Carryminati Biography Age Birthday Wiki

About This Article
Carryminati, Biography, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.

Carryminati Biography Age Birthday Wiki

आजच्या आर्टिकल मध्ये आपण भारतातील सर्वात मोठा युट्यूबर म्हणून ओळखला जाणारा Carryminati यांच्या विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. खूपच कमी वयामध्ये म्हणजेच वयाच्या आठव्या वर्षी कॅरीमिनाती ने युट्युब या क्षेत्रामध्ये आपले पहिले पाऊल ठेवले त्यानंतर 2020 पर्यंत कॅरीमिनाती हे नाव आता भारतामध्येच नव्हे तर विदेशातही लोकप्रिय झालेले आहे. चला तर जाणून घेऊया कॅरीमिनाती म्हणजेच ‘अजय नागर’ याच्या विषयी थोडीशी माहिती.

Carryminati Biography in Marathi

युट्युब वर लोकप्रिय असलेला कॅरी म्हणजेच ‘अजय नागर’ हा भारतातील सर्वात मोठा युट्यूबर झालेला आहे. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी युट्युब या क्षेत्रामध्ये आपले पाऊल ठेवले नंतर 2020 पर्यंत कॅरीमिनाती हे नाव भारतातच नव्हे तर विदेशातही पोचले टिक टॉक सारख्या मोठ्या ब्रँडला भारतातून बाहेर काढण्याचे श्रेय सुद्धा कॅरीमिनाती यांना दिले जाते. काही वर्षा पूर्वी टिक टोक आणि यूट्यूबवर यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे कॅरीमिनाती हे नाव खूपच प्रसिद्ध झाले आपल्या युनिक Rosting कलेमुळे कॅरीमिनाती भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठे YouTuber झालेले आहेत.

Carryminati Birthdate Age Education Career

Carryminati म्हणजेच ‘अजय नगर’ यांचा जन्म 12 जून 1999 ला फरीदाबाद, हरियाणा भारतामध्ये झालेला आहे. फरीदाबाद हरियाणा मध्ये जन्मलेला अजय नागर यांनी आपले शालेय शिक्षण DPS, Faridabad, Haryana या शाळेमधून पूर्ण केलेले आहे. अजय नागर यांनी फक्त 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. बारावी नंतर त्यांनी युट्युब वर करियर करण्याचे ठरवले त्यामुळे त्यांना पुढचे शिक्षण करता आले नाही.

Carryminati Career in Marathi

वयाच्या आठव्या वर्षापासूनच Carryminati यांनी युट्युब क्षेत्रामध्ये आपले पहिले पाऊल ठेवले. सुरुवातीला त्यांनी म्हणजे वर्ष 2010 मध्ये त्यांनी ‘Stealth Fearzz’ या नावाने यूट्यूब चैनल सुरू केला होता या चॅनेलवर ते football trick and tutorial विषयी माहिती देत असे, पण या चॅनेलवर त्यांना हवा तसा रिस्पॉन्स भेटला नाही त्यामुळे त्यांनी वर्ष 2014 मध्ये युट्युब वर ‘Addicted A1’ नावाचे चैनल ओपन केले. या चॅनेलवर अजय नागर हा ‘शाहरुख खान आणि सनी देओल’ यांची मिमिक्री करून व्हिडिओला खूपच इंटरेस्टिंग बनवत असे. पण हा सुद्धा त्यांचा चैनल फसला आणि नंतर त्यांनी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. नंतर त्यांचा तिसरा चैनल म्हणजेच ‘Leafyisere’ या नावाने सुरू केला या चैनल वर ते गेम खेळता खेळता roosting करू लागले आणि बघताबघता त्यांच्या या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला त्यानंतर त्यांनी रुटींग करण्यावर जास्त भर दिला.

Facts About Carryminati 

  • वर्ष 2015 मध्ये त्यांनी CarryDeol नावाचा चॅनेल सुरू केला ज्यामध्ये ते गेम खेळता खेळता rost करत होते आणि त्यांची ही कन्सेप्ट खूप लोकांना आवडली नंतर पुढे जाऊन अजय नागर यांनी या चॅनल चे नाव बदलून “Carryminati” असे ठेवले.
  • इयत्ता बारावी कक्षेमध्ये शिकत असताना इकोनॉमिक्स पेपर च्या वेळेस अजय नागर हा खूप narvous होता त्यामुळे त्यांनी college dropout करण्याचा निर्णय घेतला.
  • अजय नागर म्हणजेच कॅरीमिनाती ला खरी प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे भारतातील सर्वात लोकप्रिय यूट्यूबवर म्हणजेच ‘Bhuvan Bam’ यांचे व्हिडिओ केलेल्या roasting मुळे आणि या व्हिडीओ नंतर कॅरीने पुन्हा आपल्या आयुष्यात मागे वळून पाहिले नाही.
  • वर्ष 2019 मध्ये त्यांनी जगातील सर्वात मोठा roasting channel PewDiePie यांच्यावर TRIGGER या गाण्यांमधून roast केले होते.
  • वर्ष 2017 मध्ये कॅरीमिनाती या चैनल ने 1 million subscriber पूर्ण केले होते त्यासाठी YouTube ने त्यांना Golden Play Button सुद्धा दिले होते.
  • वर्ष 2017 मध्ये त्यांनी आणखी एक यूट्यूब चायनल सुरू केला त्याचे नाव त्यांनी ‘carryislive’ असे ठेवले होते या चैनल वर गेम खेळताना roasting करतात.
  • वर्ष 2020 मध्ये YouTube ने त्यांना Diamond Play Button दिले होते.
  • वर्ष 2019 मध्ये TIKTOK vs YOUTUBE वरच्या झालेल्या वादांमध्ये carryminati यांनी tik tok video बनवणाऱ्या creators वर roast केले होते आणि हा मुद्दा जगामध्ये गाजला होता.
  • काही दिवसापूर्वी Dr Vivek Bindra vs Carryminati हा वाद लोकांसमोर आला होता.

Carryminati Biography Age Birthday Wiki

Biography of Carryminati
Profession : YouTuber
Hindi Actor : 
Name : Ajay Nagar
Nike Name : Carry
Real Name : Ajay Vivek Nagar
Date of Birth : 12 June 1999 (Saturday)
Age : 21 Years (2021)
Birthplace : Faridabad, Haryana, India
Hometown : Faridabad, Haryana, India
Current City : Faridabad, Haryana, India
Measurements : N/A
Height : 165 cm, 1.65 m, 5′ 5″
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : Gemini
Religion : Hindu
Debut : 2008
School : DPS, Faridabad, Haryana
College : Did Not Attended
Education : 12th Standard *
Family :
Father Name : Vivek Nagar
Mother Name : Not Known
Bother Name : Yash Nagar
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Girlfriend : Single
Wife Name : N/A
Children N/A
Cast
Serials : N/A
Movie : N/A
Song : Trigger, Vibgyor, Zindagi, Warrior
Web Series : N/A
Drama :
Award : YouTube Golden Button & Diamond Play Button
Hobbies : Acting
Photo : 
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Carryminati Biography Age Birthday Wiki हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Carryminati Biography Age Birthday Wiki

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group