: Clementine

Q: Winston Churchill Children?
Ans:

Q: Winston Churchill Death Announcement?
Ans:

Q: What Did Winston Churchill Do?
Ans:

Q: How Old Was Winston Churchill When He Became Prime Minister?
Ans: 66 Years

Q: गांधीजींना अर्धनग्न फकीर कोणी म्हटले होते?
Ans: विन्स्टन चर्चिल यांनी गांधीजीला अर्धनग्न फकीर असे म्हटले होते.

Conclusion,
Winston Churchill Chi Mahiti हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Winston Churchill Chi Mahiti

1 thought on “Winston Churchill Chi Mahiti”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group